13
पेरणी करनाराना दृष्टांत
(मार्क ४:१-९; लूक ८:४-८)
त्या दिन येशु घरमाईन निंघीसन समुद्र किनारले जाईन बसना. १३:२ लूक ५:१-३तवय लोकेसनी ईतली मोठी गर्दी त्यानाजोडे जमनी; म्हणीन तो नावमा जाईन बसना अनं सर्वा लोके किनारवर उभा राहिनात. मंग त्यानी त्यासले दृष्टांत दिसन बऱ्याच गोष्टी सांगात तवय तो बोलना, “दखा, एक पेरणारा पेरणी कराले निंघना.” अनी तो पेरी राहिंता तवय काही बीया वाटवर पडनात अनं पक्षीसनी ईसन ते खाई टाकं. काही खडकाळ जमीनवर पडनात, तठे त्यासले पुरेशी जास्त माती मिळनी नही, अनी माती जास्त खोलपावत नव्हती म्हणीन त्या लवकर उगनात. अनी जवय सुर्य वर निंघना तवय त्यासले उन लागनं अनं त्या लगेच वाळाई गयात कारण त्यासले मुयाच नव्हतात. काही काटेरी झुडपसमा पडनात; पण काटासना झुडपासनी वाढीसन त्यासनी वाढले दाबी टाकं. काही बीया चांगली जमीनवर पडनात, मंग त्यासनं कोठे शंभरपट, कोठे साठपट तर कोठे तीसपट, अस पीक वनं. अनी येशु त्यासले बोलना, ज्यासले कान शेतस त्या ऐकोत.
दृष्टांतना उपयोग
(मार्क ४:१०-१२; लूक ८:९-१०)
10 मंग शिष्यसनी जोडे जाईसन त्याले ईचारं, तु त्यासनासंगे दृष्टांत दिसन का बरं बोलस? 11 येशुनी त्यासले उत्तर दिधं, “स्वर्गना राज्यना रहस्य ओळखाना दान तुमले देयल शे, पण त्यासले देयल नही.” 12  १३:१२ मत्तय २५:२९; मार्क ४:२५; लूक ८:१८; १९:२६कारण ज्यानाजोडे शे त्याले अजुन भेटी अनं त्याले भरपुर व्हई, पण ज्यानाजोडे काहीच नही त्यानाकडे त्यानं जे काही व्हई ते पण त्यानाकडतीन काढी लेतीन. 13 यामुये मी त्यासनासंगे दृष्टांत दिसन बोलस; कारण त्यासले दखाले मिळस, पण दखतस नही, ऐकाले मिळस पण ऐकतस नही, अनं समजी बी लेतस नही. 14 यशयाना संदेश त्यासना विषयी पुर्ण व्हई ऱ्हाईना शे; तो असा की, तुम्हीन ऐकशात खरं, पण तुमले समजावुच नही, अनं दखशात खरं, पण तुमले दिसावुच नही १३:१४ यशया ६:९-१०; 15 कारण ह्या लोकसना मन कठीण व्हई जायेल शे, त्या बधीर कानघाई ऐकतस, अनी त्यासनी आपला डोया झाकी लियेल शेतस; यानाकरता की, त्यासनी डोयासघाई दखाले नको, कानसघाई ऐकाले नको, मनमातीन समजाले नको, त्यासनी वळाले नको, अनी मी त्यासले बरा कराले नको. 16  १३:१६ लूक १०:२३,२४पण धन्य शेतस, तुमना डोया, कारण त्या दखी ऱ्हाईनात; अनी धन्य शेतस, तुमना कान कारण त्या ऐकी ऱ्हाईनात. 17 मी तुमले खरंखरं सांगस की, तुम्हीन ज्या दखतस तेच दखाकरता बराच संदेष्टा अनं धार्मीकजण उत्साही व्हतात, तरी त्यासले दखाले मिळनं नही; अनी तुम्हीन ज्या ऐकतस तेच ऐकासाठे त्या उत्साही व्हतात, तरी त्यासले ऐकाले मिळनं नही.
पेरणी करनाराना दृष्टांताना अर्थ
(मार्क ४:१३-२०; लूक ८:११-१५)
