2
प्रार्थनाबद्दल सल्ला
1 तर सर्वात पहिले हाऊ बोध मी करस की सर्व मनुष्यसकरता विनंत्या, मध्यस्थी, एकमेकसकरता प्रार्थना अनी देवना उपकार मानानं. 2 राजाकरता अनी सर्व मोठा अधिकरीसकरता करानं यानाकरता की आपण सर्व सुभक्तीतीन अनी पवित्रतातीन शांतीनं अनं स्वस्थपणनं अस आपलं आयुष्यक्रम कराले पाहिजे. 3 हाई आपला तारणारा देव याना दृष्टीतीन चांगलं अनी स्विकाराकरता योग्य शे. 4 त्यानी ईच्छा शे की सर्व मनुष्यसनं तारण व्हवाले पाहिजे, अनी त्यासनी पुर्णपणे सत्यले वळखाले पाहिजे. 5 कारण एकच देव शे, अनी देव अनं मनुष्य यामाधला ख्रिस्त येशु हाऊ एकच मनुष्य मध्यस्ती शे. 6 त्यानी सर्वासना करता, मुक्तीनं मोल म्हणीसन त्यानी स्वतःले दिधं, यानी साक्ष योग्य येळवर देवामा वनी. 7 ✡२:७ २ तिमथ्य १:११ह्या साक्षकरता माले घोषणा करनारा अनी मी प्रेषित सत्य बोलस लबाडी करस नही, ईश्वास अनी सत्य ह्याना संबधमा गैरयहूदी लोकसना शिक्षक असा नेमेल शे.
8 मनी ईच्छा अशी शे की, प्रत्येक आराधनाना जागावर माणससनी राग अनी भांडण हाई व्हवु देवानं नही तर ज्या देवले समर्पित शेतस, त्यासनी हात वर करीसन प्रार्थना करानी. 9 ✡२:९ १ पेत्र ३:३तशी मनी ईच्छा शे की बायासनी शोभी असा कपडा घालीन स्वतःले सभ्यताना मर्यादामा सजाडानं. विविध प्रकारनं केस इनानं, अनी सोनं, मोती, मोल्यवान कपडा यासनी नही, 10 तर चांगला कामसतीनं सजाडानं, जे देव भक्ती स्विकारेल बाईसले हाई शोभस. 11 बायासनी पुर्ण नम्रतातीन अनी शांततामा शिकानं. 12 बाईले शिकाडानी अनी माणुसवर मालकपण चालाडानी परवानगी मी देस नही, तिनी शांत ऱ्हावाले पाहिजेल. 13 कारण पहिले आदाम बनना नंतर हवा. 14 आदाम फसना नही, पण बाई फशीसन अपराधमा पडनी अनी तिनी नियम तोडा. 15 ती सभ्यतातीन ईश्वास, प्रेम, पवित्रता यानामा राहिनी तर पोऱ्यासले जन्म देवावर तीनं तारण व्हई.