13
बर्णबा अनी शौलनी निवड
अंत्युखियानी मंडळीमा काही संदेष्टा अनी शिक्षक व्हतात; जसं की, बर्णबा, शिमोन ज्याले नीगेर* म्हणेत, लूक्य कुरेनेकर, शौल अनी मनाएल ज्यानं पालन पोषण मांडलिक हेरोद राजासंगे व्हयेल व्हतं. त्या प्रभुनी सेवा अनं उपास करी राहींतात तवय पवित्र आत्मानी सांगं की, “बर्णबा अनी शौल यासले ज्या कामकरता मी बलायेल शे, त्याकरता त्यासले अलग करा.”
उपास प्रार्थना व्हयनी तवय त्यासनी त्यासनावर हात ठिसन त्यासले धाडी दिधं.
सायप्रस बेटवर बर्णबा अनी शौल
अस पवित्र आत्मानाद्वारा बर्णबा अनी शौलले धाडावर त्या सलूकीयामा ईसन तठेन जहाजवर सायप्रस बेटवर गयात. मंग त्या सलमीन शहरमा वनात तठे त्यासनी यहूदीसना सभास्थानमा देवना वचनना प्रचार करा; त्यासना काममा योहान मार्क बी मदत करी राहींता.
पुढे त्या सर्व बेटसवरतीन चालीन पफोस नावना बेटवर गयात तठे त्यासले बार-येशु नावना कोणतरी एक यहूदी जादूगर अनं खोटा संदेष्टा भेटना. तो त्या बेटना अधिकारी सेरगीया पौल नावना बुध्दीमान माणुसना मित्र व्हता; अधिकारीनी बर्णबा अनं शौल यासले बलाईसन देवनं वचन ऐकानी ईच्छा दखाडी. पण अलीम जादूगरनी त्यासना विरोध करीसन राज्यपालले बहयकाडी राहींता कारण त्यानी ईश्वास ठेवाले नको म्हणीसन. तवय शौल ज्याले पौल बी म्हणेत त्यानी पवित्र आत्मातीन परीपुर्ण व्हईसन जादूगारकडे टक लाईन दखं. 10 अनी बोलना, “अरे सर्व कपटतीन अनं सर्व लुच्चेगिरीतीन भरेल सैतानना पोऱ्या! तु सर्व धार्मीकताना शत्रु, तु प्रभुनी सरळ वाटले वाकडी करानं सोडावं नही का! 11 तर दख, प्रभुना हात तुनावर पडेल शे; तु आंधया व्हशी अनी काही काळपावत तु सूर्यप्रकाश दखाऊ नही.”
तवय लगेच अंधुकपण त्याना डोयासवर पडना, तो इकडे तिकडे चाफलू लागना की, कोणतरी त्याना हात धरीसन त्याले वाट दखाडी. 12 तवय अधिकारीनी हाई घटना दखीसन अनी प्रभुना शिक्षणवरतीन आश्चर्यचकीत व्हईसन ईश्वास ठेवा.
पिसिदियामधलं अंत्युखियामा पौलना उपदेश
13 मंग पौल अनं त्यानासंगेना लोके पफोस बेट वरतीन जहाजमा बठीन पंफुल्य प्रदेशमातील पिर्गा शहरले गयात, अनी योहान मार्क त्यासले सोडीन यरूशलेमले परत गया. 14 नंतर त्या पिर्गा आठेन निंघीसन फिरत फिरत पिसिदिया गावना अंत्युखियामा पोहचनात, अनी शब्बाथ दिनले यहूदीसना सभास्थानमा जाईन बठनात. 15 तवय मोशेनं नियमशास्त्र अनी संदेष्टासनं पुस्तक वाचीन व्हवानंतर सभास्थानना अधिकारीनी त्यासले निरोप दिधा की, “मित्रसवन, तुमनाकडे लोकसकरता काही बोधवचन व्हई तर सांगा.” 16 तवय पौल उभा राहीसन अनी हातघाई इशारा करीसन बोलना;
अहो, इस्राएल लोकसवन अनी देवनं भय धरणारा गैरयहूदीसवनं; ऐका! 17 या इस्त्राएल लोकसना देवनी आपला पुर्वजसंले निवाडी लिधं, त्या लोके मिसर देशमा प्रवाशी व्हतात तवय त्यासले उंच करं अनी देवनी आपला मोठा पराक्रमतीन त्यासले मिसर देशमातीन काढं. 18 पुढे जवळजवळ चाळीस वरीस ओसाड प्रदेशमा त्यानी त्यासनी वागणुक सहन करी. 19 नंतर देवनी कनान देशमधला सात राष्ट्रसना नाश करीसन ती जमीन त्यासले जवळजवळ साडेचारशे वरीसपावत वारीस म्हणीसन दिधी.
