15
दुसरासले संतुष्ट करानं
1 आपण ज्या सशक्त शेतस, त्या सगळा आपण आपला लाभकरता न दखता, ज्या अशक्त शेतस त्यासना अशक्तपनानं भार वाहवाले पाहिजे. 2 आपलामाईन प्रत्येकजनसनी आपला शेजारीसना फायदा व्हवाकरता ज्यामा त्यासनं चांगलं व्हई अस त्यासना सुखकडे दखानं. 3 कारण ख्रिस्तनी पण स्वतःना सुखकडे दखं नही; तर तुनी निंदा करनारानी करेल निंदा मनावर वनी, हाई शास्त्रमा लिखेलप्रमाणे शे, तसं व्हवु दिधं. 4 कारण ज्या गोष्टी सुरवात पाईन लिखामा वन्यात त्या आपला शिक्षणकरता लिखामा वन्यात; म्हणजे आपण धीर धरीसन अनं शास्त्रलेखाकडीन भेटनारा उत्तेजनना योगे आशा धराले पाहिजे. 5 आते, जो धीर अनं उत्तेजन देस, तो देव तुमले अस देवाले पाहिजे की, तुम्हीन ख्रिस्त येशुप्रमाणे एकमेकसंगे एकसमान व्हवाले पाहिजे. 6 म्हणजे जो आपला प्रभु येशु ख्रिस्त ह्याना देव अनी पिता शे, त्याना तुम्हीन एकमनतीन अनं एकतोंडतीन गौरव कराले पाहिजे.
गैरयहूदीसले सुसमाचार
7 म्हणीन देवना गौरवसाठे जश ख्रिस्तनी आपला स्विकार करा तसच तुम्हीनबी एकमेकसना स्विकार करा. 8 कारण मी अस सांगस की, ख्रिस्त देवना सत्यकरता सुंता व्हयेल यहूदी लोकंसना सेवक व्हयना; म्हणजे पुर्वजसले देयल अभिवचन त्यानी निश्चित करावं. 9 अनी गैरयहूदीसनी बी त्याना दयामुये देवना गौरव कराले पाहिजे. कारण शास्त्रमा अस लिखेल शे की, “म्हणीन गैरयहूदीसमा बी मी तुनं स्तुती करसु, अनी तुना नावनं स्तोत्र म्हणसु.” 10 अनी परत तो असं सांगस की, “अहो गैरयहूदीसवनं, त्याना प्रजानासंगे जयजयकार करा.” 11 अनी परत सर्वा गैरयहूदीसवनं, परमेश्वरना स्तुती करा, सर्वा लोकं त्यानी स्तुती करोत. 12 अजुन यशया संदेष्टा अस सांगस की, “इशायना अंकुर फुटी, अनी तो गैरयहूदी सर्वासवर अधिकार कराले उभं राही; त्यानावर गैरयहूदी आशा ठेवतीन.” 13 अनी आते आशेना देव तुमले तुमना ईश्वासनाद्वारा पुर्ण आनंदमा अनं शांतीमा भरो, म्हणजे पवित्र आत्मानं सामर्थ्यमा तुम्हीन पुर्ण आशामा वाढाले पाहिजे.
