16
मान्ना अनी लावरी पक्षी
1 मंग एलीम आठेन कुच करीसन इस्त्राएल लोकसना सर्व समुदाय मिसर देशमातीन निंघावर दुसरा महिनाना पंधरावा दिनले एलीम अनी सीनाय यासनामातील सीन नावना रानमा ईसन पोहचनात. 2 त्या रानमा इस्त्राएल लोकसना सर्व मंडळीनी मोशे अनं अहरोन यासनाबद्दल कुरकूर करी. 3 ✡16:3 गणना 11:4; निर्गम 14:12अनी बोलनात, “आम्हीन मिसर देशमा मासघाई भरेल ताटवर बठीसन मनसोक्त जेवण करे, तवय आमले परमेश्वरना हाततीन मरण येतं तर बरं व्हतं, पण या सर्व समुदायले उपाशी मरावं म्हणीसन तुम्हीन आमले या रानमा लई येल शेतस.”
4 ✡16:4 स्तोत्रसंहिता 78:24; 105:40; अनुवाद 8:2तवय परमेश्वर मोशेले बोलना, “मी आकाशमातीन तुमनाकरता अन्नवृष्टी करसु अनी या लोकसनी बाहेर जाईसन एक दिनकरता पुरी इतलं जमा करानं; यावरतीन त्या मना नियमतीन चालतस की नही याबद्दल मी त्यासनी परीक्षा दखसु. 5 सहावा दिन जे काही त्या एकत्र जमाडीसन शिजाडतीन ते रोज जमा करतस त्यानापेक्षा दुप्पट ऱ्हावाले पाहीजे.”
6 यामुये मोशे अनी अहरोन सर्व इस्त्राएल लोकसले बोलनात की, “परमेश्वरनीच तुमले मिसर देशमातीन काढं हाई तुमले संध्याकायले समजी. 7 अनी सकाय परमेश्वरनं तेज तुमले दखाई, कारण परमेश्वर विरूध्द तुम्हीन कुरकूर करी राहिनात ती त्यानी ऐकेल शे, आम्हीन कोण शेतस की तुम्हीन आमनाबद्दल कुरकूर करतस?” 8 ✡16:8 लूक 10:16मोशे बोलना, “परमेश्वर संध्याकायले तुमले मांस खावले दि अनं सकाय पोटभर भाकरी दि तवय दखा; कारण तुम्हीन परमेश्वर विरुध्द जी कुरकूर करी ती त्यानी ऐकेल शे; आम्हीन कोण शेतस? तुमनं कुरकूरनं आमना विरोधमा नही तर परमेश्वरना विरोधमा शे.”
9 मोशे अहरोनले बोलना, “इस्त्राएल लोकसनी सर्व मंडळीसले सांग की, तुम्हीन परमेश्वरना समोर या, कारण त्यानी तुमनी कुरकूर ऐकेल शे.” 10 अहरोन इस्त्राएल लोकसनी सर्व मंडळीसंगे बोली राहिंता तवय त्यासनी रानकडे नजर फिराई, तवय त्यासले अचानक ढगमा परमेश्वरनं मोठं तेज त्यासले दखायनं. 11 परमेश्वर मोशेले बोलना, 12 “इस्त्राएल लोकसनी कुरकूर मी ऐकेल शे, त्यासले सांग की, संध्याकायले तुम्हीन मांस खाशात अनी सकाय पोटभर भाकर खाशात तवय मी तुमना देव परमेश्वर शे हाई तुमले समजी.”
13 ✡16:13 गणना 11:31अनी संध्याकायले अस व्हयनं की लावरी पक्षी ईसन सर्व छावनीवर पसरणार अनी सकाय छावनीना सर्वी बाजूले दव पडनं. 14 हाई पडेल दव सुकनं तवय ते रानमधली सर्व जमिनवर खवल्यासनामायक बारीक चादर पसरेल दखायनी. 15 ✡16:15 १ करिंथ 10:3जवय इस्त्राएल लोकंसनी ते दखीसन एकमेकसले बोलनात, “हाई काय शे?” ते काय व्हतं हाई त्यासले माहीत नव्हतं; मोशे त्यासले बोलना, “परमेश्वरनी तुमले खावाले देयल शे ते हाईच शे. 16 परमेश्वरनी आज्ञा करेल शे की प्रत्येकनी लागी तेवढच गोळा करानं, प्रत्येकना तंबुमा जितला लोकं शेतस त्यासनी संख्याप्रमाणे प्रत्येकनी एक एक ओमर जमा करानं.” 17 इस्त्राएल लोकसनी तसच करं कोणी कमी तर कोणी जास्त गोळा करं. 18 ✡16:18 २ करिंथ 8:15त्यासनी ओमरना मापतीन त्यासले मापी दखं तवय ज्यासनी जास्त गोया करेल व्हतं तरी त्यासनं जास्त भरनं नही; तसंच ज्यासनी कमी गोया करेल व्हतं त्यासले कमी पडनं नही. प्रत्येकनी आपआपला खावाना मानतीनच गोया करेल व्हतं. 19 मोशेनी त्यासले सांगं की, “यानामातील कोणीच सकायपावत उरावानं नही.” 20 तरी बी त्यासनापैकी कित्येक लोकसनी मोशेनं न ऐकता त्यामातील काही सकायपावत ठेवं तवय त्यामा किडा पडीसन त्याना घाण वास येवाले लागना; त्यावरतीन मोशे त्यासनावर संतापना. 21 याप्रमाणे त्या कायम सकायले आपले जेवढं लागी तेवढ गोया करेत अनी उन वाढनं म्हणजे ते वितळी जायं.
