47
दुष्काळ परिस्थीमा योसेफना कारभार
मंग योसेफ फारोकडे जाईसन त्याले बोलना, मना बाप अनं मना भाऊ या आपला शेरडंमेंढरं, गुरंढोरं अनी जे काही त्यासना शे ते सर्वा लिसन कनान देशमाईन निंघी येल शेतस; सध्या त्या गोशेन प्रांतमा शेतस. त्यानी आपला भाऊसपाईन पाच जणसले लिसन फारोना पुढं उभं करं. फारोनी योसेफना भाऊसले ईचारं, तुमना धंदा काय शे? त्या फारोले बोलनात, आपला दाससना अनं त्यासना बापदादाना धंदा मेंढरं पाळानं शे. त्या फारोले आखो बोलनात, आम्हीन हाई देशमा काही दिन रावाले येल शेतस; कनान देशमा भयानक दुष्काळ पडामुये आपला दाससंना शेरडंमेंढरंसले चारा नही शे, म्हणीन कृपाकरीसन आपला दाससले गोशेन प्रांतमा राहु दया. फारो योसेफले बोलना, तुना बाप अनं तुना भाऊ तुनाकडे येल शेतस; मिसर देश तुनापुढं मोकळा पडना शे; हाऊ देशना उत्तम ठिकाणमा तुना बाप अनं तुना भाऊसले वस्ती करू दे; त्यासले गोशेन प्रांतमा राहू दे; त्यासनामाईन जो कोणी हुशार माणुस तुले माहीत व्हई त्यासले मना गुराखीसना नायक कर.
योसेफनी आपला बाप याकोब ह्याले फारोना पुढं आणीसन हजर करं, तवय याकोबनी फारोले आशिर्वाद दिधं. फारोनी याकोबले ईचारं, तुना वय कितलं वरिसना शे? याकोब फारोले बोलना, मनी जीवनयात्रा एकशेतीस वरीसनी व्हयनी शे; मना आयुष्यना दिन थोडसं चांगला थोडसं वाईट जायेल शेतस, अजून पावत मी ते तेवढा बी दिन नही दखनु जितला मना बापदादानी प्रवासी व्हईसन घालात. 10 याकोब फारोले आशिर्वाद दिसन त्यानापुढेन निंघी गया. 11 नंतर योसेफनी आपला बाप अनं भाऊ यासना रावानी व्यवस्था करी; त्यानी फारोना आज्ञाप्रमाणे मिसर देशना उत्तम भागमा म्हणजे रामसेस प्रांतमा त्यासले वतन करी दिधा. 12 योसेफनी आपला बाप, आपला भाऊ अनी आपला बापना घरना माणसे यासले त्यासना पोऱ्यासोऱ्यासना संख्याप्रमाणे अन्नधान्य दिसन त्यासनं पालन पोषण करं.
दुष्काळ
13 त्या येळले सर्वा देशमा अन्न राहिना नही, कारण दुष्काळ इतला भयानक व्हता की, त्यानामुये मिसर देश अनं कनान देश हैराण व्हयनात. 14 मिसर देशमाधला अनं कनान देशमाधला लोकसनी ईकत लियेल धान्यसना मोबदलामा जेवढा पैसा भेटना तेवढा पैसा योसेफनी गोया करा अनं तो फारोना घरमा धाडी दिधा. 15 मिसर देशमा अनं कनान देशमा काही पैसा बचना नही, तवय सर्वा मिसरी लोके योसेफकडे ईसन बोलनात, आमले अन्न द्या तुमनादेखत आम्हीन काबंर उपाशी मरानं? आमना सर्वा पैसा संपी गया शे. 16 योसेफ बोलना, तुमना पैसा संपना तर तुमना जनावरे द्या म्हणजे त्यासना मोबदलामा तुमले अन्न दिसु. 17 तवय त्यासनी त्यासना जनावरे योसेफजोडे आणात; त्यासनं घोडे, शेरडं मेंढरं, अनं गाढवं लिसन त्यासना मोबदलामा तो त्यासले अन्न पुरावू लागना; त्यासना सर्वा जनावरे लिसन तो त्यासनं पोषण कराले लागना. 18 ते वरीस संपना तवय पुढला वरीसले त्या त्यानाकडे ईसन बोलनात, आमना सर्वा पैसा संपना शे, हाई आम्हीन मालकपाईन लपाडी नही राहिनु; आमना गुरंढोरंसना कळप मालकना व्हई जायेल शे; आते माकलनासमोर सादर कराकरता आमना शरीर अनं आमना जमीनी यासशिवाय आमनाजोडे काहीच राहिनं नही शे. 19 तुमनादेखत आम्हीन काबरं मरानं अनी आमना अनं आमन्या जमीनीसना नाश काबरं व्हवाले पाहिजे? आमन्या जमीनी ईकत लिसन आमले अन्न द्या, आम्हीन अनं आमन्या जमीनी याजवर फारोनी मालकी व्हवो; आमले बियानं द्या म्हणजे आम्हीन जगसुत, मरावुत नहीत अनी आमन्या जमिनी उजाड पडावुत नहीत.
