6
शब्बाथ दिनना प्रश्न
(मत्तय १२:१-८; मार्क २:२३-२८)
येशु शब्बाथ दिनले वावरमातीन जाई राहिंता. तवय त्याना शिष्य ओंब्या तोडीन अनी हातवर चोळीन खाई राहींतात. तवय काही परूशीसनी ईचारं, “तुम्हीन नियमविरूध्द काम का बर करतस?”
येशुनी त्यासले उत्तर दिधं, “दावीद राजा अनं त्यानासंगेना माणससले भूक लागनी तवय त्यानी काय करं हाई तुम्हीन वाचं नही का? तो देवना मंदिरमा गया अनी ज्या अर्पण करेल भाकरी व्हत्यात ज्या याजकसशिवाय कोणीच खात नही त्या लिसन खाद्यात अनं त्यानासंगे ज्या व्हतात त्यासले बी दिध्यात.”
अनी येशु त्यासले बोलना, “मनुष्यना पोऱ्या शब्बाथ दिनना धनी शे.”
वाळेल हातना माणुस
(मत्तय १२:९-१४; मार्क ३:१-६)
नंतर शब्बाथ दिनले अस व्हयनं की, येशुनी सभास्थानमा जाईसन शिकाडं, तठे उजवा हात वाळेल एक माणुस व्हता. येशु शब्बाथ दिनले रोग बरा करस की काय करस म्हणीन शास्त्री अनं परूशी त्यानावर आरोप कराले टपीन बशेल व्हतात. पण त्यानी त्यासना ईचार वळखीन त्या हात वाळेल माणुसले सांगं, “ऊठ अनं मझार उभा ऱ्हाय.” मंग तो उठीसन उभा राहिना. तवय येशु त्यासले बोलना, मी तुमले ईचारस, नियमप्रमाणे शब्बाथ दिनले एखादाले मदत करानं चांगलं की, वाईट करानं चांगलं? जीव वाचाडानं चांगलं की, जीव लेवानं चांगलं? 10 मंग त्यानी आजुबाजू सर्वासकडे दखीन त्याले सांगं, “हात सरळ कर” तवय त्यानी तसच करं अनं त्याना हात बरा व्हयना.
11 मंग त्या भलता संतापी गयात अनं “येशुनं काय करानं?” यानाबद्दल एकमेकससंगे चर्चा कराले लागनात.
येशु बारा प्रेषितसनी निवड करस
(मत्तय १०:१-४; मार्क ३:१३-१९)
12 त्याच येळले येशु प्रार्थना कराकरता डोंगरवर गया अनी रातभर देवले प्रार्थना करत राहिना. 13 मंग दिन उगानंतर त्यानी आपला शिष्यसले बलायं अनी त्यामातीन बारा जणसले निवडीन त्यासले प्रेषित हाई नाव दिधं; 14 त्या ह्या शिमोन, त्याले पेत्र नाव बी दिधं अनी त्याना भाऊ अंद्रिया; याकोब, अनं योहान, फिलीप्प अनं बर्थलमय, 15 मत्तय अनं थोमा, अल्फीना पोऱ्या याकोब, अनं शिमोन ज्याले देशभक्त म्हणेत, 16 याकोबना पोऱ्या यहुदा अनी यहुदा इस्कर्योत जो नंतर ईश्वासघाती निंघना
येशुनं शिक्षण अनं रोगीसन बरं व्हणं
(मत्तय ४:२३-२५)
17 जवय येशु प्रेषितससंगे खाल उतरीन सपाट जागावर उभा राहिना, तवय त्याना शिष्यसनी मोठी गर्दी अनी सर्व यहूदीया अनं यरूशलेम यापाईन अनी सोर अनं सिदोनना समुद्रकाठपाईन ज्या लोके येल व्हतात त्या लोकसनी गर्दी तठे उभी व्हती; 18 त्या त्याना उपदेश ऐकाले अनं रोग बरा करी लेवाकरता येल व्हतात तवय ज्यासले दुष्ट आत्मा लागेल व्हता त्यासले त्यानी बर करं 19 सर्व लोके त्याले स्पर्श कराना प्रयत्न करी राहींतात कारण त्यानामातीन सामर्थ्य निंघीन त्या सर्वासले बरं करी राहींत.
