6
पाच हजार लोकसले जेवण देनं
(मत्तय १४:१३-२१; मार्क ६:३०-४४; लूक ९:१०-१७)
त्यानंतर, येशु गालील समुद्रना, म्हणजे तिबिर्य समुद्रना पलीकडे गया. तवय बराच लोकसनी गर्दी त्यानामांगे चालनी, कारण त्या चमत्कारसले दखेत ज्या येशु आजारी लोकसवर करे. येशु डोंगरवर जाईन तठे आपला शिष्यससंगे बसना. यहूदी लोकसना वल्हांडण सण जोडे येल व्हता. तवय येशुनी नजर वर करीसन अनं लोकसनी गर्दी आपलाकडे ई राहीना अस दखीन फिलीप्पले सांगं, “यासले खावाले भाकरी आपण कोठेन ईकत आणान्या?” त्यानी हाई तर फिलीप्पनी परिक्षा दखाकरता सांगं; तो काय कराव शे, हाई त्याले माहीत व्हतं.
फिलीप्पनी उत्तर दिधं, “यासनामातीन प्रत्येकनी थोडं थोडं लिधं तरी दोनशे चांदिना शिक्कासना* ईकत लेयल भाकरी पुरावत नही.”
त्याना शिष्यसमातील एकजण, म्हणजे शिमोन पेत्रना भाऊ अंद्रियानी त्याले सांगं, “आठे एक पोऱ्या शे त्यानाजोडे पाच भाकरी अनं दोन मासा शेतस; पण त्या ईतलासले कशा पुरतीन.”
10 येशु बोलना, “लोकसले बसाडा.” तठे बरच गवत व्हतं; तठे बसनारा माणसनी संख्या जवळपास पाच हजार व्हती. 11 येशुनी त्या भाकरी लिध्यात, अनी देवना उपकार मानीन बठेलसले वाटी दिध्यात. तसच त्या मासामातीन बी त्यासले पाहिजे तितक दिधं. 12 त्या तृप्त व्हवानंतर, त्यानी आपला शिष्यसले सांगं, “काही बी वाया जावाले नको; म्हणीन उरेल तुकडा गोया करा.” 13 मंग जेवणारासनं पुरं व्हवानंतर पाच भाकरीसपैकी उरेल तुकडा त्यासनी गोया कऱ्यात त्या तुकडासना बारा टोपल्या भरण्यात. 14 त्यानी करेल चमत्कार दखीन त्या लोकसनी सांगं, “जगमा येणारा जो संदेष्टा तो खरोखर हाऊच शे!” 15 मंग त्या ईसन माले राजा कराकरता धराले दखी राहीनात हाई वळखीन येशु परत डोंगरवर एकटाच निंघी गया.
येशु पाणीवर चालस
(मत्तय १४:२२-३३; मार्क ६:४५-५२)
16 जवय संध्याकाय व्हयनी तवय येशुना शिष्य खाल समुद्रकडे गयात, 17 अनी नावमा बठीसन समुद्रना पलीकडे कफर्णहुमले जाई राहींतात, ईतलामा अंधार पडना, अनी येशु तोपावत त्यासनाजोडे येल नव्हता. 18 तवय मोठा वादय ऊठनं अनी पाणी खवळाले लागनं. 19 मंग शिष्य पाच ते सहा किलोमीटर वल्हावा मारत मारत गयात तवय त्यासनी येशुले पाणीवरतीन चालत नावकडे येतांना दखं, अनी त्यासले भिती वाटनी. 20 पण येशु त्यासले बोलना, “भिऊ नका, मी शे!” 21 यामुये त्याले नावमा लेवानी त्यासनी ईच्छा व्हयनी, अनी ईतलामा त्यासले जठे जावानं व्हतं त्या ठिकाणना किनारावर नाव पोहचनी.
लोके चिन्ह मांगतस
22 दुसरा रोज जी लोकसनी गर्दी समुद्रना पलीकडे उभी व्हती त्यासनी दखं की, जी एक नावमा त्याना शिष्य बठेल व्हतात त्यानाशिवाय तठे दुसरी नाव नव्हती, अनी येशु त्याना शिष्यसंगे ती नावमा बठेल नव्हता, तर त्याना शिष्यच निंघी जायेल व्हतात. 23 तरी जठे प्रभुनी देवना उपकार मानावर त्या लोकसनी भाकरी खाद्यात तठे तिबिर्यपाईन दुसरा नाव बी येल व्हत्यात. 24 तठे येशु नही अनी त्याना शिष्य बी नही अस लोकसनी गर्दीनी दखं, तवय त्या नावमा बठीन येशुना शोध करत कफर्णहुमले वनात.
