^
मार्क
बाप्तिस्मा करणारा योहान मार्ग तयार करतो
येशूंचा बाप्तिस्मा आणि परीक्षा
येशू शुभवार्ता जाहीर करतात
येशूंचे त्यांच्या प्रथम शिष्यांना पाचारण
येशू एका अशुद्ध आत्म्याला घालवून देतात
येशू अनेकांना बरे करतात
येशू एकांतस्थळी प्रार्थना करतात
येशू कुष्ठरोग्याला बरे करतात
येशू पक्षघाती मनुष्याला बरे करून क्षमा करतात
लेवीला पाचारण व पापी लोकांबरोबर भोजन
उपवासासंबंधी येशूंना प्रश्न विचारतात
येशू शब्बाथाचे धनी
शब्बाथ दिवशी येशू बरे करतात
समुदाय येशूंच्या मागे जातो
येशू बारा प्रेषितांची निवड करतात
येशूंवर नियमशास्त्राच्या शिक्षकांचा व त्यांच्या कुटुंबीयांचा आरोप
पेरणी करणार्‍याचा दाखला
दिवठणीवरील दिवा
वाढणार्‍या बियांचा दाखला
मोहरीच्या दाण्याचा दाखला
येशू वादळ शांत करतात
येशू भूतग्रस्त मनुष्यास बरे करतात
येशू मृत बालिकेला जिवंत करतात व आजारी स्त्रीस बरे करतात
संदेष्ट्याचा अवमान
येशू बारा शिष्यांना पाठवितात
बाप्तिस्मा करणार्‍या योहानाचा शिरच्छेद
येशू पाच हजारांना अन्न देतात
येशू पाण्यावर चालतात
जे विटाळविते
येशू एका सुरफुनीकी स्त्रीच्या विश्वासाचा मान राखतात
येशू एका बहिर्‍या व मुक्या मनुष्याला बरे करतात
चार हजारांना भोजन खाऊ घालणे
परूशी आणि हेरोद यांचे खमीर
बेथसैदा येथील एका आंधळ्या मनुष्याला दृष्टी देणे
येशू हे ख्रिस्त असल्याची पेत्राने दिलेली कबुली
येशू आपल्या मृत्यूचे भविष्य करतात
क्रूसाचा मार्ग
रूपांतर
येशू अशुद्ध आत्मा लागलेल्या मुलास बरे करतात
येशू आपल्या मृत्यूचे दुसर्‍यांदा भविष्य करतात
आमच्याविरुद्ध नसलेला आमच्या बाजूचा असतो
अडखळण करणे
घटस्फोट
लहान बालके व येशू
श्रीमंत आणि परमेश्वराचे राज्य
येशू आपल्या मरणाचे तिसर्‍यावेळी भविष्य करतात
याकोब व योहान यांची विनंती
आंधळ्या बार्तीमयाला दृष्टीलाभ
येशूंचा राजा म्हणून यरुशलेममध्ये प्रवेश
अंजिराच्या झाडाला शाप आणि मंदिराचे अंगण स्वच्छ करणे
येशूंच्या अधिकारास आव्हान
कुळांचा दाखला
कैसराला कर देणे
पुनरुत्थानासमयी विवाह
सर्वश्रेष्ठ आज्ञा
ख्रिस्त कोणाचा पुत्र?
नियमशास्त्र शिक्षकासंबंधी इशारा
विधवेचे दान
मंदिराचा नाश व अखेरच्या काळाची चिन्हे
दिवस व घटका अज्ञात
येशूंना बेथानीत तैलाभ्यंग
शेवटचे भोजन
पेत्राच्या नाकारण्यासंबंधी येशूंचे भविष्यकथन
गेथशेमाने
येशूंना अटक
न्यायसभेपुढे येशू
पेत्र येशूंना नाकारतो
पिलातासमोर येशू
सैनिक येशूंची थट्टा करतात
येशूंना क्रूसावर खिळणे
येशूंचा मृत्यू
येशूंना कबरेत ठेवतात
येशूंचे पुनरुत्थान