3
मंग गैरयहूदी यहूदी ऱ्हावामा फायदा तो काय? किंवा सुंता विधीकडतीन काय लाभ? सर्वा बाबतमा बराचं फायदा शेतस. पहिले हाई शे की, यहूदीसवर देवना वचन सोपेल व्हतात. पन काही जणसनी ईश्वास ठेवा नही, म्हणीन काय व्हयनं? त्यासना अईश्वास देवना ईश्वासुपणाले व्यर्थ करी का? कधीच नही! देव खरा अनं प्रत्येक मनुष्य खोटा ठरो. शास्त्रमा असं लिखेल शे की, “जवय तु स्वतःना बचावमा बोलशी तवय खरा ठरशी, अनी तुना न्याय व्हवाना येळले तु विजयी व्हशी.” पन आमनी अनिती जर देवना न्यायीपन स्थापन करस व्हई तर आम्हीन काय सांगानं? जो देव आपलाले शिक्षा करस तो चुकीनं करस का? मी मनुष्यना व्यवहारप्रमाणे बोली ऱ्हाईनु. कधीच नही! असं व्हयनं तर, देव जगना न्याय कसा करी? कारण जर मना लबाडमा देवना खरापणा जास्त प्रगट व्हईन त्याना गौरवले कारण व्हयनं, तर मनबी पापी म्हणीसन न्याय कसाले व्हावं? अनी, चांगलं घडाले पहिजे म्हणीन आपन वाईट करानं, असं का बर सांगानं नही? आम्हीन असं सांगतस यानाबद्ल बराच लोके आमनी निंदा करी ऱ्हायना शेतस, असा लोकसले त्यासनी शिक्षा शे.
नितीमान कोणीच नही
मंग काय? आपन यहूदी, गैरयहूदीस पेक्षा चांगला शेतस का? अजुबात नही. कारण सर्वा यहूदी अनं गैरयहूदी, पापनाखाल शेतस, असं अगोदरच आम्हीन त्यासनावर आरोप दखाडेल शे. 10 शास्त्रमा असं लिखेल शे की;
“न्यायी कोणी नही, एक बी नही.
11 ज्याले समजस असं कोणी नही, जो झटुन देवना शोध करी असं कोणी बी नही,
12 त्या सर्वा देवकडतीन भटकी जायेल शेतस, त्या सर्वा बिनकामना व्हयेल शेतस; चांगला कामं करनारा कोणी नही, एक बी नही.
13 त्यासनं तोंड गंधगीघाई भरेल शे. त्या आपला जिभघाई कपट योजना आखतस, त्यासना ओठनाखाल सापना विष ऱ्हास. 14 त्यासना तोंड शापतीन अनं कडूपतीन भरेल शे;
15 त्यासना पाय रक्त पाडाले उतावळा व्हयेल शेतस. 16 नाश अनं विपत्ती त्यासना मार्गमा शेतस.
17 शांतीना मार्ग त्यासनी वळखा नही. 18 त्यासना डोयासनापुढे देवनं भय नही.”*3:18 त्यासना डोयासनापुढे देवनं भय नही. स्तोत्र 36:1
19 आते आपन हाई जानतस की, नियमशास्त्र जे काही सांगस ते नियमशास्त्र धरीन चालनारासले सांगस; म्हणजे प्रत्येक तोंड बंद व्हवाले पाहिजे अनी सर्वा जग देवना समोर न्यायी ठराले पाहिजे. 20 ३:२० गलती २:१६कारण देवना दृष्टीमा नियमशास्त्रना कृतीकडतीन कोणी बी मनुष्य न्यायी ठराऊ नही, कारण नियमशास्त्रकडतीन पापना ज्ञान व्हस.
खिस्तना ईश्वासनाद्वारा न्यायीपननी प्राप्ती
21 पन मोशेना नियमशास्त्रकडतीन अनं संदेष्टासकडतीन साक्ष देवामा वनी त्यानाप्रमाणे नियमशास्त्रशिवाय देवना न्यायीपण आते प्रकट व्हयेल शे. 22 ३:२२ गलती २:१६३:२२ गलती २:१६पन हाई देवना न्यायीपण येशु खिस्तवरना ईश्वासद्वारा ईश्वास ठेवनारा सर्वासाठे शे. कारण तठे कसाना बी भेदभाव नही. 23 कारण सर्वासनी पाप करेल शे अनी त्या देवना गौरवपाईन दुर व्हयेल शेतस. 24 देवना कृपामुये खिस्त येशुनी खंडणी भरीसन प्राप्त करेल मुक्तीनाद्वारा त्या सर्वा विनामुल्य न्यायी ठरतस. 25 त्याले देवनी यानाकरता पुढं ठेव की, ईश्वासनाद्वारा त्याना रक्तकडतीन प्रायश्चित व्हई, अनी त्यानी आपला न्यायीपण प्रकट कराले पाहिजे; कारण देवना सहनशीलपणामा पहिला व्हयेल पापसना क्षमामुये. 26 त्यानी ह्या आत्ताना काळमा आपला न्यायीपण प्रकट कराले पाहिजे, म्हणजे त्यानी न्यायी ऱ्हावाले पाहिजे अनी जो येशुवर ईश्वास ठेवस त्याले नितीमान ठरावामा ई. 27 मंग आपला अभिमान कोठे शे? तो बाहेर ठेवामा वना. कोणता नियममुये? कर्मना का? नही, तर ईश्वासना नियममुये. 28 म्हणीन नियमशास्त्रना कर्मसशिवाय मनुष्य देववरला ईश्वासतीनच न्यायी ठरस हाई आपन दखतस. 29 किंवा देव फक्त यहूदीसना शे का? गैरयहूदीसना नही का? हा, गैरयहूदीसना बी शे. 30 ३:३० गलती ३:२०जर सुंता व्हयेलसले ईश्वातीन अनी सुंता न व्हयेलसले ईश्वासनाद्वारा जो नितीमान ठराई तोच फक्त एक देव शे. 31 तर मंग आपन ईश्वासनाद्वारा नियमशास्त्र व्यर्थ करतस का? नही, तसं नको व्हवाले उलट आपन नियमशास्त्रनी स्थापना करतस.

*3:18 3:18 त्यासना डोयासनापुढे देवनं भय नही. स्तोत्र 36:1

3:20 ३:२० गलती २:१६

3:22 ३:२२ गलती २:१६

3:22 ३:२२ गलती २:१६

3:30 ३:३० गलती ३:२०