लूकने लिहिलेले येशु ख्रिस्ताचे शुभवर्तमान
लूकनी लिखेल येशु ख्रिस्तनं शुभवर्तमान
वळख
लूक शुभवर्तमान हाई नवा करारना त्या चार पुस्तकामाईन एक शे ज्यानामा येशुना जिवनना वर्णन करेल शे, त्या प्रत्येक पुस्तकले शुभवर्तमान म्हणतस. येशुना मृत्युनंतर मत्तय, मार्क, अनी योहाननी पण हाई पुस्तक लिखेल शे. लूकनी फक्त येशुनं जिवन चरित्रच लिखं नही, तर त्याना मृत्यनंतर त्याना शिष्यसना कामसबद्ल लिखं. प्रेषितसना काम नावना पुस्तमा यानाबद्ल वाचाले भेटस. लूकना शुभवर्तमान कोठे अनी कवय लिखाई गयं यानाबद्ल माहीती नही. पण विद्वानसना अस मत शे की, लूकना शुभवर्तमान येशुना जन्मना लगभग ७० वरीस नंतर लिखामा वना व्हई.
हाई पुस्तकना लेखक स्वतः लूक शे, तो एक वैद्य व्हता, त्याना लिखाणा प्रकार अनी भाषामाईन हाई समजस की, लूक एक सुशिक्षीत माणुस व्हता. लूकनं अस मत व्हतं की, येशुना जिवननी घटना खरी-खरी लिखाई जावाले पाहिजे, अनी घटना जशी व्हयनी तशीच लिखाई जावाले पाहिजे. त्यामुये त्यानाबद्ल वाचीसन फायदा व्हई. १:१-३ लूक यहूदी नव्हता, कलस्सै ४:१०-१४ त्यानी अस प्रकारमा लिखं की, गैरयहूदी पण त्याना लिखाण समजु शकतीन, ज्याप्रकारमा यहूदी रितीरिवाजसना वर्णन करेल शे, त्यानामाईन हाई समजस की, १:८
खुप काही मात्रमा लूक शुभवर्तमान मत्तय अनी मार्कना पुस्तकनामायक शे, तिन्ही पुस्तकमा एकच घटनाबद्ल एकसारख वर्णन करामा येल शे, पण लूकना पुस्तकमा बाप्तिस्मा करनारा योहान जन्माबद्दल सर्वात जास्त माहिती मिळस. लूकमा क्षमा विषयी सर्वात जास्त लिखेल शे. ३:३, ११:४, १७:३-४, २३:३४, २४:४७. प्रार्थनाबद्ल सर्वात जास्त लिखं ३:२१, ५:१६, ६:१२, १७:१-१२, २२:३२.
रूपरेषा
१. लूक शुभवर्तमाननी भुमिका अनी लिखाणं कारण सांगस. १:१-४
२. बाप्तिस्मा करनारा योहान अनी येशुना जन्म अनी बालपण. १:५–२:५२
३. बाप्तिस्मा करनारा योहाननी सेवा. ३:१-२०
४. येशुना बाप्तिस्मा अनी परिक्षा. ३:२१–४:१३
५. गालीलमा येशुनी सेवा. ४:१४–९:५०
६. गालीलमाईन ते येरूशलेमपावत प्रवास. ९:५१–१९:२७
७. येरूशलेममा शेवटना आठवडा. १९:२८–२३:५६
८. येशुनं पुनरूत्थान, शिष्यसले दर्शन अनी स्वर्गरोहण. २४:१-५३
1
प्रिय थियफिला,
बराच लोकसनी त्या गोष्टीसबद्दल ज्या आमनामा घडेल शेतस त्यानी माहीती लिखानं कार्य आपला हातमा लेयल शे. ठिक त्याच गोष्टी ज्या आमले त्या लोकसपाईन मिळेल शेतस अनी ज्यासनी ह्या गोष्टीसले सुरवातपाईनच दखेल व्हतं अनी त्या शुभवर्तमानना प्रचार करनारा व्हतात. यामुये, माले बी वाटस की सर्व गोष्टीसना मुळपाईन नीट शोध करीसन त्या तुमनाकरता एकमांगे एक व्यवस्थित लिखु. ज्यामुये तु त्या गोष्टी खऱ्या शेतस हाई समजी ले ज्यानं तुले शिक्षण देयल शे.