आशिर्वाद अनी शापनं वचन
(मत्तय ५:१-१२)
20 तवय येशु आपला शिष्यसकडे दखीन बोलना,
अहो गरीब मनना लोकसवन, तुम्हीन धन्य;
कारण देवनं राज्य तुमनच शे!
21 अहो ज्या भूक्या शेतस, त्या तुम्हीन धन्य;
कारण तुम्हीन तृप्त व्हशात!
अहो ज्या आते रडी राहीनात, त्या तुम्हीन धन्य;
कारण तुम्हीन हसश्यात!
22 ६:२२ १ पेत्र ४:१४मनुष्यना पोऱ्यामुये तुमना छळ करतीन, तुमले दुर करतीन, तुमनी निंदा करतीन अनी तुमले वाईट समजीन टाकी देतीन तवय तुम्हीन धन्य. 23 ६:२३ प्रेषित ७:५२त्या दिन खूश व्हईसन उड्या मारा कारण स्वर्गमा तुमनं प्रतिफळ मोठं शे; कारण त्यासना पुर्वज बी संदेष्टाससंगे असच करेत.
24 “तुमना श्रीमंतसना धिक्कार असो;
कारण तुम्हीन तुमनं पुरं सुख भोगेल शे.”
25 आत्ते ज्या तृप्त व्हयेल व्हतीन, त्यासना धिक्कार असो;
कारण तुमले भूक लागी!
अरे ज्या हासतस त्यासना धिक्कार असो;
कारण तुम्हीन शोक करशात अनं रडशात.
26 ज्या लोके तुमले चांगलं म्हणतीन तवय तुमना धिक्कार असो; त्यासना पुर्वज बी खोटा संदेष्टाससंगे असच करेत.
शत्रुसवर प्रिती करा
(मत्तय ५:३८-४८; ७:१२)
27 पण ज्या मनं ऐकी राहीनात त्यासले मी सांगस; तुम्हीन आपला शत्रुसवर प्रिती करा, ज्या तुमना व्देष करतस त्यासनं चांगलं करा, 28 ज्या तुमले शाप देतस त्यासले आशिर्वाद द्या, ज्या तुमनासंगे चांगला वागतस नही त्यासनाकरता प्रार्थना करा. 29 जो कोणी तुना एक गालवर मारी त्यानापुढे दुसरा गाल बी कर; अनी जो कोणी तुनी कुडची लेस, त्याले तुनी गंजीफराक बी देवाले कमी करू नको. 30 जो कोणी तुनाजोडे मांगस त्याले दे, अनी जो तुनाकडतीन काही लेस, त्यानाकडतीन ते परत मांगु नको. 31 ६:३१ मत्तय ७:१२लोकसनी तुमनासंगे जसं वागाले पाहिजे अशी तुमनी ईच्छा शे, तसं तुम्हीन बी त्यासनासंगे वागा.
32 ज्या तुमनावर प्रिती करतस त्यासनावर तुम्हीन प्रिती करी तर त्यामा काय बढाई? कारण पापी लोके बी आपलावर प्रिती करनारासवर प्रिती करतस. 33 ज्या तुमनं चांगलं करतस त्यासनं बी तुम्हीन चांगलं करं तर त्यामा काय बडाई? पापी लोके बी तसच करतस. 34 जर तुम्हीन त्यासलेच उसना देतस ज्यासनाकडतीन परत भेटानी आशा शे तर त्यामा तुमनी काय बडाई? जितलं दिधं तितलं परत भेटानी आशातीन पापी लोके बी पापी लोकसले उसना देतस. 35 तुम्हीन तर आपला शत्रुवर प्रिती करा, त्यासनं चांगलं करा; उधार दिसन परत भेटानी आशा करू नका; म्हणजे तुमनं प्रतिफळ मोठं व्हई, अनी तुम्हीन परमप्रधान देवना पुत्र व्हशात; कारण तो स्वतः ज्या उपकारी नहीत अनी दुष्ट शेतस त्यासनावर बी उपकार करस. 36 जसं तुमना स्वर्गीय पिता दयाळु शे तसा तुम्हीन बी दयाळु व्हा.