धैर्यतीन लिखाणं कारण
14 मना भाऊ अनं बहिणीसवनं, तुमनाबद्दल मनी अशी खात्री व्हयेल शे की, तुम्हीन चांगलपणतीन भरेल, सर्वा प्रकारना ज्ञानतीन संपन्न व्हयेल अनं एकमेकसले बोध कराले समर्थ्य शेतस. 15 तरी माले देवपाईन प्राप्त व्हयेल कृपानामुये मी तुमले आठवण दिसन काही ठिकानमा अधिक धैर्यमा लिखेल शे; 16 ती कृपा यानाकरता शे की, तिनामुये मी गैरयहूदीसकरता येशु ख्रिस्तना सेवक व्हईसन देवना सुवार्तानं याजक व्हवानं; यानाकरता की, गैरयहूदीसन हाई अर्पण पवित्र आत्मामा शुध्द व्हईसन मान्य व्हवाले पाहिजे. 17 ह्यावरतीन देवनं संबधीना गोष्टीमा ख्रिस्त येशुबद्दल माले अभिमान वाटस. 18 कारण गैरयहूदीसले आज्ञांकित करावं म्हणीन, ख्रिस्तनी मनाकडतीन शब्दसघाई अनं कृतीघाई, चिन्हसघाई अनं सामर्थ्यघाई, 19 पवित्र आत्माना सामर्थ्यमा घडेल गोष्टीशिवाय मी कोणतच गोष्टीसबद्दल सांगाले हारावु नही. यानामुये मी यरूशलेमपाईन जवळपासना इल्लूरिकमपावत ख्रिस्तनी सुवार्ता सांगेल शे. 20 पण दुसरासना पायावर बांधनारा व्हवाले नको म्हणीन जठे ख्रिस्तना नाव लेवामा येस नही, असा ठिकानमा मी सुवार्ता सांगत फिरनु. 21 म्हणजे शास्त्रलेखमा लिखेलप्रमाणे, “ज्यासले त्यानाबद्दल सांगामा येल नव्हता त्या लोके दखतीन, अनी ज्यासनी ऐका नव्हता त्यासले समजी जाई.”
पौलना रोमले जावानं बेत
22 ✡१५:२२ रोम १:१३ह्यामुये माले तुमनाकडे येवाकरता बराच वेळा अडथळा व्हयना; 23 पण आते हाई प्रांतमा माले काही ठिकाण राहिनं नही, यामुये बराच वरीस पाईन तुमनाकडे येवानी मनी उत्कंठा शे; 24 म्हणीन मी स्पेन देशना प्रवास करसु तवय तुमनाकडे ईसु; कारण तिकडे जावानं येळले मी तुमले भेटसु अनी तुमना सहवासमा काहीसना मन आनंदमा भरावर तठेन पुढे प्रवासमा तुम्हीन माले मदत करशात अस मी आशा धरस. 25 ✡१५:२५ १ करिंथ १६:१-४पण आते पवित्र जणसनी सेवा कराले मी आते यरूशलेमले जाई ऱ्हायनु शे; 26 कारण यरूशलेममाधला पवित्र जणसमा ज्या गरीब शेतस असासले आर्थीक मदत करानं मासेदोनिया अनं अखया अठला लोकंसले बरं वाटनं व्हतं. 27 ✡१५:२७ १ करिंथ ९:११हाई खरच त्यासले बरं वाटनं; अनी त्या त्यासनं ऋणी शेतस; कारण त्यासना आत्मिक गोष्टीसमा जर गैरयहूदी भागीदार व्हयेल शेतस, तर दैहिक गोष्टीसमा त्यासनी सेवा करानं हाई त्यासनं कर्तव्य शे. 28 यामुये हाई फळ म्हणीन त्यासना पदरमा टाकावर मी तुमनाकडीन वाटतीन स्पेन देशमा परत जासु. 29 अनी जवय मी तुमनाकडे ईसु, तवय ख्रिस्तना आशिर्वादमा भरीसन ईसु हाई माले ठाऊक शे.
30 भाऊ अनं बहिणीसवनं, आपला प्रभु येशु ख्रिस्तमुये अनं आत्मानाद्वारा निष्पन्न व्हयेल प्रितीमुये मी तुमले ईनंती करस की, मनाकरता देवनाजोडे मनासोबत आग्रहमा प्रार्थना करा; 31 म्हणजे यहूदीयामा ज्या अवमान करनारा लोके शेतस त्यासनापाईन मनी सुटका व्हवाले पाहिजे, अनी यरूशलेमकरता जी मनी सेवा शे ती तठला पवित्र जणसले मान्य व्हवाले पाहिजे; 32 म्हणजे देवनं ईच्छातीन मी आनंदमा तुमनाकडे ईसन तुमनासोबत आराम करावं. 33 आते शांतीना देव तुमना सर्वासोबत राहो. आमेन.