17
पाप, ईश्वास, कर्तव्य
(मत्तय १८:६-७; २१–२२; मार्क ९:४२)
मंग येशुनी शिष्यसले सांगं, पाप व्हवावं नही अशक्य शे; पण ज्यानापाईन त्या येतस त्यासना धिक्कार असो! जो ह्या धाकलासपैकी एखादाले जरी पाप कराले प्रवृत्त करस, तर त्याना गळामा जातानी मोठी तळी बांधीन त्याले समुद्रमा टाकी देवानं हाई त्यानाकरता चांगलं शे. १७:३ मत्तय १८:१५तुम्हीन स्वतःले सांभाळा; तुना भाऊनी पाप करी तर त्याले सुधराव; अनी त्यानी पश्चाताप करा तर त्याले क्षमा कर. जर तो रोज सात वेळा तुनाविरूध्द पाप करस अनी सात वेळा तुनाजोडे ईसन, अस सांगस, की, माले पश्चाताप व्हई ऱ्हाईना, तर त्याले क्षमा कर.
मंग प्रेषित प्रभु येशुले बोलणात, “आमना ईश्वास वाढाव.” प्रभु त्यासले बोलना, तुमनामा मोहरीना दाणा एवढा ईश्वास राहिना तर हाई तुतीना झाडले तु स्वतः मुळपाईन उपटाईन समुद्रमा लावाय जाय, अस तुम्हीन सांगशात तर तो तुमनी आज्ञा ऐकी.
समजा तुमना नांगरणी करनारा किंवा मेंढरं संभाळना नोकर शे. जवय तो वावरमाईन येस तवय तुम्हीन त्याले अस सांगतस का लगेच जेवणले बस? नक्कीच नही! उलट तुम्हीन त्याले सांगशात, मनं जेवण तयार कर, तयार ऱ्हा मनं खाणंपिणं व्हस तोपावत थांब कंबरकशीन मनी सेवा कर, मंग तु खाय अनं पेय. नोकर आज्ञानं पालन करस म्हणीसन मालक त्याना उपकार मानस का? 10 तसच तुमले सांगेल प्रमाणे सर्व कामे करावर, सांगा, आम्हीन साधा नोकर शेतस, आमनं जे काम व्हतं तेच आम्हीन करेल शे,
येशु दहा माणससले बरं करस
11 नंतर अस व्हयनं की जवय त्या यरूशलेम जाई राहींतात तवय येशु शोमरोन अनं गालील यासनामाईन गया; 12 अनी तो एक गावमा गया तवय त्याले कोड व्हयेल दहा माणसे भेटनात तवय त्या दुर उभा राहीसन. 13 अनी त्या वरडीन बोलनात, “हे येशु, प्रभु, आमनावर दया करा.” 14 त्यानी त्यासले दखीन सांगं, “तुम्हीन स्वतः जाईसन याजकसले दखाडा” मंग अस व्हयनं की, जाता जाताच त्या शुध्द व्हयनात. 15 जवय त्यासनामाईन एकजणनी दखं की, मी बरा व्हई जायेल शे तवय तो आंनदमा देवना गौरव करीसन परत वना; 16 अनी त्याना उपकार मानीसन त्याना पायसनाजोडे उपडा पडना; तो माणुस शोमरोनी व्हता. 17 तवय येशुनी सांगं, दहाना दहा शुध्द व्हयेल व्हतात ना? मंग नऊ जण कोठे शेतस? 18 हाऊ गैरयहुदी माणुसनाशिवाय देवले धन्यवाद देवाले कोणीच परत वना नही का? 19 अनी येशु त्याले बोलना, ऊठ अनं जाय तुना ईश्वासनी तुले चांगलं करेल शे.
देवराज्यनं आगमन
(मत्तय २४:२३-२८,३७-४१)
