^
अनुवाद
होरेब येथे मोशे इस्त्राएल लोकांस परमेश्वराची वचने पुन्हा सांगतो
नायकांची नेमणूक
कादेश-बर्ण्यास पाठवलेले हेर
इस्त्राएल लोकांनी परमेश्वराने केलेली शिक्षा
हर्मा येथे इस्त्राएल लोकांचा पराभव
रानात कंठलेली वर्षे
इस्त्राएल लोक सीहोन राजाला जिंकतात
इस्त्राएल लोक बाशानाच्या आगे राजाला जिंकतात
रऊबेन, गाद व अर्धे मनश्शे घराणे यार्देनच्या पूर्वेस वस्ती करतात
कनान देशात प्रवेश करण्यास मोशेला मज्जाव
लोकांनी आज्ञाधारक असावे असा मोशेचा उपदेश
मूर्तीपूजेविरुद्ध ताकीद
यार्देनेच्या पूर्वेस असलेली शरणपुरे
परमेश्वराने घालून दिलेल्या नियमांच्या कथनाची प्रस्तावना
दहा आज्ञा
लोकांस वाटणारी भीती
सर्वात मोठी आज्ञा
आज्ञाभंगाविरुद्ध ताकीद
परमेश्वराची पवित्र प्रजा
आज्ञाधारकपणामुळे मिळणारे आशीर्वाद
उत्तम प्रदेशाची प्राप्ती
परमेश्वरास विसरून जाण्याविरुद्ध ताकीद
कनानात असलेल्या राष्टांचा परमेश्वर विध्वंस करील
होरेब येथे इस्त्राएल लोकांनी केलेले बंड
दगडाच्या नव्या पाट्या
देवाची अपेक्षा
परमेश्वराची महती
उपासनेसाठी नेमलेले स्थळ
मूर्तीपूजेविरुद्ध ताकीद
मयतासाठी दुःखप्रदर्शन करण्याच्या प्रथेला मनाई
शुद्ध आणि अशुद्ध प्राणी
दशांश देण्याविषयी नियम
ऋणविमोचनाचे वर्ष
दासांशी ठेवायची वर्तणूक
प्रथमजन्मलेल्यांचे समर्पण
नेमून दिलेले तीन सण
न्यायदानपद्धती
राजासंबंधी सूचना
याजक आणि लेवी ह्यांचे वाटे
परराष्ट्रीयांच्या रीतीरिवाजांविरुद्ध ताकीद
मोशेसारखा दुसरा संदेष्टा देण्याचे परमेश्वराचे वचन
शरणपुरे, प्राचीन चतु: सीमा
साक्षीदारांसंबंधी नियम
युद्धनीती
अज्ञात रक्तपातासंबंधी नियम
युद्धकैदी स्त्रियांशी ठेवायची वर्तणूक
प्रथमजन्मलेल्या अपत्याविषयी नियम
बंडखोर मुलगा
निरनिराळे नियम
पतिव्रतेविषयी नियम
परमेश्वराच्या मेळ्यास येण्यास मज्जाव असलेले लोक
युद्धछावणीत राखायची शुद्धता
निरनिराळे नियम
घटस्फोटाविषयी नियम
निरनिराळे नियम
भावाचा वंश चालवण्यासंबंधी नियम
इतर काही नियम
अमालेक्यांचा समूळ नाश करण्याची आज्ञा
प्रथम उत्पन्न आणि दशांश सादर करण्याचे विधी
परमेश्वराची पवित्र प्रजा
एबाल डोंगरावर लिहून ठेवण्याचे नियम
एलाब डोंगरावर उभे राहून उच्चारायची शापवचने
आज्ञाधारकपणामुळे मिळणारे आशीर्वाद
आज्ञाभंगाचे परिणाम
मवाब देशात इस्त्राएल लोकांशी परमेश्वराने केलेला करार
पुन्हा एकत्र केले जाऊन आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी अटी
मोशेनंतर होणारा नेता यहोशवा
प्रत्येक सात वर्षाच्या अखेरीस नियमशास्त्राचे वाचन व्हावे
परमेश्वराने मोशेला दिलेल्या अखेरच्या सूचना
मोशेचे गीत
दुरून कनान देश पाहण्याची मोशेला संधी मिळते
इस्त्राएल लोकांच्या घराण्यांना मोशे आशीर्वाद देतो
मोशेचा मृत्यू