11
1 जश मी ख्रिस्तनं अनुकरण करस तस तुम्हीन ख्रिस्तनं अनुकरण करा.
आराधनामा डोकं झाकाणं
2 तुम्हीन सर्व गोष्टीसमा मनी आठवण करतस, अनी जे शिक्षण मी तुमले देयल शे, ते तुम्हीन जशना तस दृढपणे पाळतस. म्हणीन मी तुमनी वाहवाह करस.
3 प्रत्येक माणुसनं डोकं ख्रिस्त शे, अनी ख्रिस्तनं डोकं देव शे, हाई तुमले समजाले पाहिजे अशी मनी ईच्छा शे.
4 जो माणुस आपलं डोकं झाकिण प्रार्थना करस किंवा देवकडतीन संदेश देस तो आपला डोकाना अपमान करस;
5 तसच जी बाई डोकं नही झाकता प्रार्थना करस किंवा देवकडतीन संदेश देस ती आपला डोकाना अपमान करस; कारण ती टकली करेल बाई सारखीच शे.
6 बाई जर आपलं डोकं झाकत नही तर स्वतःना केस कापाले पाहिजेत, पण जर केस कापणं की टकली करानं बाईले लाजडणारी गोष्ट शे तर तिनी आपलं डोकं झाकलं पाहिजे.
7 माणुस देवनी प्रतिमा अनं वैभव शे, म्हणीन त्यानी डोकं झाकाणं योग्य नही; बाई तर माणुसनं गौरव शे;
8 माणुस बाईपाईन व्हयेल नही तर बाई माणुसपाईन व्हयेल शे;
9 अनी बाई माणुसकरता बनाडेल नही माणुस बाईकरता बनाडेल शे;
10 यामुये अनी देवदूतसमुये बाईनी आपला अधिकारना चिन्ह आपला मस्तकवर ठेवानं हाई योग्य शे.
11 तरी देवमा माणुस बाईपाईन येगळा नही, बाई माणुसपाईन येगळा नही.
12 कारण जशी बाई माणुसपाईन, तसं माणुस बाईपाईन जन्म लेस; अनी सर्वकाही देवापाईन शे.
13 तुम्हीन एकमेकसमा ईचार करीसन दखा; डोकं नही झाकता देवनी प्रार्थना करनं बाईले शोभस का?
14 लांब केस ठेवणं माणुसकरता लाज वाटानी गोष्ट शे अस निसर्ग पण तुमले सांगस नही का?
15 बाईना लांब केस तिनी शोभा शे; कारण केस तिले झाकाकरता देयल शेतस.
16 पण जर कोणी वाद करनारा दिसना, तर आपलामा अनी देवनी मंडळ्यासमा तशी रित नही.
प्रभुभोजननं भ्रष्टीकरण
(मत्तय २६:२६-२९; मार्क १४:२२-२५; लूक २२:१४-२०)
17 अशी आज्ञा दिधी की, तुम्हीन देवनी भक्ती कराले एकत्र व्हतस तवय तुमनं चांगलं नही व्हस तर वाईट व्हस, म्हणीन मी तुमनी वाहवाह करस नही.
18 पहिले हाई की, तुमनी मंडळी एकत्र जमस तवय तुमनामा फुट ऱ्हास, अस मी ऐकस; अनं ते काही प्रमाणमा खरं मानस.
19 तुमना पक्षभेद व्हईच, ज्यामुये की तुमनामा ज्या खरा शेतस त्या प्रकट व्हतीन.
20 यामुये जवय तुम्हीन एकत्र जमतस तवय प्रभुभोजन करनं शक्य नही व्हस.
21 कारण भोजन करानी येळले प्रत्येकजन आपलं घरनं जेवण दुसराना पहिले खाई लेस, एक भूक्या ऱ्हास तर, एक पीसन मस्त व्हस.
22 तुमले खावाले पेवाले घर नही शेतस का? किंवा तुम्हीन देवना मंडळीले धिक्कारीसन ज्यासनाजोडे काही नही त्यासले लाजडतस का? मी तुमले काय सांगु? यानाबद्दल मी तुमनी वाहवाह कराले पाहिजे का? मी तुमनी वाहवाह करत नही.
23 कारण जे माले प्रभुपाईन मिळेल शे, तेच मी तुमले सांगेल शे, ज्या रातले प्रभु येशुले धरी दिधं, त्या रातले त्यानी भाकर लिधी.
24 देवना उपकार मानीन ती मोडीसन सांगं, तुमनाकरता जे मनं शरीर ते हाई शे, मना आठवणकरता हाई करा.
25 मंग जेवण व्हवानंतर प्याला लिसन त्यानी तसच करं, अनी सांगं, हाऊ प्याला मना रंगतमा नवा करार शे; जितलांदाव तुम्हीन हाऊ पितस तितलांदाव मना आठवणकरता हाई करा.
26 कारण जितलांदाव तुम्हीन हाई भाकर खातस, अनं हाऊ प्याला पितस तितलांदाव तुम्हीन प्रभुना मरणनी तो येईपर्यंत घोषणा करतस.
27 जो कोणी अयोग्य प्रकारतीन ती भाकर खास, अनं हाऊ प्याला पि, तो प्रभुनं शरीर अनं रक्त यानाबद्दल दोषी व्हई
28 यामुये मनुष्यनी स्वतःनी परिक्षा कराले पाहिजे अनी मंग त्या भाकरमातीन खावाणं अनं त्या प्यालामातीन पेवाणं.
29 त्या प्रभुना शरिरले न वळखता जो खास अनं पेस तो खावापुरता अनं पेवापुरता स्वतःवर दंड आणस.
30 यामुये तुमना जोडे बराच जण दुर्बळ अनं आजारी शेतस, अनी बराच झोपेल शेतस.
31 जर आपण आपला न्यायनिवाडा करतस तर आपलावर दंड येता नही.
32 न्यायामुये आपलावर दंड येल शे त्यामुये आपलाले प्रभुकडतीन शिक्षा व्हई राहिनी शे, यानाकरता की जगनासंगे आपलाले दंडाज्ञा व्हवाले नको.
33 यामुये भाऊसवन, तुम्हीन खावाले पेवाले एकत्र मिळतस तवय एकमेकसनी वाट दखा.
34 कोणी भूका राही तर त्यानी घर खावाणं, यानाकरता की तुमनं एकत्र मिळणं शिक्षाकरता व्हवाले नको. बाकीना गोष्टीसनी व्यवस्था मी येवावर दखसु.