6
मुलं अनं मायबाप
६:१ कलस्सै ३:२०पोऱ्यासवनं, प्रभुमा तुम्हीन आपला मायबापना आज्ञामा राहजा, कारण हाई योग्य शे. आपला बाप अनं माय यासना मान ठेव, हाईच पहिली वचनयुक्त आज्ञा शे. यानाकरता की, तुनं कल्याण व्हवाले पाहिजे अनं तु पृथ्वीवर दीर्घायु राहो. ६:४ कलस्सै ३:२१बापसवनं, तुम्हीन आपला पोऱ्यासले चिडमा लवानं नही; तर प्रभुना शिस्तमा अनं शिक्षणमा त्यासले वाढवा.
सेवक अनी धनी
६:५ कलस्सै ३:२२-२५दाससवन, आपण ख्रिस्तनाच आज्ञापालन करी ऱ्हायनु शेतस अस भावतीन तुम्हीन भिसन अनं कापीसन सरळ अंतःकरणतीन आपला शरीरदशामधला धनीना आज्ञापालन करत जा; माणसंसले खूश करनारा लोकसनामायक तोंडदेखल्या चाकरीतीन नही, तर देवनी ईच्छा मनपाईन पुर्ण करनारा ख्रिस्तना दाससनामायक ते करत जा. हाई चाकरी माणसंसनी नही तर प्रभुनी शे अस समजीन ती सद्भावतीन करा; कारण तुमले माहित शे की, प्रत्येकजण, मंग तो देवना दास ऱ्हावो किंवा स्वतंत्र ऱ्हावो, जे काही चांगलं करस, तेच तो प्रभुकडतीन भरीसन पाई. ६:९ कलस्सै ४:१; कलस्सै ३:२५धनीसवनं, तुम्हीन बी त्यासनासंगे तसच वागा; अनं धमकावानं सोडी द्या, कारण तुमले हाई ठाऊक शे की, तुमना अनं त्यासना धनी स्वर्गमा शे अनी त्यानाजोडे पक्षपात नही.
ख्रिस्ती मनुष्यनी शस्त्रसामग्री
10 शेवट, प्रभुमा अनं त्याना प्रभावी सामर्थ्यमा बलवान व्हत जा. 11 सैतानना डावपेचपाईन तुमले उभा ऱ्हाता येवाले पाहिजे म्हणीन देवनी शस्त्रसामग्री धारण करा. 12 कारण आपलं युध्द् रक्तमासनासंगे नही, तर सत्तासनासंगे, अधिकारीसनासंगे, सध्याना काळोखामधला जगना अधिपतीसनासंगे, आकाशमधला दुरात्मासनासंगे शेतस. 13 यास्तव तुम्हीन वाईट दिनले विरोध कराले अनं सर्वकाही करानंतर टिकी राव्हाले समर्थ पाहिजे म्हणीसन देवनी सगळी शस्त्रसामग्री ल्या. 14 यास्तव सत्यतीन आपली कंबर बांधिसन, नितीमत्वरुपी उरस्त्राण धारण करा. 15 शांतीना सुवार्तातीन बनेल सिध्दतानी पादुका पायमा घालीसन, 16 अनी या सर्वाखेरीज जिना मुये दुष्टना सर्व जळता बाण तुम्हले विझाडता येतीन ती ईश्वासरुपी ढाल धरीसन उभा रहा. 17 तारणरुपी शिरस्त्रान अनं देवनं वचन अशी आत्मानी तलवार, हाई बी ल्या. 18 सर्व प्रकारे प्रार्थना अनं ईनंती करा, सगळा समयले आत्माना प्रेरणातीन प्रार्थना करा; अनी या कामतीन सर्व तत्पर व्हईसन अनं सर्व पवित्र लोकेसकरिता प्रार्थना करीसन जागृत राहा. 19 तवय मी काय बोलाले पाहिजे ते माले समजी येवाले पाहिजे; यानाकरता की जसं मी बोलाले पाहिजे तसं माले उघडपणे बोलता येवाले पाहिजे. 20 मनासाठीबी ईनंती करा; ती अशी शे ज्या सुवार्ताकरता मी बेडिमा पडेल वकील शे त्याना उलगडा कराकरता मी आपला तोंड उघडसु.
सलाम
21 ६:२१ प्रेषित २०:४; २ तिमथ्य ४:१२६:२१ कलस्सै ४:७,८मन कसं काय चाली राहिनं शे हाई, प्रिय भाऊ अनं प्रभुमधला ईश्वासु सेवक तुखिक हाऊ तुमले सर्व सांगी; तवय तुमले समजी; 22 आमनी बातमी तुमले समजाले पाहिजे अनं त्यामा तुमनं अंतःकरणन समाधान व्हवाले पाहिजे यानाकरता मी त्याले तुमनाकडे धाडेल शे. 23 देवपिता अनं प्रभु येशु ख्रिस्त यानापाईन भाऊसले शांती अनं ईश्वासनासोबत प्रिती लाभो. 24 आपला प्रभु येशु ख्रिस्त यानावर ज्या अमर प्रिती करनारा त्या सर्वासवर कृपा असो.

6:1 ६:१ कलस्सै ३:२०

6:4 ६:४ कलस्सै ३:२१

6:5 ६:५ कलस्सै ३:२२-२५

6:9 ६:९ कलस्सै ४:१; कलस्सै ३:२५

6:21 ६:२१ प्रेषित २०:४; २ तिमथ्य ४:१२

6:21 ६:२१ कलस्सै ४:७,८