याकोबनं व्यवस्थापत्र
20 अश प्रकारं योसेफनी मिसर देशमाधली सर्वी जमीन फारोना नावतीन ईकत लिधी, दुष्काळ कडक पडामुये प्रत्येक मिसरी माणुसनी आपली शेतीजमीन ईकी, सर्वी भुमी फारोनी व्हयनी. 21 त्यानी देशना ह्या टोकपाईन त्या टोकपावतना सर्वा लोकसले दास करात. 22 पण याजकसनी जमीन त्यानी लिधी नही, कारण याजकसले फारोकडीन नेमणुक व्हती अनी फारोनी त्यासले दियेल नेमणुकमा त्या निर्वाह करेत, म्हणीन त्यासनी आपली जमीन ईकी नही. 23 मंग योसेफ लोकसले बोलना, आज मी तुमनी जमीनसंगे तुमले फारोना नावतीन ईकत लियेल शे; ह्या बियानं ल्या अनं जमीनी पेरणी करा. 24 तुम्हीन हंगामना येळले उत्पन्नना पाचवा हिस्सा फारोले देवानं; बाकीना चार हिस्सा तुमना मालकीन ऱ्हातीन; त्या शेतना बियानकरता अनं तुमले, तुमना घरनासले अनी तुमना पोऱ्यासोऱ्यासले खावाकरता ठेवानं. 25 त्या बोलनात, तुम्हीन आमना प्राण वाचडात, मालकनी आमनावर कृपादृष्टी राहो, आम्हीन फारोना दास बनी ऱ्हासुत. 26 फारोले उत्पन्नना पाचवा हिस्सा देवानं हाऊ कायदा योसेफनी मिसर देशना जमीनीसले लायी दिधा तो आजपावत चाली राहिना शे; पण याजकसना जमीनी फारोन्या व्हयनात नहीत.
27 इस्त्राएल लोक मिसर देशना गोशेन प्रांतमा वस्ती करीन राहिनात; तठे त्यासनी वतन करात; त्या फलद्रूप व्हईसन बहुगुणित व्हयनात. 28 याकोब मिसर देशमा सत्तर वरीस जगना; याप्रमाणे याकोबना सर्वा वय एकशेसत्तेचाळीस वरीसना व्हयनं. 29 47:29 उत्पती 49:29-32; 50:6याकोबना अंतकाळ जोडे वना तवय त्यानी आपला पोऱ्या योसेफ याले जोडे बलाईसन सांगं, तुनी मनावर कृपादृष्टी व्हई तर मनासंगे तू ममतामा अनं सत्यमा वागीसन माले मिसर देशमा मूठमाती नही देवाव अश शपथ मनी मांडीवर हात ठेईसन खाय. 30 मी मना बापदादासना संगे झोपी जासु तवय माले मिसर देशमाईन बाहेर लई जाय अनी मना बापदादासना कबरस्तानमा ठेव, तो बोलना, “तुमना सांगाप्रमाणे मी ते करसु.” 31 तो बोलना, "मनाजोडे शपथ खाय; तवय त्यानी शपथ खादी; अनी याकोबनी आपला पलंगना उशीकडे वाकीसन नमन करं."

47:29 47:29 उत्पती 49:29-32; 50:6