22 ✡16:22 निर्गम 20:8सहावा दिन त्यासनी दुप्पट म्हणजे एकले दोन ओमर असा गोया करात; तवय त्या मंडळीसना सर्व सरदारसनी ईसन मोशेले हाई सांगं. 23 ✡16:23 निर्गम 20:8तो त्यासले बोलना, “परमेश्वरनं म्हणनं अस शे की सकाय विश्रामना दिन म्हणजे परमेश्वरना शाब्बाथ शे; तुमले भाजानं शे ते भाजा अनी जे शिजाडानं ते शिजाडा अनी जे काही उरी ते आपलाकरता सकायपावत ठेवा.” 24 मोशेनी त्यासले सांगं तस त्यासनी सकायपावत ठेवं; पण त्याना घाण वास सुटना नही अनी त्यामा किडा बी पडनात नही. 25 मंग मोशे त्यासले बोलना, “ ते आज खा कारण आज परमेश्वरना शाब्बाथ शे, आज रानमा जेवण तुमले भेटाव नही. 26 सहा दिन तुम्हीन ते गोया करानं; सातवा दिन शाब्बाथ शे, त्या दिन काहीच ऱ्हावाव नही.”
27 तरी सातवा दिन ते गोया कराकरता काही लोकं बाहेर गयात पण त्यासले काहीच भेटनं नही. 28 तवय परमेश्वर मोशेले बोलना, “मन्या आज्ञा अनं मना नियम पाळाकरता तुम्हीन कवयपावत तयार व्हवात नही? 29 हाई ध्यानमा ठेवा, परमेश्वरनी तुमले शाब्बाथ दिधा म्हणीसन सहावा दिन तो तुमले दोन दिननं अन्न देस; प्रत्येकनी आप आपला तंबुमा ऱ्हावानं, आपली जागा सोडीसन कोणीच बाहेर जावानं नही.” 30 यानाप्रमाणे लोकसनी सातवा दिनले विसावा लिधा.
31 ✡16:31 गणना 11:7इस्त्राएल लोकसनी त्या अन्ननं नाव मान्ना ठेवं कारण ते धनानामायक धवळं व्हतं अनी त्यानी चव मध लाईसन बनाडेल पोळीनामायक व्हती. 32 मोशे बोलना, “परमेश्वरनी अशी आज्ञा देयल शे की, यामातील एक ओमरभर मान्ना पुढली पिढीना लोकसकरता ठेवा, मी तुमले मिसर देशमातीन काढी आणीसन रानमा कोणता प्रकारनं अन्न दिधं हाई त्यासले यावरतीन समजी.” 33 ✡16:33 इब्री 9:4तवय मोशेनी अहरोनले सांग की, “एक भांड लिसन त्यामा एक ओमरभर मान्ना घाल; ते तुमनी पुढली पिढीकरता परमेश्वरना समोर संभाळीन ठेवानं शे.” 34 परमेश्वरनी मोशेले आज्ञा करेलप्रमाणे ते संभाळीन ठेवानं म्हणीसन आज्ञासन्या पाट्याससमोर अहरोननी ते ठेवं. 35 ✡16:35 यहोशवा 5:12इस्त्राएल लोकं जठे पोहचनं व्हतं त्या कनान देशमा पोहचतस तोपावत चाळीस वरीस “मान्ना” खाई राहिंतात; 36 ओमर हावु एफाना दहावा भाग शे.
✡16:3 16:3 गणना 11:4; निर्गम 14:12
✡16:4 16:4 स्तोत्रसंहिता 78:24; 105:40; अनुवाद 8:2
✡16:8 16:8 लूक 10:16
✡16:13 16:13 गणना 11:31
✡16:15 16:15 १ करिंथ 10:3
✡16:18 16:18 २ करिंथ 8:15
✡16:22 16:22 निर्गम 20:8
✡16:23 16:23 निर्गम 20:8
✡16:31 16:31 गणना 11:7
✡16:33 16:33 इब्री 9:4
✡16:35 16:35 यहोशवा 5:12