26
गरार अनी बैरशेबा आठे इसहाक
अब्राहामना येळले जस दुष्काळ पडेल व्हता तस दुसरा दुष्काळ आते देशमा पडना, तवय इसहाक हाऊ पलिष्टसना राजा अबीमलेख यानाकडे गरार नगरमा गया. तवय परमेश्वरनी त्याले दर्शन दिसन सांगं, मिसर देशमा जाऊ नको; मी सांगस त्या देशमा ऱ्हाय. 26:3 उत्पती 22:16-18तू हाईच देशमा ऱ्हाय, मी तुनासंगे ऱ्हासु, अनी तुले आशिर्वादित करसु; कारण हाऊ सर्वा देश मी तुले अनं तुना संतानले दिसु; अनी मी तुना बाप अब्राहाम यानासंगे खायेल शपथ करी करसु. मी आकाशमाधली तारासना इतली तुनी संतान वाढावसु, हाई सर्व तुना संतानले दिसु, अनी पृथ्वीवरना सर्व राष्ट्र तुना संतानमुये आशिर्वादित व्हतीन. कारण अब्राहामनी मना शब्दले मान दिधा, मना सांगानं ऐकं, मना आज्ञा, मना नियम अनं कायदा पाळात.
तवय इसहाक गरार नगरमां वस्ती करीसनं राहिना. 26:7 उत्पती 12:13तठला लोकसनी त्यानी बायकोबद्दल ईचारं तवय तो बोलना, हाई मनी बहिण शे; त्यानी हाई इचार करीसन अश सांगं, कारण त्याले भिती वाटनी की, जर मी तिले मनी बायको म्हणसु, तर या लोके रिबकामुये माले मारी टाकतीन कारण ती देखणी शे. तो तठे बराच काळ राहावावर एक दिनले पलिष्टसना राजा अबीमलेख यानी खिडकीमाईन दखं की, इसहाक आपली बायको रिबकानासंगे प्रेमगोष्टी करतांना त्याले दिसनात. तवय अबीमलेखनी त्याले बलाईसन ईचारं, खरेच हाई तुनी बायको शे, तर हाई मनी बहीण शे, अश तू काबंर सांगनास? इसहाकनी त्याले सांगं, मी अश इचार करं की, तिनामुये मी मराले नही पाहिजे. 10 अबीमलेख बोलना, तू आमनासंगे अश का बर करं? बरं व्हयनं नहीते ह्या लोकेसमाईन कोणी तुनी बायकोजोडे सहज जाता अनी तू आमले दोष देता. 11 मंग अबीमलेखनी लोकसले अशी ताकीद दिधी की, जो कोणी या माणुसले किंवा त्यानी बायकोले हात लावं त्याले खरच कठोर शिक्षा व्हई.
12 इसहाकनी त्या देशमा धान्यसनी पेरणी करी अनी त्याले त्याच वरीसले पिक मिळनं, अनी परमेश्वरनी त्यानं भलं करं. 13 तो धनवान व्हयना अनी कायमनाच धनवान व्हत गया, आठेपावत की, तो खुपच मोठा व्हई गया. 14 कारण त्यानाजोडे मेंढरं बकरं, गाय बैल अनी बराच दासदासी व्हई जायेल व्हतात म्हणीसनं पलिष्टी लोक त्याना हेवा कराले लागनात. 15 त्याना बाप अब्राहाम याना येळले त्याना दाससनी ज्या विहिर खोदेल व्हतात, त्या सर्व पलिष्टीसनी मातीघाई बुंजी दिधात. 16 अबीमलेख इसहाकले बोलना, तू आमनामाईन निंघी जाय, कारण तू आमनातीन सामर्थ्यवान व्हई जायेल शे. 17 तवय इसहाक तठेन निंघी गया अनी गरार खोरामा तंबू करीसन तठे राहिना.