बाप्तिस्मा करनारा योहानना जन्मनं भविष्य
यहूदीयाना राजा हेरोद ह्याना दिनसमा अबीयाना याजकवर्गमाधला जखऱ्या नावना एक याजक व्हता. त्यानी बायको अहरोनना कुळमाधली व्हती, तिनं नाव अलीशिबा व्हतं. त्या दोन्ही देवना दृष्टीमा धार्मीक व्हतात अनी प्रभुन्या सर्व आज्ञा अनं विधी खरी भावनातीन पाळाकरता जागरूक व्हतात. अलीशिबा वांझ व्हती म्हणीन त्यासले लेकरंबाळं नव्हतात, त्या दोन्ही म्हतारा व्हई जायेल व्हतात.
एकदाव असं व्हयनं की जखऱ्या आपला वर्गणी येळ येवावर देवपुढे याजकनं कामकरी राहींता, तो याजकसना रितप्रमाणे देवना पवित्र मंदिरमा जाईन धुप जाळाकरता चिठ्या टाकीन निवडाई गया 10 धुप जाळाना येळले लोकसनी गर्दी बाहेर प्रार्थना करी राहींती. 11 तवय देवना दूत धुपवेदीना उजवा बाजुले प्रकट व्हयना. 12 त्याले दखीन जखऱ्या घाबरना अनं त्याना थरकाप व्हयना. 13 देवदूत त्याले बोलना, “जखऱ्या, घाबरू नको, कारण तुनी ईनंती ऐकामा येल शे; तुनी बायको अलीशिबा हिनापाईन तुले पोऱ्या व्हई, अनी तु त्यानं नाव योहान ठेव. 14 तुले आनंद अनं उल्लास व्हई अनी त्याना जन्ममुये बराच लोकसले आनंद वाटी. 15 कारण योहान देवना नजरमा महान व्हई, तो ‘द्राक्षरस अनं दारू पेवाव नही,’ अनी तो त्यानी मायना कोखपाईन पवित्र आत्मातीन परीपुर्ण राही, 16 तो इस्त्राएलसना बराच जणसले त्यासना देव प्रभु यानाकडे वळाई; 17 ‘बापसनं मन पोऱ्यासकडे,’ अनी हट्टी लोकसले धार्मीक जणसना ज्ञानकडे फिराईन प्रभुकरता योग्य प्रजा तयार कराले तो एलियानामायक आत्मातीन अनं सामर्थ्यतीन त्यानापुढे चाली.”
18 तवय जखऱ्या देवदूतले बोलना, “हाई कसावरीन समजी? कारण मी म्हतारा शे अनं मनी बायको बी म्हतारी शे.”
19 देवदूतनी त्याले उत्तर दिधं, “मी देवनापुढे उभा राहणारा गॅब्रीएल देवदूत शे, अनी तुनाबरोबर बोलाले अनं हाई सुवार्ता तुले सांगाकरता माले धाडामा येल शे. 20 दख, हाई घडी त्या दिनपावत तु मुका ऱ्हाशी, तुले बोलता येवाव नही; कारण पुर्ण व्हणारं मना वचनवर तु ईश्वास ठेवा नही.”
21 ईकडे लोक जखऱ्यानी वाट दखी राहींतात अनं त्याले पवित्र मंदिरमा उशीर लागामुये त्यासले आश्चर्य वाटनं. 22 तो बाहेर वना तवय त्याले त्यासनासंगे बोलता ई नही राहींत तवय त्यासले समजनं की त्याले पवित्र मंदिरमा दर्शन व्हयेल शे; तो त्यासले इशारा करीसन गप्प राहीना.
23 मंग असं व्हयनं की मंदिरमधला त्याना सेवाना दिन पुरा व्हवावर तो आपला घर गया. 24 त्या दिन नंतर त्यानी बायको अलीशिबाले दिन राहीनात अनी ती पाच महीना दपीन राहीनी. 25 ती सांगे की, “लोकसमा मनी व्हनारी निंदा बंद व्हवाकरता देवनी मनाकडे दखं तवय मनाकरता त्यानी असं करं!”
कुमारी मरीयाले देवदूतना निरोप
26 अलिशिबाना सहावा महीनामा देवनी गालीलमधला नासरेथ नावना गावमा एक कुमारीकडे गॅब्रीएल देवदूतले धाडं. 27 तिनी दावीदना वंश मधला योसेफ नावना माणुससंगे मांगनी व्हयेल व्हती, त्या कुवारीनं नाव मरीया व्हतं. 28 तवय देवदूत मझार तिनाकडे ई बोलना, हे कृपा व्हयेल बाई, कल्याण असो! प्रभु तुनासंगे शे, तु धन्य शे.