20 देवनं राज्य कवय ई अस परूशीसनी त्याले ईचारं तवय त्यानी त्यासले उत्तर दिधं, देवनं राज्य जे दखता ई त्या रूपमा येवावु नही; 21 “ते आठे शे, किंवा तठे शे!” अस लोक सांगाऊत नहीत, कारण देवनं राज्य तुमनामाच शे. 22 त्यावर त्यानी शिष्यसले सांगं, अशी येळ येणार शे की, त्यानामा तुम्हीन मनुष्यना पोऱ्याले म्हणजे माले एक दिन दखानी ईच्छा करशात पण मी तुमले दिसाऊच नही. 23 त्या तुमले सांगतीन, “दखा, तो तठे शे, दखा आठे शे!” पण तुम्हीन ते दखाले जाऊ नका, 24 कारण जशी विज आकाशना एकबाजुले चमकीसन आकाशनाखाल दुसरी बाजूपावत प्रकाश देस, तसच मनुष्यना पोऱ्यानं बी त्या दिनसमा व्हई. 25 पण पहिले त्याले खुप दुःख भोगना पडतीन, अनं ह्या पिढीना लोकसकडतीन नाकाराई जाई हाई व्हणं आवश्यक शे. 26 तवय नोहाना काळमा जे व्हयनं ते मनुष्यना पोऱ्याना दिनसमा बी व्हई. 27 “नोहा जवय जहाजमा गया” त्या दिनपावत लोके खाई पी राहींतात, लगीन करी राहींतात, अनं लाई बी दी राहींतात. ईतलामा जलप्रलयनी ईसन सर्वासना नाश करा. 28 तसच जश लोटना दिनसमा व्हयनं तसच व्हई; म्हणजेच त्या खाई पी राहींता, ईकत ली राहींता अनं ईकत दि बी राहींतात; वावरमा पेरणी करी राहींतात, घरं बांधी राहींतात. 29 पण ज्या दिन लोट सदोममाईन निंघना त्याच दिनले आकाशमातीन आग अनं गंधरस यासना पाऊस पडिसन, सर्वासना नाश व्हयना. 30 मनुष्यना पोऱ्या प्रकट व्हई, त्या दिनले बी तसच व्हई. 31 १७:३१ मत्तय २४:१७,१८; मार्क १३:१५,१६त्या दिन जो धाबावर व्हई त्यानी आपलं घरमाधलं सामान लेवाले खाल उतरानं नही; अनी तसच जो वावरमा राही “त्यानी घर परत येवानं” नही. 32 लोटनी बायकोनी आठवण करा. 33 १७:३३ मत्तय १०:३९; १६:२५; मार्क ८:३५; लूक ९:२४; योहान १२:२५जो कोणी आपला जिव वाचाडाना प्रयत्न करी तो त्याले गमाडी, अनी जो कोणी आपला जिवले गमाडी तो त्याले वाचाडी. 34 मी तुमले सांगस, त्या रातले एक खाटवर दोनजण झोपेल राहतीन, त्यामाधला एकले लई जातीन अनी एकले तठेच सोडी देतीन. 35 जर दोन बाया संगे दळन दळत व्हतीन; तर त्यासनामातीन एकले लई जातीन अनी एकले तठेच ठेवतीन. 36 *१७:३६ हाई वचन जुना शास्त्रलेखमा नही शेतमा दोनजन व्हतीन तर, एकले लई जातीन अनं दुसराले तठेच सोडी देतीन. 37 त्यासनी त्याले ईचार, प्रभुजी कोठे? येशुनी त्यासले उत्तर दिधं, जठे प्रेत शे, तठे गिधाड जमतीन.

17:3 १७:३ मत्तय १८:१५

17:31 १७:३१ मत्तय २४:१७,१८; मार्क १३:१५,१६

17:33 १७:३३ मत्तय १०:३९; १६:२५; मार्क ८:३५; लूक ९:२४; योहान १२:२५

*17:36 १७:३६ हाई वचन जुना शास्त्रलेखमा नही