येशु जिवननी भाकर
25 जवय येशु त्यासले समुद्रना पलीकडे भेटना तवय त्या त्याले बोलनात, “गुरजी, आठे कवय वनात?”
26 येशुनी त्यासले उत्तर दिधं, “मी तुमले खरंखरं सांगस, तुम्हीन चमत्कार दखीन नही तर भाकरी खाईसन तृप्त व्हईनात म्हणीसन मना शोध करी राहीनात.” 27 नाशवंत अन्नकरता कष्ट करू नका; तर सार्वकालिक जिवनकरता टिकनारं जे अन्न मनुष्यना पोऱ्या तुमले दिसु, त्यानाकरता कष्ट करा, कारण बाप जो देव त्यानी त्यानावर शिक्का मारेल शे.
28 यावर त्यासनी त्याले सांगं, “देवना कामे आमनाकडतीन व्हवाले पाहिजे म्हणीन आम्हीन काय कराले पाहिजे?”
29 येशुनी त्यासले उत्तर दिधं, “देवनं काम हाईच शे की, ज्याले त्यानी धाडेल शे त्यानावर तुम्हीन ईश्वास ठेवाना.” 30 यावर त्या त्याले बोलनात, “आम्हीन जे दखीन तुमनावर ईश्वास ठेवाले पाहिजे असा कोणता चमत्कार तुम्हीन दखाडतस? तुम्हीन काय करावं शेतस? 31 आमना पुर्वजसंनी जंगलमा मान्ना खादा, अस शास्त्रमा लिखेल शे, ‘त्यानी त्यासले स्वर्गमातीन भाकर खावाले दिधी.’ ”
32 यावर येशुनी त्यासले सांगं, “मी तुमले खरंखरं सांगस, मोशेनी तुमले स्वर्गमातीन येणारी भाकर दिधी अस नही, मना बाप तर स्वर्गमातीन येणारी खरी भाकर तुमले देस. 33 कारण जी स्वर्गमातीन उतरस अनं जगले जिवन देस ती देवनी भाकर शे.”
34 त्या त्याले बोलनात, “प्रभुजी, हाई भाकर आमले कायम देत ऱ्हाय.” 35 येशु त्यासले बोलना, “जिवननी भाकर मीच शे, जो मनाकडे येस त्याले भूक लागाव नही; अनी जो मनावर ईश्वास ठेवस त्याले कधीच तहान लागाव नही. 36 पण तुम्हीन माले दखं तरी बी ईश्वास ठेवतस नही, अस मी तुमले सांगस. 37 बाप माले जे देस ते सर्व मनाकडे येस अनी जो मनाकडे येस त्याले मी काढावुच नही. 38 कारण मी आपला ईच्छाप्रमाणे, तर ज्यानी माले धाडेल शे त्याना ईच्छाप्रमाणे करावं म्हणीन स्वर्गमातीन उतरेल शे. 39 अनी ज्यानी माले धाडेल शे त्यानी ईच्छा हाईच शे की, त्यानी जे सर्व माले देयल शे त्यामातीन मी काहीच दवाडाले नको, पण शेवटला दिनसमा मी त्यासले जिवत करीसन ऊठाडाले पाहिजे. 40 मना बापनी हाईच ईच्छा शे की, जो कोणी पोऱ्याले दखीन ईश्वास ठेवस त्याले सार्वकालिक जिवन प्राप्त व्हवाले पाहिजे, त्याले शेवटला दिन मी ऊठाडसु.”
41 “मी स्वर्गमातीन उतरेल भाकर शे” अस तो बोलना म्हणीन यहूदी लोके त्यानाबद्दल कुरकुर करू लागनात. 42 त्या बोलनात, “योसेफना पोऱ्या येशु, ज्याना मायबाप आपले माहीत शेतस, तोच हाऊ शे ना? तर तो आते कसा म्हणस की, मी स्वर्गमातीन उतरेल शे?”
43 येशुनी त्यासले उत्तर दिधं, “तुम्हीन आपसमा कुरकुर करू नका. 44 जोपावत ज्यानी माले धाडेल शे तो बाप आपलाकडे ओढी लेस नही तोपावत मनाजोडे कोणीच येवु शकस नही अनी शेवटला दिनले मी त्याले जिवत करीसन ऊठाडसु. 45 संदेष्टासना ग्रंथमा अस लिखेल शे की, ‘त्या सर्व देवनी शिकाडेल असा व्हतीन’ जो कोणी बापनं ऐकीन शिकेल शे तोच मनाकडे येस. 46 देवबापले कोणी दखेल शे अस नही जो देवपाईन शे त्यानी मात्र देवबापले दखेल शे. 47 मी तुमले खरंखरं सांगस; जो ईश्वास धरस त्याले सार्वकालिक जिवन शे. 48 मी जिवननी भाकर शे. 49 तुमना पुर्वजसंनी जंगलमा मान्ना खादा तरी त्या मरणात. 50 पण स्वर्गमातीन उतरेल भाकर अशी शे की, ती कोणी खादी तर तो मरावं नही. 51 स्वर्गमातीन उतरेल जिवत भाकर मी शे; या भाकरमातीन जो कोणी खाई तो सर्वकाळ वाची; जी भाकर मी दिसु ती जगना जिवननाकरता मनं शरिरनामायक शे.”