20 ह्या सर्व व्हवाकरता साडेचार वरीस लागनात यानानंतर त्यानी शमुवेल संदेष्टापावत बराच न्यायाधीश नेमीन दिधात. 21 मंग त्यासनी राजा मांगा, तवय देवनी बन्यामीन वंश मधला किशाना पोऱ्या शौल याले राजा म्हणीसन चाळीस वरीसपावत त्यासले दिधा. 22 नंतर त्यानी त्याले काढीसन त्यासना राजा दावीदले बनाडं, त्यानाबद्दल देवनी साक्ष दिधी की; माले एक माणुस इशायना पोऱ्या दावीद भेटेल शे, तो मना मनसारखं शे, तो मन्या सर्व ईच्छा पुऱ्या करी. 23 ह्याच दावीदना वंशमातीन देवनी वचनप्रमाणे इस्त्राएल लोकसकरता तारणारा येशु ह्याले आणं. 24 येशुना कामनी सुरवात व्हवाना पहिले योहाननी पुढे ईसन पापपाईन फिराना अनी बाप्तिस्माना प्रचार सर्व इस्त्राएल लोकसमा करा. 25 योहान आपलं कार्य पुरं करी राहींता तवय तो बोलना, तुमले काय वाटस, मी कोण शे? मी तो नही शे, ज्यानी तुम्हीन वाट दखी राहिनात, तर दखा, ज्याना पायमधला जोडानी दोरी सोडानी मनी लायकी नही, असा कोणी तरी मना मांगतीन ई राहीना.
26 हे मना इस्त्राएली भाऊसवन, अब्राहामना वंश मधला पोऱ्यासवन, अनं तुमनामा ज्या देवनं भय धरणारा अनी देवनी स्तुती करनारा गैरयहूदीसवनं; आपलाकरता हाई उध्दारनी सुवार्ता धाडेल शे! 27 कारण दर शब्बाथ दिनले संदेष्टासनी लिखेल वाचामा येस त्याना एक बी शब्द नही समजी लेता यरूशलेममा राहणारासनी अनी त्यासना अधिकारीसनी याच येशुले नही वळखता दोषी ठराईसन संदेष्टासनी सांगेल गोष्टीसले पुरं करं. 28 अनी मरणदंडकरता कोणतच कारण सापडनं नही तरी त्याना वध करा अशी त्यासनी पिलातले मागणी करी. 29 मंग त्यानाबद्दल शास्त्रमा लिखेल सर्व पुरं करीसन, त्यासनी त्याले क्रुसखांबवरतीन खाल उतरीसन कबरमा ठेवं. 30 पण देवनी त्याले मरेलस मातीन जिवत करं, 31 त्यानासंगे गालीलमातीन यरूशलेममा येल व्हतात त्यासले तो बराच दिन दखायना, ह्या त्याच शेतस ज्या आते इस्त्राएल लोकसना समोर त्याना साक्षीदार शेतस. 32 आपला पुर्वजसंले जे वचन देवनी देयल व्हतं, त्यानी सुवार्ता आते आम्हीन तुमले सांगतस; 33 देवनी येशुले परत जिवत करीसन ते वचन आपला लेकरं बाळसकरता पुरं करेल शे, दुसरा स्तोत्रमा अस लिखेल शे,
तु मना पोऱ्या शे;
आज मी तुले जन्म देयल शे,
34 अनी देवनी त्याले मरेलस मातीन जिवत करं कारण तो कबरमा कुजाले नको; यामुये यानाबद्दल त्यानी म्हणेल शे की;
मी दावीदले जी प्रतिज्ञा देयल शे, त्याबद्दलना पवित्र
अनी अटल आशिर्वाद त्या तुले दिसु.