18 आता पेरणाराना दृष्टांत ऐकी ल्या. 19 कोणी राज्यनं वचन ऐकस पण ते त्याले समजस नही; तवय तो दुष्ट ईसन त्याना मनमधला पेरेल वचन काढी लेस; वाटवर पेरेल तो हाऊ शे. 20 खडकाळ जमीनवर पेरेल तो हाऊ शे की, वचन ऐकस, अनं तवळच आनंद करस; 21 पण त्यासले मुया रास नही त्यामुये त्या थोडाच काळ टिकाव धरतस; अनी वचनमुये संकट वना किंवा छळ व्हयना म्हणजेच तो अडखळाले लागस. 22 काटेरी झुडपसमा पेरेल तो हाऊ शे की, वचन ऐकस; पण संसारनी चिंता मोह या त्यानी वचननी वाढले दाबी टाकस, अनी तो निष्फळ व्हस. 23 चांगली जमीनवर पेरेल या शेतस की, त्या वचन ऐकीन समजतस; तर त्या फळ देतस; कोणी शंभरपट, कोणी साठपट, कोणी तीसपट, असा फळ देतस.
निदाणना दृष्टांत
24 त्यानी त्यासले दुसरा दृष्टांत दिधा की, स्वर्गनं राज्य त्या माणुसना मायक शे, ज्यानी आपला शेतमा चांगलं बी पेरं. 25 लोके झोपमा व्हतात तवयच त्याना वैरी ईसन गहुमा निदण* 13:25 निदण वावरमा बिनकामनं उगनारं गवत पेरीसन गया; 26 पण जवय शेतमा पिकले पानटा फुटीन अनं कणीसमा दाणा वनात तवय निदण बी दखायनात. 27 तवय घरमालकना नोकरसनी ईसन त्याले सांगं, महाराज, आपन आपला शेतमा चांगलं बी पैरा ना? मंग त्यामा निदाण कोठेन वनं? 28 तवय मालक त्यासले बोलना, हाई काम कोणी वैरीनं शे. नोकरसनी त्याले सांगं, आम्हीन जाईसन त्यासले गोया करूत अशी तुमनी ईच्छा शे का? 29 तो त्यासले बोलना, नही, तुम्हीन निदाणले गोया करशात त्यानाबरोबर कदाचित गहुले पण उपटी टाकशात 30 कापणीनी येळपावत दोन्हीसले बराबर वाढू द्या, मंग कापणीना येळले मी मजुरसले सांगसू की, पहिले निदाण गोया करा, अनं जाळाकरता त्याना पेंढ्या बांधा; अनी गहु मना कोठारसमा साठाडा.
मोहरीना दाना अनं खमीरनं उदाहरण
(मार्क ४:३०-३२; लूक १३:१८-१९)
31 येशुनी त्यासले अजुन एक उदाहरण दिसन सांगं, की, स्वर्गनं राज्य मोहरीना दानासारखं शे; ते कोणी एक माणुसनी लिसन आपला वावरमा जाईन लाई दिधं; 32 तो तर सर्वा दानासमा बारीक शे, तरी तो वाढावर पालाभाज्याच पेक्षा मोठा व्हईन त्याना असं झाड व्हस की, आकाशमधला पक्षी ईसन त्याना फांद्यासमा घरटा बांधीसन राहतस.
दृष्टांतना प्रयोग
(लूक 13:20-21)
33 त्यानी त्यासले अजुन एक दृष्टांत सांगा, की, स्वर्गना राज्य खमीरना सारखं शे; ते एक बाईनी लिसन तीन माप पिठमा लपाईन ठेवं, म्हणीन ते खमीर शेवट सर्व फुगी गयं. 34 या सर्वा गोष्टी येशुनी दृष्टांत दिसन लोकसनी गर्दीले सांग्यात; अनी उदाहरणशिवाय तो त्यासनासंगे काहीच बोलना नही; 35  १३:३५ निर्गम; स्तोत्रसंहिता ७८:२हाई असाकरता की, संदेष्टासनाद्वारा जे सांगामा येल व्हतं ते पुर्ण व्हावं; ते असं की, मी मनं तोंड उघाडीसन उदाहरण दिसु; जगना सुरवातपाईन जे गुप्त ते मी प्रकट करसु.
निदाणना उदाहरणना अर्थ