29 मरीया ते बोलनं ऐकीन भलती घाबरी गई अनी हाई अभिवंदन काय व्हई असा ईचार करू लागनी. 30 देवदूतनी तिले सांगं, “मरीया, घाबरू नको; कारण देवनी कृपा तुनावर व्हयेल शे. 31 तु गरोदर व्हशी अनं पोऱ्याले जन्म देशी, अनी त्यानं नाव येशु ठेव. 32 तो महान व्हई अनं त्याले परमेश्वरना पोऱ्या म्हणतीन. अनी प्रभु देव त्याले त्याना बाप दावीद ह्यानं राजासन दी, 33 तो याकोबना घरानावर युगानुयुग राज्य करी; त्याना राज्यना अंत व्हवाव नही!”
34 मरीयानी देवदूतले ईचारं, “हाई कसं व्हई? कारण माले पुरूष माहीत नही.”
35 देवदूतनी उत्तर दिधं, “पवित्र आत्मा तुनावर ई अनी परमेश्वरनी शक्ती तुनावर छाया करी, याकरता की, जो जन्मी त्याले पवित्र, देवना पोऱ्या, अस म्हणतीन. 36 दख, तुनी नातलग अलीशिबा हिले बी म्हतारपणमा गर्भ राहेल शे, अनी जिले वांझ म्हणतस तिले हाऊ सहावा महीना चालु शे. 37 अशी कोणतीच गोष्ट नही जी देव करू शकस नही.”
38 तवय मरीया बोलनी, “मी प्रभुनी दासी, माले तुना वचनप्रमाणे व्हवो.” अनी देवदूत तिनाकडतीन निंघी गया.
मरीया अलीशिबाले भेटस
39 त्याच दिनसमा मरीया फटकामा डोंगराळ प्रदेशमातील यहूदा प्रांतना एक गावमा निंघी गयी. 40 जखऱ्याना घरमा जाईन तिनी अलीशिबाले शुभेच्छा दिध्यात. 41 तवय असं व्हयनं की अलीशिबानी मरीयानी देयल शुभेच्छा ऐकताच, बाळनी तिना पोटमा उडी मारी, अनं अलीशिबा पवित्र आत्मातीन परीपुर्ण व्हयनी. 42 अनी अलीशिबा उच्चा आवाजमा बोलनी, “बायासमा तु धन्य अनं तुनं पोटनं फळ धन्य. 43 मनावर हाई कृपा कशी व्हयनी की, मना प्रभुनी माय माले भेटाले वनी? 44 तुना शुभेच्छाना शब्द मना कानवर पडताच बाळनी मना पोटमा आनंदतीन उडी मारी. 45 जीनी ईश्वास धरा ती धन्य, कारण प्रभुनी तिले सांगेल गोष्टी पुर्ण व्हतीन!”
मरीयानं स्तुती गीत
46 तवय मरीया बोलनी,
“मना जिव प्रभुले थोर मानस;
47 अनी देव जो मना तारणारा, त्यानामुये मना आत्मा आनंदमा शे,
48 कारण त्यानी आपली दासीवर कृपादृष्टी करेल शे!
दखा, आत्तेपाईन सर्व पिढ्या माले धन्य म्हणतीन,
49 कारण जो पराक्रमी देव त्यानी मनाकरता महान कार्य करेल शे.
त्यानं नाव पवित्र शे;
50 ज्या त्याले मानतस
त्यासनावर त्यानी दया पिढ्यानपिढ्या शे.
51 त्यानी आपला हातनी पराक्रम करेल शे
अनी त्यासनी दाणादाण करी टाकेल शे ज्या आपला मनना भावनातीन गर्विष्ट व्हतात.
52 त्यानी राजासले राजासनसवरतीन काढेल शे,
अनं नम्र लोकसले उंच करेल शे.
53 भूक्यासले त्यानी चांगल्या वस्तु दिसन तृप्त करेल शे,
अनं धनवानसले रिकामी हात धाडी देयल शे.
54 त्यानी आमना पुर्वजसंले सांगेल प्रमाणे,
आपला सेवक इस्त्राएल याले मदत करेल शे.