दुसरासना दोष काढाबद्दल
(मत्तय ७:१-१५)
37 “तुम्हीन कोणाच न्यायनिवाडा करू नका म्हणजे तुमना न्यायनिवाडा कोणी कराव नही; कोणलेच दोषी ठरावु नका म्हणजे कोणी तुमले दोषी ठरावनार नही; क्षमा करा म्हणजे देव तुमले बी क्षमा करी. 38 द्या म्हणजे परमेश्वर तुमले बी दि; चांगलं माप दाबीन, हालाईन वरपावत भरीन तुमना पदरमा टाकतीन; कारण ज्या मापघाई तुम्हीन मोजीन देतस त्याच मापघाई देवपाईन तुमले मोजीन भेटी.”
39 ६:३९ मत्तय १५:१४येशुने त्यासले दृष्टांत बी सांगा की, “आंधया आंधयाले वाट दखाडीन लई जाऊ शकस का? त्या दोन्ही खड्डामा पडावत नही का? 40 ६:४० मत्तय १०:२४,२५; योहान १३:१६; १५:२०शिष्य आपला गुरूतीन थोर व्हत नही; पण पुरं शिकेल प्रत्येक शिष्य आपला गुरूनामायक व्हस.”
41 “तु आपला डोयामाधलं मुसळ ध्यानमा नही आणता आपला भाऊना डोयामाधलं कुसळ का बरं दखस? 42 तु आपला डोयामाधलं मुसळ नही दखता आपला भाऊले कसा म्हणशी की दादा, तुना डोयामाधलं कुसळ माले काढु दे? अरे ढोंगी! पहिले आपला डोयामाधलं मुसळ काढी टाक, म्हणजे तुना भाऊना डोयामाधलं कुसळ काढाकरता तुले स्पष्ट दखाई.”
जसं झाड तसं फळ
(मत्तय ७:१६-२०; १२:३३-३५)
43 “ज्याले वाईट फळ ई अस कोणतच चांगलं झाड नही, आखो चांगलं फळ ई अस कोणतच वाईट झाड नही. 44 ६:४४ मत्तय १२:३३प्रत्येक झाडले त्याना फळवरतीनच वळखतस; काटासना झाडवरतीन कोणी अंजिर काढस नही किंवा आंबाना झाडवरतीन कोणी द्राक्षना घड काढस नही. 45 ६:४५ मत्तय १२:३४चांगला माणुस आपला मनमधला चांगला भांडारमातीन चांगलं काढस; वाईट माणुस वाईटमातीन वाईट काढतस. कारण मनमा जे भरेल शे तेच तोंडमातीन निंघस.”
दोन घरं
(मत्तय ७:२४-२७)
46 तुम्हीन माले प्रभुजी, प्रभुजी म्हणतस, पण जे मी सांगस ते का बर करतस नही? 47 जो कोणी मनाकडे येस अनं मनं वचन ऐकीसन त्यानाप्रमाणे करस तो कोणामायक शे हाई मी तुमले सांगस. 48 तो त्या माणुसना मायक शे, ज्यानी खोल खंदिन खडकवर पाया बांधा, मंग पुर वना तवय पाणी त्या घरले ठोकाईनं तरी ते हालनं नही कारण ते मजबुत बांधेल व्हतं. 49 पण जो कोणी मनं वचन ऐकीसन त्याप्रमाणे करस नही तो पाया नही बांधताच जमीनवर घर बांधणारा माणुसना मायक शे; मंग जवय त्या घरले पाणी ठोकाईनं तवय ते पडनं; अनी त्याना नाश व्हयना.

6:22 ६:२२ १ पेत्र ४:१४

6:23 ६:२३ प्रेषित ७:५२

6:31 ६:३१ मत्तय ७:१२

6:39 ६:३९ मत्तय १५:१४

6:40 ६:४० मत्तय १०:२४,२५; योहान १३:१६; १५:२०

6:44 ६:४४ मत्तय १२:३३

6:45 ६:४५ मत्तय १२:३४