2
इफिसना मंडळीला संदेश
1 इफिस माधली मंडळीना देवदूतले लिख; जो आपला हातमा सात तारा धरस, जो सोनाना समईसमातीन चालस, त्यानाकडतीन हाऊ संदेश. 2 तुना कृत्य, कष्ट अनं तुना धीर ह्या माले माहित शेतस; तुले दुर्जन सहन व्हतस नही, ज्या प्रेषित नव्हतात तरी आम्हीन प्रेषित शेतस अस म्हणतस त्यासनी परिक्षा तु करी; अनी त्या लबाड शेतस अस तुले दखायनं. 3 तुनामा धीर शे मनामुये तु दुःख सहन करेल शे अनी तु खचना नही. 4 तरी तु मनावरली आपली पहिली प्रिती सोडी यानाबद्दल तुले दोष देणं माले प्राप्त व्हयनं. 5 तु कोठेन पडेल शे यानी आठवण कर अनं पश्चाताप करीसन आपला पहिला कृत्य कर; नही तर मी तुनाकडे येसु, अनी तु पश्चाताप नही करा तर तुनी समई तिना ठिकाणवरतीन काढी. 6 तरी पण तुनामा विशेष हाई शे की, निकलाइता*2:6 निकलाइता निकलाइत नावना माणुसना अनुयायी, मनुष्यना अनैतीक वागणुक त्याना आत्माले प्रभावीत करस नही अस या लोकसनं म्हणनं शे. सना कृत्यसना व्देष तु करस; त्यासना मी बी व्देष करस. 7 ✡२:७ प्रकटीकरण २२:२आत्मा मंडळीले काय म्हणस हाई ज्याले कान शे तो ऐको, जो विजय मिळवस, देवना बागमा जे जिवननं झाड शे, त्यावरनं फळ खावाना अधिकार मी दिसु.
स्मुर्णाना मंडळीले संदेश
8 ✡२:८ प्रकटीकरण १:१७; २२:१३स्मुर्णा माधली मंडळीना देवदूतले लिख; जो पहिला अनं शेवटला, जो मरेल व्हता अनं परत जिवत व्हयना, तो अस म्हणस. 9 तुनं संकट अनं तुनं दारीद्र्य माले माहित शे, तरी तू धनवान शे; अनी ज्या यहूदी नहीत पण स्वतःले यहूदी म्हणतस अनं असा लोकसनं निंदायुक्त भाषण बी माले माहित शे, फक्त सैताननी सभा शे. 10 तुले सहन करानी ज्या संकट शेतस त्यासनं भय धरू नको; दख, तुम्हीन “मोहमा पडानं” म्हणीन सैतान तुमनापैकी कित्येकसले कैदखानामा टाकणार शे; अनी तुम्हीन “दहा दिन” संकटमा राहशात. तुले मरणं पडणं तरी ईश्वासु रहा, म्हणजे मी तुले बक्षिस म्हणीसन जिवन दिसु. 11 ✡२:११ प्रकटीकरण २०:१४; २१:८“जर तुमले कान शेतस तर आत्मा मंडळीसले काय म्हणस हाई ऐका; जो विजय मिळावस त्याले दुसरा मरणनी बाधा व्हवाव नही.”
पर्गमना मंडळीले संदेश
12 पर्गम माधली मंडळीना देवदूतले लिख; ज्यानाजोडे तीक्ष्ण दुधारी तलवार शे तो अस म्हणस; 13 तु कोठे ऱ्हास हाई माले माहित शे, सैताननं आसन तठे शे; तु मनं नाव दृढ धरी राहेल शे, अनी मना साक्षी, मना ईश्वासु अंतिपाले, तुमनामा म्हणजे सैतान ऱ्हास तठे मारी टाकं, त्याना दिनसमा बी तु मनावरला ईश्वास सोडा नही. 14 तथापि माले तुले थोड्या गोष्टीसबद्दल दोष देणं शे; ते हाई की तठे तुमनामा बलाम†2:14 बलाम बलाम हाऊ संदेष्टा व्हता (गणना 22:23:24)नं शिक्षण खरं मानीन राहणारा लोकं शेतस; त्यानी बालाका‡2:14 बालाका बलाक मवाबना राजा व्हता (गणना 22:4)ले इस्त्राएलना संतानपुढे, मुर्तिले अर्पण करेल खावाले अनं व्यभिचार करनं, हाई आडफाटा ठेवाले शिकाडं. 15 त्याप्रमाणे तुनाजोडे निकलाइतासनं तसच प्रकारनं शिक्षण खरं मानीन राहणारा बी लोक शेतस. 16 यामुये पश्चाताप कर, नही तर मी तुनाकडे लवकरच ईसन आपला तोंडमाधली तलवारतीन त्यासनासंगे भांडसु. 17 ✡२:१७ योहान ६:४८-५०आत्मा मंडळीले काय म्हणस हाई ज्याले कान शे तो ऐको. जो विजय मिळावस त्याले गुप्त “ठेयल मान्नामातीन मी दिसु.” अनी त्याले मी पांढरा खडा दिसु; त्या खडावर “नवं नाव” लिखेल शे, ते तो खडा लेणाराशिवाय कोणलेच माहित नही.