55 त्यानी आमना पुर्वजसले सांगेल प्रमाणे अब्राहाम
अनं त्याना संतान यासनावरनी दया सर्वकाळ ध्यानमा ठेवा!”
56 मंग मरीया जवळजवळ तीन महीना अलीशिबाजोडे राहीन आपला घर परत गई.
बाप्तिस्मा करनारा योहानना जन्म
57 अलीशिबाना दिन भरणात अनं तिले पोऱ्या व्हयना. 58 प्रभुनी तिनावर मोठी कृपा करी हाई ऐकीन तिना शेजारना अनं नातलग यासनी तिनासंगे आनंद करा.
59 मंग आठवा दिन असं व्हयनं की, बाळनी सुंता कराकरता त्या वनात, अनी त्याना बापना नाववरतीन त्यानं नाव जखऱ्या ठेवणार व्हतात. 60 पण त्यानी मायनी सांगं, “नही! त्यानं नाव योहान ठेवनं शे.”
61 त्या तिले बोलणात, “तुना नातलगसमा हाई नाव कोणच नही शे!” 62 त्यासनी त्याना बापले इशारा करीसन ईचारं, तुनी काय ईच्छा शे त्यानं नाव काय ठेवानं.
63 मंग त्यानी पाटी मांगाडीन त्यानं नाव योहान शे अस लिखं, तवय सर्वासले आश्चर्य वाटणं. 64 त्याच येळले लगेच त्यानं तोंड उघडनं, त्यानी जिभ मोकळी व्हयनी अनी तो देवना आभार मानीन बोलाले लागना. 65 यावर त्यासना आजुबाजू राहनारासमा भिती पसरनी अनी यहूदीया प्रदेशमा पुर्ण डोंगराळ प्रदेशमा या सर्व गोष्टिसबद्दल लोकसमा चर्चा व्हवाले लागनी. 66 ज्यासनी ह्या गोष्टि ऐक्यात त्या सर्व आपला मनमा ईचार करीसन बोलणात, हाऊ पोऱ्या व्हई तरी कसा? कारण प्रभुना हात त्यानावर व्हता.
जखऱ्यानी भविष्यवाणी
67 योहानना बाप जखऱ्या ह्यानी पवित्र आत्मातीन परिपूर्ण व्हईसन संदेश दिधा, तो असा;
68 इस्त्राएलसना देव प्रभु, धन्यवादित शे,
कारण त्यानी आपला लोकसनी भेट लिसन त्यासले मुक्ती देयल शे.
69 त्यानी आमनाकरता आपला सेवक
दावीदना घरानामा सामर्थ्यवान उध्दारक देयल शे.
70 जसं की त्यानी सुरवात पाईन आपला पवित्र संदेष्टासद्वारे सांगेल व्हतं.
71 की, आमना शत्रुसपाईन अनी व्देष करनारासना हाततीन
आमनं तारण व्हई
72 यानाकरता की, त्यानी आमना पुर्वजसंवर दया कराले पाहिजे
अनी आपला पवित्र करारनी,
73 म्हणजे जी शपथ त्यानी आमना बाप अब्राहाम
याले देयल शे त्यानी आठवण कराले पाहिजे
74 ती हाई की तुम्हीन आपला शत्रुसना हातमातीन सुटीन,
75 मनासमोर पवित्रतातीन अनं धार्मीकतातीन
आयुष्यभर मनी सेवा नही घाबरता करशात अस मी करसु.
76 “अनी हे बाळ, तुले परमप्रधान देवना संदेष्टा म्हणतीन,
कारण प्रभुनी वाट तयार कराकरता
तु त्यानापुढे चालशी,
77 यानाकरता की त्याना लोकसले त्यासना पापना माफीघाई
तारणनं ज्ञान देवाकरता.
78 आमना देवना परमकृपातीन हाई व्हयेल शे.
म्हणीन आमनावर वरतीन तारणना प्रकाश चमकी
79 ‘यानाकरता की अंधारमा अनं मृत्युना सावलीमा बशेलसले
तो प्रकाश भेटी’ अनी आमना पाय शांतीना वाटवर चालतिन.”
80 तो बाळ वाढीन आत्मातीन बलवान व्हत गया, अनी इस्त्राएलना लोकसले प्रकट व्हवाना दिनपावत जंगलमा राहीना.
1:27 मत्तय १:१८ 1:31 मत्तय १:२१