11
इस्त्राएल लोकसवर देवनी दया
तर मी सांगस की, देवनी आपला लोकसले सोडी देयल शे का? कधीच नही! कारण मी पण इस्त्राएल शे, अब्राहामना संतानमधला, बन्यामीनना वंश मधला शे. देवले पुर्वीपाईन माहीत व्हयेल त्याना लोकसले त्यानी सोडी दिधं नही. एलियाना बद्दल शास्त्रलेख काय सांगस हाई तुमले माहित नही का? इस्त्राएलबद्दल त्यानी देवजोडे अशी ईनंती करी की, हे प्रभु, त्यासनी तुना संदेष्टासले जिवे मारेल शे, अनी तुन्या वेदीसले खंदिसन पाडी टाकेल शे; अनी मीच एकलाच राहिनु शे अनी मना जिव लेवाले पण त्या दखी राहीनात. पण त्याले देवनं काय उत्तर भेटनं? ज्यासनी खोटा बआल दैवतना समोर गुडघा टेकात नहीत असा सात हजार “लोकसले मी मनाकरता सांभाळी ठेयेल शे.” त्यानामायकच ह्या चालु काळमा बी कृपामा निवाडेल प्रमाने शिल्लक राहेल शेतस; अनी जर हाई कृपाघाई व्हई राहिना शे, तर ते कर्मासघाई नही; जर तस व्हई तर कृपा हाई कृपा ऱ्हावावं नही. तर मंग काय? जे मियाडा करता इस्त्राएल लोकं जोरमा प्रयत्न करी राहिनतात ते त्यासले भेटनं नही; पण निवाडेल लोकसले भेटनं अनी बाकीना आंधया व्हयनात. कारण शास्त्रमा अस लिखेल शे की, “देवनी त्यासले ह्या दिनपावत मंद बुध्दीना करेल शे; त्यासनी दखाले नको म्हणीन असा डोया, अनं ऐकाले नको असा कान देयल शे,” त्यानामायक दावीद राजा बी सांगस की, त्यासना मेज हाई त्यासनासाठे फासा अनं सापळा, अनी अडखळण अनं प्रतिफळ अस होवो. 10 त्यासनी दखाले नको म्हणीन त्यासना डोया अंधकारमय होवो, अनी तु त्यासनी पाठ कायमनी वाकव. 11 तर मी सांगस की, इस्त्राएलनी पडी जावं म्हणीन त्यासले अडखळण शे का? कधीच नही! तर त्यासनाठायी “ईर्ष्या निर्माण व्हवासाठे” त्यासना अपराधसमुये गैरयहूदीसना तारण व्हयेल शे. 12 आते त्यासना अपराध हाई जर जगना धन व्हयना शे, अनी त्यासना कमीपणा व्हवानं हाई जर गैरयहूदीसना धन शे, तर त्यासना भरणा व्हवानं हाई त्यानापेक्षा कितला अधिक व्हई?
गैरयहूदीसना तारण
13 पण तुम्हीन ज्या गैरयहूदी शेतस, त्यासले मी हाई सांगस, ज्याप्रमाणे मी गैरयहूदी राष्ट्रसना प्रेषित शे, त्याचप्रमाणे मी आपला सेवाले मोठेपणा देस; 14 ह्यामा मना हाऊच उद्देश शे की, ज्या मना हाडमासना शेतस त्यासनामा कसं बी करीसन ईर्ष्या निर्माण करीसन त्यासनामधला काहीजणसना तारण करानं. 15 कारण देवकडतीन त्यासना अस्विकार म्हणजे जगनासंगे समेट शे, तर त्यासना स्विकार हाऊ म्हणजे मरेल मातीन जिवत होवानं ठरीच ना? 16 कणीकनी पहिली मुठ पवित्र ठरनी तर गोळा बी तसच ठरी, अनी मुळ जर पवित्र तर फांद्या बी पवित्र ठरीत. 17 आते जर काही फांद्या तोडी टाकामा वन्यात अनी तु रानटी जैतुन असता, त्यासना जागी कलम करीसन लावामा वनास, अनं जैतुनना पौष्टीक मुळना भागीदार व्हयनास. 18 तर त्या फांद्यासपेक्षा मी मोठा शे अस बढाई मारू नको. मारशी तर हाई ध्यानमा ठेव की, तु मुळले आधार देयल नही, तर मुळनी तुले आधार देयल शे. 