18 तवय इसहाकनी पाणीन्या त्या विहिरीसले परत खोद्यात ज्या त्याना बाप अब्राहामना येळले खोदेल व्हत्यात, अनी जिसले पलिष्टीसनी अब्राहामना मृत्यूनंतर बुजी टाकेल व्हतं, अनं त्यानी तिसले परत त्यानं नावे दिधात ज्या त्याना बापनी देयल व्हतं. 19 इसहाकना दास त्या खोरामा खंदी राहिंतात तवय त्यासले जिवत पाणीना झरा सापडना. 20 तवय गरार आठला गुराखी इसहाकना गुराखीसंगे भांडाले लागनात, अनं बोलनात, हाई पाणी आमनं शे; तेनावरीन त्यानी ती विहिरनं नाव एसेक (कलह) ठेवा; कारण त्यासनी त्यानासंगे भांडण करा. 21 मंग त्यासनी दुसरी विहिर खोदी, तिनावर बी त्या भांडनात म्हणीन त्यानी तिनं नाव सितना *26:21 सितना शत्रु(वैर) ठेवात. 22 तो तठेन पुढे गया, अनी तठे त्यानी आखो एक विहिर खोदी; तवय तिनावरीन त्या भांडनात नहीत, म्हणीन त्यानी तिनं नाव रहोबोथ 26:22 रहोबोथ विस्तार(विस्तार) अश ठेवा, अनी तो बोलना, परमेश्वरनी आमनं भूमीना विस्तार करेल शे आते हाई देशमा आमनी वाढ व्हई.
23 तवय तो तठेन बैर-शेबा आठे गया. 24 त्याच रातले परमेश्वरनी त्याले दर्शन दिसन सांगं, मी तुना बाप अब्राहाम याना देव शे; भिऊ नको, कारण मी तुनासंगे शे; मी मना दास अब्राहाम यानामुये तुले आशिर्वादीत करसु अनं तुनी संतान बहुगुणित करसु. 25 मंग त्यानी तठे एक वेदी बांधी अनी परमेश्वरनी नावनी अराधना करी; अनं तठे त्यानी आपला तंबू उभा करा, तठे इसहाकना दाससनी एक विहिर खोदी.
इसहाक अनी अबीमलेख
26 26:26 उत्पती 21:22तवय अबीमलेख आपला मित्र अहुज्जाथ अनं आपला सेनापती पीकोल याले संगे लिसन गरारमाईन त्यानाकडे गया. 27 तवय इसहाक त्याले बोलना, तुम्हीन तर मना द्वेष करतस, अनी तुम्हीन माले तुमनामाईन काढी दिधं; अश राहीसन बी तुम्हीन मनाकडे काबंर वनात? 28 त्यासनी सांगं, परमेश्वर तुमनासंगे शे हाई आमले स्पष्ट दखाई राहिनं शे; म्हणीन आम्हीन हाई इचार करा की, आपलामा म्हणजे आमनामा अनं तुमनामा हाई शपथ लेवाले पाहिजे, म्हणजे आमी तुमनासंगे हाई करार करानं. 29 आम्हीन तुमले काही उपद्रव करा नही; आम्हीन फक्त तुमनं बरं करा अनं तुमले शांतीमा निरोप दिधा, तश तुम्हीन बी आमनं वाईट करानं नही; आते तुमनावर परमेश्वरना आशिर्वाद शे. 30 तवय त्यानी त्यासले मेजवानी दिधी, अनी त्यासनं खानं पिनं व्हयनं. 31 त्यासनी पहाटमाच उठीन एकमेकसंगे शपथ लिधी; मंग इसहाकनी त्यासले निरोप दिधा. अनी त्या त्यानापाईन शांतीमा गयात. 32 त्याच दिनले अश व्हयनं की, इसहाकना दास जी विहिर खोदी राहिंतात तिनाबद्दल त्यासनी खबर आणी की विहिरले पाणी लागनं. 33 त्यानी तिनं नाव शेबा26:33 शेबा शपथ ठेवा. तिनावरीन त्या नगरना नाव बैर-शेबा §26:33 बैर-शेबा शपथनी विहिरपडनं ते आजपावत चालू शे. 34 एसाव चाळीस वरीसना व्हयना तवय त्यानी बैरी हित्ती यानी पोर यहूदीथ अनी एलोन हित्ती यानी पोर बासमथ ह्या बायका कऱ्यात; 35 अनी या सुनासमुये इसहाक अनं रिबका यासले दु:ख व्हयनं.

26:3 26:3 उत्पती 22:16-18

26:7 26:7 उत्पती 12:13

*26:21 26:21 सितना शत्रु

26:22 26:22 रहोबोथ विस्तार

26:26 26:26 उत्पती 21:22

26:33 26:33 शेबा शपथ

§26:33 26:33 बैर-शेबा शपथनी विहिर