52 यामुये यहूदी लोके आपसमा वादविवाद करीसन बोलु लागनात, “हाऊ आमले त्यानं शरीर खावाले कसा देवु शकस?”
53 यावर येशु त्यासले बोलना, मी तुमले खरंखरं सांगस, तुम्हीन मनुष्यना पोऱ्यानं शरीर खादं नही अनी मनं रक्त पिधं नही तर तुमनामा जिवन नही. 54 जो मनं शरीर खास अनं जो मनं रक्त पेस त्याले सार्वकालिक जिवन शे, त्याले शेवटला दिनले मी ऊठाडसु. 55 कारण मनं शरीर खरं जेवण शे; अनं मनं रक्त खरं पेय शे. 56 जो मनं शरीर खास अनं मनं रक्त पेस तो मनामा ऱ्हास, अनी मी त्यानामा ऱ्हास. 57 जसं जिवत देवबापनी माले धाडं, अनी मी देवबापमुये जिवत शे, तसं जो माले खास तो बी मनामुये वाची. 58 स्वर्गतीन उतरेल जी भाकर ती हाईच शे; हाई तीनामायक नही जी तुमना पुर्वजसंनी खादी, अनी नंतर मरी गयात, तशी हाई नही; जो हाई भाकर खास तो सर्वकाळ वाची. 59 त्यानी कफर्णहुम गावमा शिक्षण देतांना सभास्थानमा या गोष्टी सांग्यात.
सार्वकालिक जिवन देणारा शब्द
60 येशुना शिष्यसपैकी बराच जणसनी हाई ऐकीन सांगं, “हाई शिक्षण कठीण शे, हाई कोणी मान्य करावुत नही?”
61 आपला शिष्य याबद्दल कुरकुर करी राहिनात हाई मनमा वळखीन येशु त्यासले बोलना, “तुमले यामुये ठोकर लागनी का? 62 मनुष्यना पोऱ्या म्हणजे मी पहिले जठे व्हतु तठे जर तुम्हीन माले वर चढतांना दखशात, तर काय करशात? 63 जिवत करनारा तो देवना आत्माच शे; शरिरपाईन काही लाभ व्हस नही, मी ज्या वचनं तुमले सांगेल शेतस त्याच देवना आत्मा अनी जिवन शेतस. 64 तरी तुमनापैकी कितला असा शेतस की त्या ईश्वास धरतस नही.” ईश्वास नही धरनारा कोण अनी आपले धरी देणारा कोण हाई येशुले पहिला पाईन माहीत व्हतं. 65 मंग तो बोलना, “याकरता मी तुमले सांगेल शे की मना बापपाईन कोणताच माणुसले हाई देणगी भेटाशिवाय त्यानाघाई मनाकडे येवावस नही.”
66 यामुये त्याना शिष्यसपैकी बराचजन परत गयात, त्या परत कधीच त्यानासंगे चालनात नही. 67 यावरतीन येशु बारा शिष्यसले बोलना, “तुमनी बी निंघी जावानी ईच्छा शे का?”
68 शिमोन पेत्रनी त्याले उत्तर दिधं, “प्रभुजी, आम्हीन एखादाकडे जावानं? सार्वकालिक जिवनना वचनं तुमनाकडे शेतस. 69 अनी तुम्हीन देवना पवित्र असा एक शेतस, असा आम्हीन ईश्वास धरेल शे अनं वळखेल शे.”
70 येशुनी त्यासले उत्तर दिधं की, “मी तुमले बारा जणसले निवडं की नही? तरी तुमनामा एकजण सैतान शे!” 71 हाई तो शिमोन इस्कर्योत याना पोऱ्या यहुदा यानाबद्दल बोलना, कारण तो बारा शिष्यसपैकी एक व्हता तो त्याले धरी देणार व्हता.
* 6:7 दोनशे चांदीना शिक्का तवय आठ महिनानी कमाई व्हती, जवळपास चाळीस हजार रूपया 6:45 त्या सर्व देवनी शिकाडेल असा व्हतीन, यशया ५४:१३ 6:68 मत्तय १६:१६; मार्क ८:२९; लूक ९:२०