19 मंग तु म्हणशी की, मना कलम लावाले पाहिजे म्हणीन फांद्या तोडी टाकात. 20 बरं; अईश्वासमुये त्यासले तोडी टाकामा वनात अनी ईश्वासमा तु स्थिर शे, तर ह्यामा मोठपणा समजु नको. पण भय धर; 21 कारण, जर देवनी मुळन्या फांद्यासनी गय करी नही तर तो तुनी बी गय कराऊ नही.* 22 तर तु देवनी दया अनी छाटणी हाई दख, ज्या पडणात त्यासनावर छाटणी, पण तु जर दयामा राहिनास तर तुनावर देवनी दया; नहीतर, तु बी छाटाई जाशी. 23 अनी त्या यहूदी जर अईश्वासमा राहिनात नही तर त्या पण कलम करीसन लावामा येतीन; कारण देव त्यासले परत कलम करीसन जोडाले समर्थ शे. 24 म्हणीन तुम्हीन गैरयहूदी ज्या निसर्गमा; रानटी जैतुननी फांदी म्हणीसन तोडाई गयात अनी निसर्गक्रम सोडीसन मशागत करेल जैतुनना झाडले कलम अस लावामा वनात तर कितलं विशेषशकरीन मशागत करेल जैतुनना फांद्या त्या मुळना झाडले कलम कराई जातीन!
सर्वासवर दया करनं हाऊच देवना उद्देश
25 भाऊ अनं बहिणीसवन, तुम्हीन स्वतःले शहाणे समजानं नही, म्हणीन हाई रहस्याविषयी तुम्हीन अज्ञानी रावानं अशी मनी ईच्छा नही ते रहस्य हाई शे की, गैरयहूदीसना भरणा मझार येवापावत इस्त्राएली लोकंसमा काही अस आंधया व्हयेल शेतस. 26 अस प्रकारे सर्वा इस्त्राएली लोकसनं तारण व्हई; शास्त्रात अस लिखेल शे की, मुक्त करनारा सियोनमातीन ई, अनी याकोबमाईन अभक्ती काठी टाकी; 27 जवय मी त्यासना पाप दूर करसु, तवय त्यासनासोबत मना करार हाऊच व्हई. 28 सुवार्ताना बाबत गैरयहूदीमुये यहूदी वैरी शेतस, पण निवडीना बाबत पुर्वजसमुये प्रिय शेतस. 29 कारण देवले आपला कृपादानना अनं पाचारनना अनुताप व्हस नही. 30 कारण ज्याप्रमाणे, पुर्वी तुम्हीन गैरयहूदी देवना अवमान करी राहिंतात, पण आते त्यासना यहूदीसना आज्ञाभंगमुये तुमनावर दया करामा येल शे. 31 त्याप्रमाणे आते त्या यहूदी पण अवमान करी राहीनात शेतस; म्हणजे तुमना गैरयहूदीसवर व्हयेल दयामुये त्यासनावर बी दया व्हवाले पाहिजे. 32 त्या सर्वासवर दया करानं म्हणीन देवनी त्यासले आज्ञाभंगना कोंडवाडामा कोडीसन ठेयल शे.
देवनी स्तुती करानी
33 अहाहा! देवना सुज्ञपणना अनं ज्ञानना धन कितलं खोल शे? त्याना निर्णय कितलं गहन शेतस अनी त्याना मार्ग कितला अगम्य शेतस. 34 शास्त्र म्हणस, “कारण प्रभुना मन कोणी वळखेल शे? किंवा त्याना सल्लागार कोण व्हता? 35 देवले प्रथम दिसन त्यानी फेड करी ली असा कोण शे?” 36 कारण सर्वा काही त्यानापाईन, त्यानाद्वारा बनेल सर्वा त्यानासाठे शेतस; त्याले युगानुयुग गौरव राहो. आमेन.
11:1 फिलप्पै ३:५ * 11:21 कारण, जर देवनी मुळन्या फांद्यासनी गय करी नही तर तो तुनी बी गय कराऊ नही. कारण, जर देवनी यहूदीसनी गय करी नही तर तो गैरयहूदीसनी बी गय कराऊ नही. 11:26 यशया ५९:२०-२१ 11:36 १ करिंथ ८:६