थुवतीराना ख्रिस्ती मंडळीले संदेश
18 थुवतीरा माधली मंडळीना देवदूतले लिख; ज्याना डोया आगना ज्वालानामायक शेतस अनी ज्याना पाय सोनपितळनामायक चमकदार शेतस, असा देवना पोऱ्या म्हणस; 19 तुना कृत्य, प्रिती, ईश्वास, सेवा अनं तुना धीर हाई माले माहित शेतस; अनी तुना आत्तेना कृत्य पहिला कृत्यसपेक्षा जास्त शेतस, हाई बी माले माहित शे. 20 तरी माले तुले दोष देणं शे, तो असा की जी ईजबेल नावनी बाई स्वतःले देवनी संदेष्टी म्हणस, अनी जारकर्म कराले अनं मुर्तिले अर्पण करेल खावाले मना दाससले शिकाडीन फसाडस, तिले तू तसं करू देस. 21 तिनी पश्चाताप कराले पाहिजे, म्हणून मी येळ दिधा, तरी आपला जारकर्मसबद्दल पश्चात्ताप करानी तिले ईच्छा नही. 22 दखा, मी तिले अंथरूणवर पडेल अशी करसु, अनी त्यासनी तिनासंगे करेल दुष्ट कृत्यसबद्दल पश्चाताप करा नही तर त्यासले मोठा संकटमा पाडसु. 23 मी तीना मांगे चालणारासले मारी टाकसु, म्हणजे सर्व मंडळीसले कळी की, “ईचार अनं ईच्छा यासनी पारख करनारा” मी शे; अनी तुमले “प्रत्येकले तुमना कृत्यसनामायक” प्रतिफळ दिसु. 24 पण थुवतीरा आठला बाकीना ज्या तुम्हीन त्या शिक्षणप्रमाणे चालणारा नहीत, ज्यासले सैतानना खोल म्हणेल गोष्टी शिक्यात नहीत त्या तुमले मी सांगस की, मी तुमनावर दुसरा भार घालाव नही; 25 पण जे तुमनं शे ते मी येवापावत दृढ धरी रहा. 26 जो विजय मिळावस अनं शेवटपावत मनी कृत्य करत ऱ्हास त्यासले, जसा अधिकार माले पितापाईन मिळना तसं मी राष्ट्रसवर देईन. 27 अनी जसा मातीना भांडासना चुराडा करतस तसा तो लोहदंडतीन त्यासनावर अधिकार करी. 28 मी त्याले पहाटना तारा दिसु. 29 “आत्मा मंडळीसले काय म्हणस हाई तुले कान शे, तर ऐक.”
*2:6 2:6 निकलाइता निकलाइत नावना माणुसना अनुयायी, मनुष्यना अनैतीक वागणुक त्याना आत्माले प्रभावीत करस नही अस या लोकसनं म्हणनं शे.
✡2:7 २:७ प्रकटीकरण २२:२
✡2:8 २:८ प्रकटीकरण १:१७; २२:१३
✡2:11 २:११ प्रकटीकरण २०:१४; २१:८
†2:14 2:14 बलाम बलाम हाऊ संदेष्टा व्हता (गणना 22:23:24)
‡2:14 2:14 बालाका बलाक मवाबना राजा व्हता (गणना 22:4)
✡2:17 २:१७ योहान ६:४८-५०