5
प्रत्येक प्रमुख याजक मनुष्यसपैकी लेयल शे म्हणीसन देवन्या गोष्टीबद्दल तो मनुष्यसकरता नेमेल ऱ्हास, यानाकरता की त्यानी पापसबद्दल दानं अनं यज्ञपशुनं अर्पण करानं. अज्ञानी अनी भटकेल लोकससंगे तो सौम्यतातीन वागणारा ऱ्हास, कारण तो बी स्वतः बराच गोष्टीसमा अशक्त ऱ्हास. अनी या अशक्तपणमुये त्यानी जस लोकसकरता तसं स्वतःकरता बी पापसबद्दल अर्पण कराले पाहिजे. हाई पदवी कोणी स्वतःव्हईसन निवडी लेस नही, तर अहरोनना मायक देवनी ज्याले पाचारण करेल शे त्याले भेटस. असच ख्रिस्तनी बी प्रमुख याजक व्हवाकरता स्वतःना गौरव करी लिधा नही, तर देवनी त्याले सांगं की;
“तु मना पोऱ्या शे;
आज मी तुना पिता व्हयेल शे.”
तसच दुसरी ठिकाने बी तो म्हणस,
“मलकीसदेकना संप्रदायप्रमाणे तु युगानुयुग याजक शे.”
५:७ मत्तय २६:३६-४६; मार्क १४:३२-४२; लूक २२:३९-४६तो पृथ्वीवर जिवत व्हता तवय, स्वतःले मरणपाईन वाचाडाकरता, जो समर्थ शे त्यानाकडे मोठा आक्रोश करीसन अनं आश्रु गाळीसन प्रार्थना अनं ईनंती करी, अनी ती त्याना भक्तीमुये अनं नम्रतेमुये ऐकामा वनी. तरी तो देवना पोऱ्या असतांना बी दुःख सहन करीसन आज्ञापालन करानं शिकना. अनी स्वतःले परिपुर्ण करीसन तो, आपली आज्ञामा राहणारा सर्वासना युगानुयुगना उध्दारना कर्ता व्हयना. 10 त्याले “मलकीसदेकना संप्रदायनामायक” प्रमुख याजक अस नाव देवकडतीन देवामा वनं.
ईश्वासपाईन भटकी जावाविषयी चेतावणी
11 याबद्दल आमले बरच काही सांगानं शे, ते तुमले सांगनं कठीण शे, कारण तुम्हीन ऐकाकरता मंद व्हयेल शेतस. 12 ५:१२ १ करिंथ ३:२जे तुम्हीन ईतला काळमा शिक्षक व्हवाले पाहिजे व्हतात त्या तुमले देवना वचनसना मुळाक्षरं परत कोणतरी शिकाडाले पाहिजे यानी गरज शे, अनी ज्यासले जड अन्न सहन व्हत नही, दुधच पाहिजे, असा तुम्हीन व्हयेल शेतस. 13 जो कोणी दुध पेस, त्याले बरं अनी वाईट काय शे याना काहीच अनुभव नही ऱ्हास, असा धाकला बाळनामायक तो शे. 14 ज्यासना ज्ञान इंद्रियसले अभ्यासमुये चांगलं अनी वाईट यासना चांगलाच अभ्यास व्हयेल शे, असा प्रौढ माणससले जड अन्न शे.

5:7 ५:७ मत्तय २६:३६-४६; मार्क १४:३२-४२; लूक २२:३९-४६

5:12 ५:१२ १ करिंथ ३:२