17
खडकमातीन पाणी
(गणना 20:1-13)
1 ✡17:1 गणना 33:12-14मंग इस्त्राएल लोकसना सर्व समुदाय सीन रानमातीन निंघनात; परमेश्वरनी आज्ञाप्रमाणे तठेन जाईसन त्यासनी रफिदीम आठे तळ ठोका; तठे लोकसले पेवाले पाणी भेटी नही राहिंतं. 2 ✡17:2 गणना 20:3; अनुवाद 6:16म्हणीसन लोकं मोशेसंगे भांडण कराले लागनात अनं बोलनात, “आमले पेवाले पाणी दे.” तवय मोशे त्यासले बोलना, “तुम्हीन मनासंगे का बरं भांडी राहिनात? परमेश्वरनी परीक्षा का बरं दखतस?”
3 ✡17:3 निर्गम 14:12पण त्यासले भलतीच तिस लागनी तवय त्या मोशेले कुरकूर करीसन बोलनात, “आमले, आमना पोऱ्यासले अनं आमना गुरंढोरंसले तिशा मारी टाकाकरता तु आमले मिसर देशमातीन बाहेर काढं का?”
4 मोशे परमेश्वरना धावा करीसन बोलना, “या लोकसनं मी काय करू? या तर जसा माले दगडं माराले तयार व्हयेल शेतस.”
5 परमेश्वर मोशेले बोलना, “इस्त्राएलना काही वडील माणसे संगे लिसन तु नील नदिवर आपटेल व्हती ती काठी हातमा लिसन लोकसना पुढे चाल. 6 होरेब डोंगरवरला एक खडकवर मी तुनापुढे उभा राहसु; तु त्या खडकवर काठी आपट; त्यामातीन पाणी निंघी म्हणजे ते या लोकं पेतीन.” मोशेनी इस्त्राएलना वडील लोकसना समोर हाई करं.
7 मोशेनी ती जागानं नाव मस्सा*17:7 मस्सा हावु हिब्रु शब्द शे याना अर्थ म्हणजे परीक्षा अनी मरीबोथ†17:7 हावु हिब्रु शब्द शे याना अर्थ म्हणजे कुरकूर अस ठेवं; कारण इस्त्राएल लोकसनी तठे कुरकूर करी अनी परमेश्वरनी परीक्षा दखीसन बोलनात, “परमेश्वर आमनामा शे किंवा नही?”
अमालेकी लोकसंगे युध्द
8 ✡17:8 १ शमुवेल 15:2 मंग अमालेकी जातीने ईसन रफिदीम आठे इस्त्राएल लोकससंगे लढाई करू लागना. 9 तवय मोशेनी यहोशवाले सांगं, “आपलामातील काही माणसे निवाडी काढं अनी जाईसन अमालेकसंगे युध्द कर; सकाय मी देवनी काठी हातमा लिसन डोंगरना माथावर उभा राहसु.” 10 मोशेनी सांगेल प्रमाणे यहोशवानी करं अनी तो अमालेकसंगे लढाई करू लागना; मोशे, अहरोन अनी हूर ह्या डोंगरना माथावर गयात. 11 ✡17:11 स्तोत्रसंहिता 44:6; याकोब 5:16तवय अस व्हयनं की मोशे आपला हात वर करे तवय इस्त्राएल लोकसनी सरशी व्हये अनी तो आपला हात खाल करे तवय अमालेकनी सरशी व्हये. 12 मोशेना हात भरी वनात तवय त्यासनी एक दगड ठेवा अनं मोशे त्यावर बठना अनी अहरोन अनं हूर यासनी दोन्ही बाजुतीन मोशेना हातले टेका दिधा म्हणीसन सुर्य बुडापावत त्याना हात स्थिर राहिनात. 13 मंग यहोशवानी आपली तलवारनी धारघाई अमालेकना अनी त्याना लोकसना पराभव करा.
14 ✡17:14 अनुवाद 25:19; १ शमुवेल 15:2तवय परमेश्वर मोशेले बोलना, “यानी आठवण ऱ्हावाले पाहीजे म्हणीसन हाई गोष्ट एक ग्रंथमा लिखी ठेव अनी यहोशवाना कानवर टाकं; मी परमेश्वर अमालेकनी जातना नावनिशाण पुरं नष्ट करसु.” 15 तठे मोशेनी एक वेदी बांधीसन तिनं नाव “याव्हे निस्सी म्हणजे परमेश्वर मना झेंडा” अस ठेवं. 16 तो बोलना, “परमेश्वरना सिंहासनवर हात उचला म्हणीसन परमेश्वरनं अमालेकी लोकससंगे पिढ्यानंपिढ्या युध्द व्हई!”
✡17:1 17:1 गणना 33:12-14
✡17:2 17:2 गणना 20:3; अनुवाद 6:16
✡17:3 17:3 निर्गम 14:12
*17:7 17:7 मस्सा हावु हिब्रु शब्द शे याना अर्थ म्हणजे परीक्षा
†17:7 17:7 हावु हिब्रु शब्द शे याना अर्थ म्हणजे कुरकूर
✡17:8 17:8 १ शमुवेल 15:2
✡17:11 17:11 स्तोत्रसंहिता 44:6; याकोब 5:16
✡17:14 17:14 अनुवाद 25:19; १ शमुवेल 15:2