स्तोत्रसंहिता
<
117
>
स्तोत्र 117
1
अहो सर्व राष्ट्रांनो, याहवेहची स्तुती करा;
अहो सर्व लोकांनो, त्यांचे गौरव करा.
2
कारण ते आमच्यावर परम प्रीती करतात;
आणि याहवेहची विश्वसनीयता सर्वकाळ टिकते.
याहवेहचे स्तवन करा.
स्तोत्रसंहिता
<
117
>
© 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica