मार्कने लिहीलेले येशु ख्रिस्ताचे शुभवर्तमान
मार्कनी लिखेल येशु ख्रिस्तनं शुभवर्तमान
वळख
नवा करारमा येशुना जिवननं वर्णन ज्या चार पुस्तकसमा करेल शे. त्या पुस्तकसले शुभवर्तमान म्हणतस त्या पुस्तकसपैकी मार्कनी लिखेल येशु ख्रिस्तनं शुभवर्तमान हाई एक पुस्तक शे. येशु मरानंतर ह्या चारही शुभवर्तमान एकमांगे एक मत्तय, मार्क, लूक अनी योहान यासनी लिखात. या चारीसपैकी मार्कनी लिखेल येशु ख्रिस्तनं शुभवर्तमान हाई सर्वात धाकलं पुस्तक शे. काही तज्ञ लोकसनी मान्य करं की, मार्कनी लिखेल येशु ख्रिस्तनं शुभवर्तमान बाकीना तिन शुभवर्तमानसना पहिले येशुना जन्मना ६५-७० वर्षनंतर लिखायनं. अनं लिखानं कारण म्हणजे रोम शहरना ख्रिस्ती मंडळीसना आत्मईश्वास वाढाकरता अनं त्यासले प्रोत्साहन भेटाकरता लिखाई गयं.
हाऊ मार्क कोण शे? संत पौल अनं बर्णबा यासना हाऊ तरूण सोबती योहान मार्क म्हणजेच मार्कनी लिखेल येशु ख्रिस्तनं शुभवर्तमान ह्या पुस्तकना लेखक. मार्क पहिला मिशनरी प्रवासमा त्याना सोबतीसले मझारमाच सोडीन निंघी गया. त्यामुये त्याना आत्मसन्मानले ठेच पोहंचनी प्रेषित १३:१३ नंतर मात्र हाऊच मार्क बर्णबासंगे सेवा कार्यमा सहभागी व्हयेल दखास प्रेषित. १५:३७-३९ हाऊ मार्क पेत्रना जवळना मित्र व्हता १ पेत्र ५:१३ प्रमाणे. तज्ञसनी अस मान्य करेल शे की, जरी मार्कनी येशुनं जिवन अनं सेवा प्रत्यक्ष दखी नही तरी पेत्रना साक्षना आधारवर त्यानी त्यानं शुभवर्तमान लिखं. मार्कनी लिखेल येशु ख्रिस्तनं शुभवर्तमानना मुख्य दोन विषय म्हणजे ख्रिस्ती शिष्य कसं बनानं अनी शेवटला काळ विषयी येशुनी करेल भविष्य.
रूपरेषा
१. बाप्तिस्मा करनारा योहान अनं येशुना बाप्तिस्मा. १:१-१३
२. येशुनी गालील प्रदेशमा अनं परीसरमा करेल चमत्कार. १:१४–९:५०
३. गालील ते येरूशलेमपावत येशुना प्रवास अनं मंदीरमा प्रवेश. १०:१–१२:४४
४. येशुनी शेवटला काळबद्दल करेल भविष्य. १३:१-३७
५. येशुनं मरणं, पुनरूत्थान अनं महान आदेश. १४:१–१६:२०
1
बाप्तिस्मा करनारा योहान अनी त्याना प्रचार
(मत्तय ३:१-१२; लूक ३:१-१८; योहान १:१९-२८)
देवना पोऱ्या येशु ख्रिस्तनी सुवार्तानी हाई सुरवात शे.
यशया संदेष्टानी लिखेल शे की,
“देव बोलना, ‘मी मना दूतले तुना पहिले धाडसु तो तुनी वाट तयार करी.’
जंगलमा घोषणा करनारानी वाणी अशी व्हयनी की,
‘प्रभुना मार्ग तयार करा;
त्यानी वाट नीट करा तसच हाई व्हयनं!’ ”
“पापसपाईन फिरा अनी बाप्तिस्मा *बाप्तिस्मा पाणीमाईन बुडाईन वर काढाना विधीकरी ल्या,” असा प्रचार करत बाप्तिस्मा करनारा योहान जंगलमा प्रकट व्हयना. तवय यरूशलेम शहर अनी यहूदीयाना प्रदेश मधला सर्व लोके त्यानाकडे येवाले लागनात, त्याना प्रचार ऐकीन त्यासनी पाप कबुल करात अनी योहान कडतीन यार्देन नदीमा बाप्तिस्मा करी लिधा.
योहान उंटसना केससपाईन बनाडेल कपडा घाले, कंबरले कातडाना पट्टा बांधे अनी तो रानमध अनं टोळ खाये. तो त्याना प्रचारमा अस सांगे, “मना नंतर एकजण असा ई राहिना तो मनापेक्षा इतला सामर्थ्यशाली राही की, वाकीसन त्याना पायमधला जोडानी दोरी सोडानी पण मनी लायकी नही. मी तर तुमले पाणीघाई बाप्तिस्मा देयल शे; पण तो तुमले पवित्र आत्माघाई बाप्तिस्मा दि.”
येशुना बाप्तिस्मा अनं सैतानकडतीन त्यानी परिक्षा
(मत्तय ३:१३-१७; ४:१-११; लूक ३:२१-२२; ४:१-१३)
त्या दिनसमा येशुनी गालील प्रदेशमा नासरेथ गावतीन ईसन योहान कडतीन यार्देन नदीमा बाप्तिस्मा करी लिधा. 10 येशु पाणीमाईन वर येस नही येस तोच स्वर्ग उघडेल शे अनं पवित्र आत्मा कबुतरना मायक त्यानावर उतरी राहीना अस त्यानी दखं; 11 मत्तय ३:१७; १२:१८; मार्क ९:७; लूक ३:२२तवय लगेच स्वर्गमाईन अशी वाणी व्हयनी की, “तु मना पोऱ्या, माले परमप्रिय शे, तुनावर मी भलताच खूश शे.”
12 मंग पवित्र आत्मा त्याले लगेच जंगलमा लई गया; 13 तो जंगलमा चाळीस दिन राहीना, त्यानासंगे जंगलना जनावरस शिवाय कोणी बी नव्हतं, तठे सैताननी येशुनी परिक्षा लिधी. त्यानंतर देवदूत ईसन त्यानी सेवा कराले लागनात.
चार शिष्यसले पाचारण
(मत्तय ४:१२-२२; लूक ४:१४,१५; ५:१-११)
14 मंग हेरोद राजानी योहानले कैदखानामा टाकानंतर, येशु गालीलमा देवना राज्यनी सुवार्ता सांगी राहींता. 15 मत्तय ३:२अनं बोली राहींता, “येळ पुरी व्हई जायल शे, देवनं राज्य जोडे येल शे! म्हणीसन पापसपाईन फिरा अनी सांगेल सुवार्तावर ईश्वास ठेवा!”
16 मंग येशु गालील समुद्रना काठवरतीन जाई राहींता, तवय त्यानी शिमोन अनी त्याना भाऊ आंद्रिया, या मासा धरनारा भाऊसले समुद्रमा जाळं टाकतांना दखं. 17 येशुनी त्यासले सांगं, “मनामांगे या म्हणजे, लोकसले देवना राज्यमा कसं लयतस, हाई मी तुमले शिकाडसु.” 18 मंग त्यासनी लगेच जाळं तठेच टाकं अनी त्या त्याना मांगे निंघनात.
19 मंग तठेन थोडा पुढे जावानंतर येशुनी जब्दीना पोऱ्या याकोब अनं योहान ह्या दोन्ही भाऊसले नावमा जाळं सवारतांना दखं. 20 लगेच त्यानी त्या दोन्ही भाऊसले बलायं तवय त्यासनी त्यासना बाप जब्दीले त्याना मजुरससंगे नावले सोडीसन त्या येशुना मांगे निंघी गयात.
दुष्ट आत्मा लागेल माणुस
(लूक ४:३१-३७)
21 मंग येशु अनी त्याना शिष्य कफर्णहुम गावले गयात लगेच त्यानी शब्बाथ दिनले यहूदी लोकसना सभास्थानमा जाईसन प्रचार करा. 22 मत्तय ७:२८,२९त्याना प्रचार ऐकीन लोके थक्क व्हई गयात कारण तो शास्त्रीशास्त्री नियमशास्त्र शिक्षक लोकेसनामायक बोली नही राहींता, तो तर पुरा अधिकार त्यालेच शे असा प्रचार करी राहींता.
23 तवय तठेच सभास्थानमा दुष्ट आत्मा लागेल माणुस व्हता तो वरडना, 24 अनी बोलना, “हे येशु नासरेथकर, तुना आमना काय संबंध? तु आमना नाश कराले येल शे का? तु कोण शे, हाई माले चांगलच माहित शे, तु देवना पवित्र माणुस शे.”
25 येशुनी त्या दुष्ट आत्माले धमकाडीन सांगं, “चुप ऱ्हाय अनी यानामातीन निंघी जाय!”
26 तवय तो दुष्ट आत्मा जोरमा वरडाले लागना अनी त्या माणुसले पिळीसन त्यामातीन निंघी गया. 27 हाई दखीसन सर्व लोके चमकाई गयात अनी त्या एकमेकसले ईचारू लागणात, “हाई काय शे? हाई काय नवं शिक्षण? तो दुष्ट आत्मासले पण अधिकारतीन आज्ञा देस अनं त्या त्यानं ऐकतस बी!”
