योहानाने लिहिलेले पहिले पत्र
योहाननी लिखेल पहिलं पत्र
वळख
योहाननं पहिलं पत्र प्रेषित योहान कडतीन येशु ख्रिस्तना जन्मनंतर ५०-१०० वरीसना मझार लिखाई गयतं. योहान स्वतःले लेखकना रूपमा वळखस नही पण पहिला अध्यायपाईन आपले दखास की, तो येशुनं जिवन अनी पुनरूत्थान याना साक्षीदार शे. १:१-३ योहानना १ पत्र मातील लिखाणशैली हाई योहानना शुभवर्तमान मातील लिखाणशैलीना मायकच शे अस म्हणतस. योहाननी त्यानं शुभवर्तमान अनी तीन पत्र या इफिस आठे राहतांना लिखात.
योहाननी हाई पत्र ईश्वासनारासले लिखेल व्हतं. त्या येळले ज्ञानवादी*१:० ज्ञानवादी; ज्ञानबद्दलना तत्त्वसले माणनारा लोके म्हणतस असा एक गट कडतीन त्यासले तरास व्हता. या लोके म्हणतस की, येशु ख्रिस्त पुर्णपणे देव व्हता पण तो असा मासघाई अनी रक्तघाई पृथ्वीवर मनुष्य नही व्हता. यामुये योहाननी येशुना जिवनकडे प्रत्येक्ष दखामुये अनी स्वतःना हातघाई येशुले स्पर्श करा १:१-३ म्हणीसन तो लिखस. हाई लिखाना योहानना हेतु त्याना आनंदले पुर्ण कराकरता व्हता. १ योहान १:४ ईश्वासणारासले पापसपाईन अनं खोटा शिक्षण १ योहान २:१ पाईन संरक्षण करीसन १ योहान २:२६ ईश्वासनारासनं तारण व्हवाले पाहिजे. ५:१३
रूपरेषा
१. योहाननी आपलं पत्र लिखं अनी एकच उपदेश दिधा. १:१-४
२. मंग तो देव प्रकाश शे अस स्पष्टीकरण करस अनी आपण येशुनामायक जिवन जगाले पाहिजे अशी सुचना तो देस. १:५–३:१०
३. नंतर तो आपले एकमेकससंगे प्रिती करणारी आज्ञानी आठवण करी देस. ३:११–५:१२
४. त्यानी आपला पत्रनी समाप्ती करी. ५:१३-२१
1
जिवनना शब्द
१:१ योहान १:१आम्हीन जिवनना शब्दना बद्दल लिखं जे सुरवात पाईन व्हतं, जे आम्हीन ऐकेल शे, आम्हीन आमना डोयासघाई दखेल शे, अनी जे आम्हीन आमना हातसघाई तपाशी लिधं. १:२ योहान १:१४ते जिवन प्रकट व्हयनं, ते आम्हीन दखेल शे, अनं त्यानी साक्ष आम्हीन देतस; ते सार्वकालिक जिवन पितानाजोडे व्हतं अनं आमले प्रकट व्हयनं ते तुमले बी सांगी राहीनुत;
जे आम्हीन दखेल शे अनं ऐकेल शे ते तुमले बी यानाकरता सांगतस की, तुम्हीन बी आमनामा एकत्र ऱ्हावाले पाहिजे; आपली सहभागीता तर पितानासंगे अनी त्याना पोऱ्या येशु ख्रिस्त यानासंगे शे; आमना आनंद पुरा व्हवाले पाहिजे म्हणीसन आम्हीन हाई लिखी राहिनुत.
देव प्रकाश शे
जो संदेश आम्हीन त्याना पोऱ्याकडतीन ऐकेल शे तो तुमले ऐकाडतस; तो संदेश हाऊ शे की, देव प्रकाश शे अनी त्यानामा कसानाच अंधार नही शे.
जर आपण अस म्हणतस की, त्यानासंगे आमनी सहभागीता शे; पण अंधारमाच चालत राहिनुत, तर आपण खोटं बोली राहिनुत, सत्यतीन वागी नही राहीनुत; जसं तो प्रकाशमा शे तसा जर आपण प्रकाशमा चालत राहिनुत तर आपली एकमेकससंगे सहभागिता शे, अनी त्याना पोऱ्या येशु यानं रक्त आपले सर्व पापसपाईन शुध्द करस. आमना मा पाप नही शे अस जर आम्हीन सांगत व्हसुत तर आम्हीन स्वतःले फसाडी राहीनुत, अनं आपलामा सत्य राहत नही. जर आपण आपला पाप कबुल करात, तर तो ईश्वसनीय अनं न्यायी शे म्हणीसन आपला पापसनी क्षमा करी, अनं आपले सर्व वाईटसपाईन शुध्द करी. 10 आम्हीन पाप करं नही, अस जर आम्हीन सांगं, तर आपण परमेश्वरले खोटं ठरावतस अनी त्याना वचन आपलामा राहत नही.

*^ १:० ज्ञानवादी; ज्ञानबद्दलना तत्त्वसले माणनारा लोके

1:1 १:१ योहान १:१

1:2 १:२ योहान १:१४