3
येशु अनी निकदेम
परूशी लोकसपैकी निकदेम नावना एक माणुस व्हता, तो यहूदी लोकसना एक अधिकारी व्हता. तो एक रातले येशुकडे ईसन त्याले बोलना, “गुरजी, तुम्हीन देवकडतीन येल शिक्षक शेतस हाई माले माहीत शे. कारण ह्या ज्या चमत्कार तुम्हीन करतस त्या देवसंगे राहवाशिवाय कोणाघाईच करता येवाव नही.”
येशुनी त्याले उत्तर दिधं, “मी तुले खरंखरं सांगस; जोपावत नविन जन्म लेस नही तोपावत कोणलेच देवनं राज्य दखता येस नही.”
निकदेम त्याले बोलना, “म्हतारा माणुस पुन्हा कसा जन्म लेवु शकस? त्यानाघाई त्यानी मायना गर्भमा दुसरींदाव जावाई का अनं जन्म लेवाई का?”
येशुनी उत्तर दिधं की, “मी तुले खरंखरं सांगस, पाणीघाई अनी आत्माघाई जन्म लेवाशिवाय कोणलेच देवना राज्यमा प्रवेश करता येत नही. माणुस मायबापसपाईन शरीरघाई जन्म लेस, अनी आत्माकडतीन आत्मामा जन्म लेस. तुमले नविन जन्म लेना पडी हाई मी तुले सांगं, म्हणीन आश्चर्य मानु नको. वारा पाहिजे तिकडे वाहस; अनी त्याना आवाज तु ऐकस, पण तो कोठेन येस अनं कोठे जास हाई तुले कळस नही. जो कोणी आत्मापाईन जन्मेल शे त्यानं असच शे.”
निकदेमनी त्याले ईचारं, “या गोष्टी कशा होतीन?” 10 येशुनी त्याले उत्तर दिधं, “तु इस्त्राएल लोकसना गुरू” राहीन तुले या गोष्टी समजतस नही का? 11 मी तुले खरंखरं सांगस; की जे आमले माहित शे ते आम्हीन सांगतस अनी जे दखेल शे त्याबद्दल साक्ष देतस, अनी तुम्हीन आमनी साक्ष ऐकतस नही. 12 मी पृथ्वीवरल्या गोष्टी तुमले सांगा नंतर तुम्हीन ईश्वास करतस नही; तर मंग स्वर्गमाधल्या गोष्टी तुमले सांगा नंतर तुम्हीन कशा ईश्वास करशात? 13 स्वर्गमाईन येल मनुष्यना पोऱ्या यानाशिवाय कोणी बी स्वर्गमा वर जायेल नही.
14 जसं मोशेनी ओसाड प्रदेशमा पितळी सापले खांबवर उंच करं, त्यानामायकच आवश्यक शे की मनुष्यना पोऱ्याले उंच कराले पाहिजे, 15 याकरता की जो कोणी त्यानावर ईश्वास ठेई त्याले त्यानामा सार्वकालिक जिवन भेटी. 16 देवनी जगवर ईतली प्रिती करी की त्यानी आपला एकुलता एक पोऱ्या दिधा, याकरता की जो कोणी त्यानावर ईश्वास ठेवस त्याना नाश व्हणार नही तर त्याले सार्वकालिक जिवन भेटी. 17 देवनी पोऱ्याले जगना न्यायनिवाडा कराले नही, तर त्यानाद्वारे जगनं तारण व्हावं म्हणीन धाडेल शे. 18 जो त्यानावर ईश्वास ठेवस त्यानावर न्यायनिवाडानी येळ येवाव नही; पण जो ईश्वास ठेवस नही त्यासना न्यायनिवाडा पहिलेच व्हयेल शे, कारण त्यासनी देवना एकुलता एक पोऱ्याना नाववर ईश्वास नही ठेवा. 19 न्यायना निवाडा हाऊच शे की; जगमा प्रकाश येल शे पण लोकसनी प्रकाशपेक्षा अंधारवर जास्त प्रेम करं, कारण त्यासना कामे दुष्ट व्हतात. 20 जो कोणी दुष्ट कामे करस तो प्रकाशना व्देष करस, अनी आपली दुष्ट कामे दिसाले नको म्हणीन प्रकाशमा येस नही. 21 पण जो सत्यवर चालस तो प्रकाशकडे येस, याकरता की आपला कामे देवमा करेल शेतस हाई उघड व्हवाले पाहिजे.