28 येशुनी किर्ती हाई लगेच गालील प्रदेशना चारीमेर वारानामायक पसरनी.
येशु बराच लोकसले बरं करस
(मत्तय ८:१४-१७; लूक ४:३८-४१)
29 मंग येशु सभास्थानमातीन निंघीसन लगेच याकोब अनी योहान यासनासंगे शिमोन अनं आंद्रिया यासना घर गया. 30 शिमोननी सासु तापमा ती खाटवर झोपेल व्हती तिनाबद्दल लगेच त्यासनी येशुले सांगं. 31 तवय येशु तिनाजोडे गया, त्यानी हात धरीन तिले ऊठाडं, लगेच तिना ताप निंघी गया अनं ती त्यासनी सेवा कराले लागनी.
32 संध्याकाय व्हयनी तवय लोके आजारी अनी दुष्ट आत्मा लागेलसले येशुकडे लई वनात. 33 अनी शहरना सर्व लोकसनी दारजोडे गर्दी करी. 34 तवय येगयेगळा आजार व्हयेल लोकसले त्यानी बरं करं. बराच भूत लागेलसले चांगलं करं अनं तो दुष्ट आत्मा लागेलसले बोलु दि नही राहींता, कारण तो कोण शे, हाई त्यासले माहित व्हतं.
येशुना गालीलमा प्रचार
(लूक ४:४२-४४)
35 मंग येशु पहाटमा ऊठीसन घरना बाहेर निंघना अनं गावना बाहेर एकांतमा गया अनी त्यानी तठे प्रार्थना करी. 36 तवय शिमोन अनं त्याना सोबतना त्याले शोधाले गयात. 37 तो त्यासले सापडना तवय त्या त्याले बोलनात, “सर्व लोके तुमले शोधी राहीनात.”
38 मंग येशु त्यासले बोलना, “चला आपण जोडेना गावसमा जाऊ म्हणजे माले तठे प्रचार करता ई, कारण त्यानाकरताच मी येल शे, हाऊच मना उद्देश शे.”
39 मत्तय ४:२३; ९:३५असाच तो पुरा गालील प्रदेशना यहूदी लोकसना सभास्थानमा प्रचार करत फिरना अनी बराच लोकसमाईन दुष्ट आत्मासले काढं.
येशु कुष्टरोगी माणुसले शुध्द करस
(मत्तय ८:१-४; लूक ५:१२-१६)
40 तवय एक कुष्टरोगी कुष्टरोगी कोड व्हयेल माणुसत्यानाकडे वना अनी त्याना समोर पाया पडीन त्यानी त्याले अशी ईनंती करीसन बोलना, “तुनी ईच्छा व्हई, तर तु माले शुध्द कर.”
41 तवय येशुले त्यानी किव वनी अनी त्यानी त्याना हात धरीसन सांगं, “मनी ईच्छा शे, तु शुध्द व्हई जाय.” 42 अनी लगेच त्यानं कुष्ट निंघी गयं अनं तो शुध्द व्हई गया 43 मंग येशुनी त्याले ताकीद दिसन लगेच धाडी दिधं. 44 अनी सांगं की, “दख कोणलेच काही सांगु नको. तर तु स्वतः जाईसन याजकले §याजक धार्मीक विधी करनारा दखाड, तुना कुष्टरोग निंघी गया, अनी शुध्द व्हवानंतर जे अर्पण मोशेनी देवानं ठराई देयल शे; ते अर्पण कर म्हणजे याजकले खरं पटी.”
45 पण बाहेर जाईसन त्यानी सर्व लोकसले सांगं, त्यामुये येशुनी इतली प्रसिध्दी व्हयनी की, त्याले शहरमा मोकळं फिरानं कठीण व्हई गयं, म्हणीन तो एकांतमा ऱ्हावाले गया, तरी पण चारीबाजुतीन लोके त्यानाकडे ईज राहींतात.

*1:4 बाप्तिस्मा पाणीमाईन बुडाईन वर काढाना विधी

1:11 मत्तय ३:१७; १२:१८; मार्क ९:७; लूक ३:२२

1:15 मत्तय ३:२

1:22 मत्तय ७:२८,२९

1:22 शास्त्री नियमशास्त्र शिक्षक

1:39 मत्तय ४:२३; ९:३५

1:40 कुष्टरोगी कोड व्हयेल माणुस

§1:44 याजक धार्मीक विधी करनारा