36 नंतर येशु लोकसनी गर्दीले निरोप दिसन घरमा गया. अनी त्याना शिष्य त्यानाकडे ईसन बोलनात, वावरमधला निदणना उदाहरणना आमले फोड करीसन सांगा. 37 त्यानी उत्तर दिधं की, चांगलं बी पेरणारा हाऊ मनुष्यना पोऱ्या शे; 38 शेत हाई जग शे; चांगलं बी हाई राज्याना पोऱ्या शेतस; निदण हाई त्या दुष्टना पोऱ्या शेतस; 39 ते पेरणारा वैरी हाऊ सैतान शे; कापणी हाई या काळनी समाप्ती शे; अनी कापणी करनारा या देवदूत शेतस. 40 यामुये जश निदाण गोया करीसन अग्नीमा जाळतस, तसच काळना समाप्तीना येळले व्हई. 41 मनुष्यना पोऱ्या आपला देवदूतसले धाडी, अनी त्या सर्वा अडखळा आणनारासले अनं अधर्म करनारासले त्याना राज्यमाईन गोया करतीन. 42 अनं त्यासले नरक अग्नीना भट्टीमा टाकतीन; तठे त्यासनं रडानं अनं दात खाणं राही. 43 तवय “धार्मीकजण आपला बापना राज्यमा सूर्याना मायक ‘चमकतीन’ ज्याले कान शे तो ऐको.”
मोती, ठेव अनं जाळं यासना दृष्टांत
44 स्वर्गनं राज्य शेतमा लपाईन ठेयल धनसारखं शे; ते एखादा माणुसले सापडावर त्यानी ते लपाईन ठेवं, अनी आनंद व्हवामुये त्यानी जाईसन आपला सर्व काही ईकी टाकं, अनी मंग ते शेत ईकत लिधं.
चांगला मोतीना दृष्टांत
45 अजुन स्वर्गनं राज्य चांगला मोतीना शोध करनारा एखादा व्यापारीना सारखं शे; 46 त्याले एक अति मोलवान मोती आढळना तवय जाईसन त्यानी आपलं सर्वा काही ईकी टाकं अनी ते ईकत लिधं.
मासा धरनाराना जाळना दृष्टांत
47 अजुन स्वर्गनं राज्य समुद्रमा टाकेल जाळानामायक शे; ज्यामा सर्वा प्रकारना जीव एकत्र सापडतस. 48 ते भरावर माणसंसनी काठवर ओढी आणं अनी त्यासनी बशीसन ज्या चांगला त्या भांडामा गोया करात, अनं वाईट त्या फेकी दिधात. 49 तसच हाई युगना समाप्तीमा व्हई; देवदूत ईसन धार्मीकसपाईन दुष्टासले वेगळा करतीन; 50 अनी त्यासले अग्नीना भट्टीमा टाकतीन, तठे रडानं अनं दातखाणं राही.
जुना अनी नवाना दृष्टांत
51 तुमले या गोष्टी समजन्यात का? त्या त्याले बोलनात, हा. 52 तवय त्यानी त्यासले सांगं, जो प्रत्येक शास्त्री स्वर्गना राज्यना शिष्य व्हयेल शे तो आपला भांडामाईन नवा जुना पदार्थ काढनारा माणुसना मायक शे.
येशुना नासरेथमा स्वीकार करतस नही
(मार्क ६:१-६; लूक ४:१६-३०)
53 मंग असं व्हयनं की, या दृष्टांत समाप्त करावर येशु तठेन निंघी गया; 54 अनी आपला गाववर येवावर त्यानी त्यासना सभास्थानमा त्यासले असं शिकाडं की, त्या थक्क व्हईसन बोलनात की, हाई ज्ञान अनं हाई सामर्थ्य याले कोठेन प्रकट व्हयनं? 55 काय हाऊ सुतारना पोऱ्या नही शे का? यानी मायले मरीया म्हणतस ना? याकोब, योसेफ, शिमोन अनं यहूदा, या त्याना भाऊ शेतस ना? 56 अनी याना सर्व बहिणी या आपलाबरोबर राहतस नही का? तर हाई सर्वा याले कोठेन मिळनं? 57  १३:५७ योहान ४:४४अस ऐकीन त्यासले ठोकर लागनी. पण येशुनी त्यासले सांगं, संदेष्टाले आपला देश अनं आपला घर, नातेवाईक यासमा सन्मान मिळस नही १३:५७ योहान ४:४४. 58 त्यासना अईश्वासमुये त्यानी तठे जास्त चमत्कार करात नही.

13:2 १३:२ लूक ५:१-३

13:12 १३:१२ मत्तय २५:२९; मार्क ४:२५; लूक ८:१८; १९:२६

13:14 १३:१४ यशया ६:९-१०

13:16 १३:१६ लूक १०:२३,२४

*13:25 13:25 निदण वावरमा बिनकामनं उगनारं गवत

13:35 १३:३५ निर्गम; स्तोत्रसंहिता ७८:२

13:57 १३:५७ योहान ४:४४

13:57 १३:५७ योहान ४:४४