35 असच तो आखो एक स्तोत्रमा म्हणस,
तु आपला पवित्र माणुसले कबरमा कुजू देवावू नही
36 कारण दावीद देवनी ईच्छाप्रमाणे आपला पिढीना लोकसनी सेवा पुरी करीसन मरी गया, अनी आपला पुर्वजसंना मझार बुंजाई गया अनी त्यानं शरीर कुजी गयं. 37 पण ज्याले देवनी मरनंमातीन जिवत करं तो कुजना नही. 38 यामुये मना इस्त्राएली भाऊसवन, हाई तुम्हीन समजी ल्या की, येशु कडतीन पापसना क्षमानी बातमी तुमले सांगामा येल शे. 39 अनी यानाकडतीनच तुम्हीन प्रत्येक येशुवर ईश्वास करनारा त्या सर्व पापसपाईन सुटशात पण मोशेना नियमशास्त्रघाई पापसपाईन सुटावुत नही. 40 यामुये सावधान ऱ्हा, नहीतर संदेष्टासना ग्रंथमा जे सांगेल शे ते तुमनासंगे बी घडी जाई;
41 दखा, अहो धिक्कार करनारासवन! दखीसन आश्चर्य माना,
अनी मरी जा! कारण मी आज तुमनामा एक कार्य करी राहीनु,
ते कार्य अस की, त्यानाबद्दल तुमले कोणी सविस्तर सांगं,
तरी तुम्हीन ईश्वास धरावुत नही!
42 पौल अनी बर्णबा सभास्थान माईन बाहेर जाई राहींतात तवय लोकसनी सांगं की, तुम्हीन पुढला शब्बाथ दिनले परत या अनी ह्या गोष्टीसबद्दल आखो सांगा. 43 मंग जवय आराधना संपनी तवय यहूदी अनी भक्तीमान यहूदी मतप्रमाणे चालणारा बराच गैरयहूदी लोके पौल अनी बर्णबा यासना मांगे गयात; त्यासनी त्यासनासंगे बोलीन देवनी कृपामा टिकी ऱ्हावाकरता त्यासनं मन वळावं.
44 पुढला शब्बाथ दिनले सर्वच गाव प्रभुनं वचन ऐकाले जमनं. 45 लोकसनी गर्दी दखीन यहूदी लोकसले हेवा वाटू लागना; अनी पौल जे बोली राहींता त्याना विरोध करीसन त्या अपशब्द बोलू लागनात. 46 तवय पौल अनी बर्णबा न घाबरता बोलनात, देवनं वचन पहिले तुमले सांगनं आवश्यक शे, पण तुम्हीन त्याले धुतकारी राहीनात अनी स्वतःले सार्वकालिक जिवनकरता अयोग्य ठराई राहीनात, तर दखा आते आम्हीन तुमले सोडीन गैरयहूदी लोकसकडे जातस. 47 कारण प्रभुनी आमले आज्ञा देयल शे ती हाई की;
मी तुले गैरयहूदीसकरता प्रकाश करीसन ठेयल शे,
यानाकरता की पृथ्वीना शेवटपावत तु उध्दारनं कारण व्हवाले पाहिजे.
48 हाई ऐकीसन गैरयहूदी लोके भलताच खूश व्हयनात अनी त्या देवना वचननी वाहवाह करू लागनात अनी जितला जन सार्वकालिक जिवनकरता नेमायेल व्हतात तितलासनी ईश्वास धरा.
49 प्रभुनं वचन त्या सर्व प्रदेशमा पसरत गया. 50 तवय यहूदी लोकसनी देवनी आराधना करनारा सुशिक्षीत गैरयहूदी बायासले अनी गावमधला मुख्य माणससले भडकावं अनी पौल अनं बर्णबा यासले तरास दिसन त्या प्रदेशमातीन हाकली दिधं. 51 मंग शिष्यसनी आपली पायनी धुळ तठेच झटकीन इकुनियोन शहरले गयात. 52 अंत्युखियामाधला ईश्वासी आनंदतीन अनी पवित्र आत्मातीन परीपुर्ण व्हतं गयात.
* 13:1 नीगेर म्हणजे काळा 13:8 अलीम त्या जादूगरनं ग्रीक भाषामा हाई नाव शे 13:24 मार्क १:४; लूक ३:३ 13:25 योहान १:२०; मत्तय ३:११; मार्क १:७; लूक ३:१६; योहान १:२७ 13:28 मत्तय २७:२२,२३; मार्क १५:१३,१४; लूक २३:२१-२३; योहान १९:१५ 13:29 मत्तय २७:५७-६१; मार्क १५:४२-४७; लूक २३:५०-५६; योहान १९:३८-४२ 13:31 प्रेषित १:३ 13:33 स्तोत्रसंहिता २:७ 13:34 यशया ५५:३; स्तोत्रसंहिता ८९:३-५; २ शमुवेल ७:११–१६:१२ 13:35 स्तोत्रसंहिता १६:१० 13:51 मत्तय १०:१४; मार्क ६:११; लूक ९:५; १०:११