येशु अनी बाप्तिस्मा करनारा योहान
22 यानंतर येशु अनी त्याना शिष्य यहूदीया प्रांतमा वनात, जठे तो त्यासनासंगे राहिसन बाप्तिस्मा करे. 23 योहान बी शालिमाजोडेना एनोन आठे बाप्तिस्मा करे, कारण तठे खुप पाणी व्हतं. लोके त्यानाजोडे जायेत अनी तो त्यासले बाप्तिस्मा दे. 24 कारण तोपावत योहानले कैदखानामा टाकेल नव्हतं.
25 योहानना काही शिष्यसना एक यहूदीसंगे शुध्दीकरणना रितीरिवाजवरतीन वाद व्हयना. 26 मंग त्या योहानकडे जाईसन त्याले बोलणात, गुरजी, यार्देनना पलीकडे जो तुमनासंगे व्हता, ज्यानाबद्दल तुम्हीन साक्ष दिधी व्हती? दखा, तो बाप्तिस्मा दि राहिना अनी सर्व लोके त्यानाजोडे जाई राहिनात!
27 योहाननी उत्तर दिधं, “जोपावत कोणता बी मनुष्यले स्वर्गमातीन काही देतस नही तोपावत त्याले काहीच भेटस नही. 28 तुम्हीन स्वतः मनी साक्ष देतस, की मी सांगेल व्हतं, मी ख्रिस्त नही शे, पण त्यानापुढे माले धाडेल शे. 29 नवरदेव तोच शे ज्यानी नवरी शे; पण नवरदेवना मित्र, जो उभं राहिन त्यानं ऐकस, जवय तो नवरदेवना आवाज ऐकस तवय त्याले भलता आनंद व्हस. असाच मना आनंद पुर्ण व्हयेल शे. 30 त्यानं महत्व वाढाले पाहिजे अनं मनं महत्व कमी व्हवाले पाहिजे हाई व्हणं अवश्य शे.”
स्वर्गमाईन येणारा तो कोण शे
31 जो वरतीन येस तो सर्वासपेक्षा श्रेष्ठ शे. जो पृथ्वीपाईन शे तो पृथ्वीना शे अनं तो पृथ्वीन्या गोष्टी बोलस, पण जो स्वर्गमातीन येस तो सर्वासपेक्षा उंच शे. 32 जे काही त्यानी दखेल अनी ऐकेल शे तो त्यानीच साक्ष देस, पण कोणीच त्यानी साक्षना स्विकार करस नही. 33 ज्यानी त्याना साक्षना स्विकार करेल शे त्यानी हाई गोष्टवर शिक्का मारेल शे की, देव सत्य शे. 34 कारण ज्याले देवनी धाडं तो देवना वचने बोलस; कारण तो आत्मा मोजी मापीसन देस नही. 35 बाप पोऱ्यावर प्रेम करस अनी त्यानी सर्वा काही त्याना हातमा देयल शे. 36 जो पोऱ्यावर म्हणजे मनावर ईश्वास ठेवस त्याले सार्वकालिक जिवन शे; पण जो पोऱ्याले म्हणजे माले मानस नही त्याले जिवन दखाव नही, पण परमेश्वरना प्रकोप त्यानावर राही.
3:24 मत्तय १४:३; मार्क ६:१७; लूक ३:१९,२० 3:28 योहान १:२० 3:35 मत्तय ११:२७; लूक १०:२२