5
 1 हे लष्करसना स्वामीनी, तू आपलं लष्कर आते जमा कर, त्यानी आमले वेढा देल शे; ते इस्त्राएलना न्यायधीशना गालसवर सोटे मारी राहिना शेतस.   
बेथलेहेम आठेन उध्दारकर्त्यानं राज्य 
  2 ✡5:2 मत्तय 2:6; योहान 7:8हे एफ्राथाना बेथलेहेम, यहूदासना हजारोसमा तुनी मोजणी कमी शे, तरी तुनामाईन एकजण निंघी, तो मनकरता इस्त्राएलना शास्ता व्हई; त्याना उगम प्राचीन काळपाईन अनादि काळपाईन शे.   
 3 यास्तव वेणा देणारी प्रसवे तोपावत देव त्यासले परकीसना अधीन करी; मंग त्याना उरेल भाऊबंदकी इस्त्राएलना वंशजसनासोबत परत येतीन.   4 तो परमेश्वरना सामर्थ्यतीन, आपला देव परमेश्वर याना नावतीन प्रतापतीन उभा राही तो कळप चारी; अनी त्या वस्ती करतीन, कारण त्यानी थोरवी पृथ्वीना टोकपावत पसरी.   
सुटका अनी शिक्षा 
  5 हाऊ मानुस आमनाकरता शांती व्हई; जवय अश्शूरी आमना देशमा ईसन आमना महाल तोडी तवय त्यानाविरूध्द आम्हीन सात मेंढपाळ अनं आठ लोकनायक उभा करसुत.   
 6 ✡5:6 उत्पती 10:8-11त्या अश्शूर देश, अनं निम्रोदना भूमीना प्रवेश मार्ग तरवारघाई नाश करतीन. अश्शूर आमना देशमा ई, आमनी सीमामां मझार चाल करीन ई, तवय तो पुरूष त्यानापाईन आमनी सुटका करी.   7 जसे परमेश्वरपाईन दहिंवर यस, अनं पाणी गवतवर पडस अनी तो लोकेसवर पडानं थांबस नही, किंवा मानवजातकरता थांबीन ऱ्हास नही, त्याप्रमाण याकोबना उरेल लोक बराच लोकसमा पसरतीन.   8 वनपशूमा सिंह, मेंढरसमा तरूण सिंह गया तर तो त्यासले हामला करीन फाडी टाकस, कोणासघाई त्यासनं रक्षण करता येस नही, त्याप्रमाण याकोबना उरेल लोक राष्ट्रसमा, बराच लोकसमा व्हतीन.   9 तुना हात तुना ईरोधीसवर प्रबल होवो, तुना सर्वा शत्रु नष्ट व्हवोत.   
 10 परमेश्वर सांगस, त्या काळले अश व्हई की, मी तुनाजोडे ऱ्हायेल घोडे नष्ट करसु; तुना रथसना नाश करसु;   11 तुना देशमाधलं नगरसना नाश करसु, तुना सर्वा किल्ला पाडी टाकसु;   12 मी तुना हातना जादुटोना नष्ट करसु, तुनामा मांत्रिक उराव नहीत;   13 तुना कोरीव मूर्तीसना अनं खांबसना तुनामाईन नाश करसु, तू यानापुढे आपला हातघाई बनाडेल वस्तुसना पाया पडावू नही.   14 तुनामाधली अशेरामूर्ती मी उपटी टाकसु; मी तुना शहरना नाश करसु.   15 ज्या राष्ट्रसनी मनं ऐकं नही त्यासनी मी क्रोधमां अनं रागमा अशी झडती लिसु.