5
उजेडमा राहणारा व्हा
तर मंग तुम्हीन प्रिय पोऱ्यासनामायक देवना अनुकरण करनारा व्हवाले पाहिजे. अनी ख्रिस्तनी तुमना वर प्रिती करी, अनी देवले सुवास मिळले पाहिजे म्हणीन स्वतःले आपलाकरता अर्पण अनं यज्ञ अस दिधं, तेनानुसार तुम्हीन बी प्रितीमा चाला. जारकर्म, सर्व प्रकारनी अशुध्दता अनं लोभ, यासना तुमनामा उच्चार बी नको व्हवाले; हाई देवना लोकासले शोभस. तसच अमंगळपणा, बाष्कळ गोष्टी अनं टवाळी यासना बी नको व्हवाले, त्या योग्य नही शेतस; तर त्यासनापेक्षा उपकारस्तुती व्हवाले पाहिजे. जारकर्म, अशुध्द वर्तन करनारा किंवा लोभी, हाऊ मुर्तिपुजक शे; असासले कोणले बी ख्रिस्तना अनं देवना राज्यमा वारसा नही हाई तुम्हीन जाणतस. पोकळ भाषण दिसन कोणी तुमले फसाडाले नको; कारण असा गोष्टीसमुये आज्ञा मोडणारा लोकसवर देवना कोप व्हस. म्हणीन त्यासना भागीदार व्हवानं नही; कारण सुरवातले तुम्हीन अंधार अस व्हतात पण आते तुम्हीन प्रभुमा उजेड अस शेतस. म्हणीन प्रकाशना प्रजानामायक चाला; कारण प्रकाशना फळ सर्व प्रकारना चांगुलपणा, नितीमत्व अनं सत्यता ह्यामा दखास. 10 प्रभुले काय संतोषकारक शे हाई पारखीन लेवानं. 11 अंधारना निष्फळ कर्मसना भागीदार व्हवु नका, तर उलट त्यासना निषेध करा; 12 कारण त्या लोकसना हाततीन ज्या कर्म गुप्तपणतीन व्हतस त्यासना उच्चार करानं सुध्दा लज्जा येवा सारखं शे. 13 सर्व निषेध करेल गोष्टी उजेडकडतीन उघड करामा येस, कारण जे काही उघड व्हस तो प्रकाश शे. 14 म्हणीन तो सांगस, हे झोपाळु, जागा व्हय अनं मरेल मातीन ऊठ, म्हणजे ख्रिस्तना प्रकाश सर्व गोष्टी तुनावर प्रकट करी. 15 म्हणीन मुर्खनामायक नही तर ज्ञानीनामायक समोर नजर ठेईन जपीसन चाला. 16 ५:१६ कलस्सै ४:५येळना सदुपयोग करा, कारण दिन वाईट शेतस. 17 म्हणीन तुम्हीन मुर्खसना मायक व्हवानं नही, तर प्रभुनी ईच्छा काय शे हाई समजी ल्या. 18 द्राक्षरस पिसन मस्त व्हवु नका; द्राक्षरसमा बेतालपणा शे; पण पवित्र आत्मातीन परीपुर्ण व्हा. 19 ५:१९ कलस्सै ३:१६,१७स्तोत्र, गीत, अनं अध्यात्मिक प्रबंध हाई एकमेकसले म्हणी दखाडा; आपला अंतःकरणमा प्रभुले गायनवादन करा; 20 आपला प्रभु येशु ख्रिस्त ह्याना नावमा सर्व गोष्टीसबद्ल सर्वदा देवबापनी उपकारस्तुती करत जा.
बायको अनी नवरा
21 ख्रिस्तना भय धरीन एकमेकसना अधीन रावानं. 22 ५:२२ कलस्सै ३:१८; १ पेत्र ३:१बाईसवनं, तुम्हीन जश प्रभुना अधीन तस आपआपला नवराना अधीन रावानं. 23 कारण जश ख्रिस्त मंडळीना मस्तक शे, तस नवरा बायकोना मस्तक शे. तसच ख्रिस्त हाऊच शरिरना तारणकर्ता शे. 24 तरी मंडळी जश ख्रिस्तना अधीन ऱ्हास, तसच बायकासनी बी सर्व गोष्टीसमा आपला नवराना अधीन रावानं. 25 ५:२५ कलस्सै ३:१९; १ पेत्र ३:७पतीनों, जश ख्रिस्तनी मंडळीवर प्रिती करी तसच तुम्हीन बी आपापला बायकोवर प्रिती करा; ख्रिस्तनी मंडळीवर प्रिती करी अनी स्वतःले तिनाकरता समर्पण करं, 26 यानाकरता की, तिले त्यानी वचननाद्वारा जलस्नानतीन स्वच्छ करीसन पवित्र कराले पाहिजे. 27 अनी गौरवयुक्त मंडळी अस ती स्वतःले तयार कराले पाहिजे, म्हणजे तिले डाग, सुरकुती अनं कोणतं बी कमतरता यासनामाईन काहीच नही दखावता ती पवित्र अनं निर्दोष अस ऱ्हावाले पाहिजे. 28 त्याप्रमाणे पतीसनी आपापला बायकोले आपलं शरीर शे हाई समजीन तिनावर प्रिती करानी जो आपला बायकोवर प्रिती करस तो स्वतः वरच प्रिती करस. 29 कोणी कधीच आपला शरिरना व्देष करस नही; तर तो त्याना पालन पोषण करस; जश ख्रिस्त बी मंडळीना पालन पोषण करस तसच तो बी करस. 30 कारण आपण ख्रिस्तना शरिरना अवयव शेतस. 31 म्हणीन पुरूष आपला माय बापले सोडीसन आपला बायकोले जडी राही; अनी त्या उभयता एक शरीर व्हतीन. 32 हाई रहस्य मोठं शे पण मी ख्रिस्त अनं मंडळी यासना संबधनाबद्ल बोली ऱ्हायनु शे. 33 तसच तुमनापाईन प्रत्येकनी जसं स्वतःवर तसच आपला बायकोवर प्रिती करानी; अनी बायकोनी बी पतीना मान ठेवाले पाहिजे.

5:16 ५:१६ कलस्सै ४:५

5:19 ५:१९ कलस्सै ३:१६,१७

5:22 ५:२२ कलस्सै ३:१८; १ पेत्र ३:१

5:25 ५:२५ कलस्सै ३:१९; १ पेत्र ३:७