10
पेत्र अनी कर्नेल्य
1 कैसरिया शहरमा कर्नेल्य नावना कोणी एक माणुस रोमी सैनिकसना इटलीना पलटणमा अध्यक्ष व्हता.
2 तो देवनं भय धरणारा धार्मीक अनी आपला सर्व परीवारसंगे देवनी भक्ती करनारा, यहूदी गरीब लोकसले भलताच दानधर्म करनारा अनी कायम देवले प्रार्थना करनारा असा व्हता.
3 त्यानी दिनले तिन वाजता स्पष्ट असा दृष्टांत दखा की, आपलाकडे देवना दूत ई राहीना, अनी “कर्नेल्य!” अशी हाक मारी राहीना.
4 तवय तो त्यानाकडे ध्यान दिसन अनी भ्याईसन बोलना, “काय प्रभु?”
देवदूतनी त्याले सांगं, “तुनी करेल प्रार्थना अनी तुना दानधर्म यानी आठवण देवनी करेल शे.
5 तर आते यापो शहरले माणसं धाडं अनी शिमोन ज्याले पेत्र म्हणतस त्या माणुसले बलाईन आन,
6 तो माणुस एक शिमोन चांभारना घर पाहुणा शे; त्यानं घर समुद्र किनारावर शे.”
7 जो देवदूत त्यानासंगे बोली राहींता तो निंघी गया, तवय त्यानी आपला दोन नोकरसले अनं आपली ईमानदारीमा सेवा करनारा धार्मीक शिपाईसमातीन एकले बलावं.
8 अनी त्यासले सर्वकाही सांगीन यापो शहरले धाडं.
9 दुसरा दिन त्या गावना जवळपास पोहचीच गयतात, तवयच दुपारना येळले पेत्र प्रार्थना कराले धाबावर गया.
10 तवय त्याले भूक लागीन काहीतरी खावं अस वाटनं; अनी जेवणनी तयारी व्हईच राहींती इतलामा त्याले दृष्टांत व्हयना.
11 तवय आकाश उघडनं अनी मोठी चादरनामायक चारी कोपरा धरीन सोडेल एक वस्तु पृथ्वीवर उतरी राहीनी अस त्यानी दखं.
12 त्यामा सर्व प्रकारना चार पायवाला प्राणी, सरपटणारा जीवजंतु अनं पक्षी व्हतात.
13 मंग त्याले एक आवाज वना, “पेत्र ऊठ, मार अनी खाय!”
14 पेत्र बोलना, “नको, नको प्रभु! कधीच नही, कारण मी कधीच अपवित्र अनी अशुध्द वस्तु खादी नही.”
15 मंग परत दुसरींदाव आवाज वना, “देवनी जे शुध्द करेल शे त्याले तु अशुध्द मानु नको.”
16 अस तिनदाव व्हयनं अनी लगेच ती चादर आकाशमा वर लेवाई गई.
17 आपण दखेल दृष्टांत काय व्हई याबद्दल पेत्र ईचारमा पडेल व्हता, तवय कर्नेल्यनी धाडेल माणसे शिमोनले शोधत शोधत त्याना घरना दारजोडे ईसन उभा राहीनात.
18 अनी त्यासनी हाक मारीन ईचारं, “शिमोन पेत्र नावना माणुस आठे पाहुणा शे का?”
19 पेत्र या दृष्टांतबद्दल ईचार करी राहींता तवय पवित्र आत्मा त्याले बोलना, “दख, तिन माणसं तुले शोधी राहीनात;
20 तर ऊठीसन खाल चाल अनी शंका नही धरता त्यासनासंगे निंघी जा, कारण मी त्यासले धाडेल शे.”
21 मंग पेत्र त्या लोकसकडे खाल उतरीन वना अनी त्यासले बोलना, “ज्याना तुम्हीन शोध करी राहीनात, तो मीच शे; तुम्हीन का बरं आठे येल शेतस?”
22 त्या बोलनात, कर्नेल्य आधिकारीनी आमले धाडेल शे, तो धार्मीक माणुस अनी देवनी भक्ती करनारा शे अनी सर्व यहूदी लोके त्यानाबद्दल चांगलीच साक्ष देतस; त्याले देवदूतनी सांगेल शे की, तुमले घर बलाईसन तुमना कडतीन देवनं वचन ऐकावं.
23 मंग पेत्रनी त्यासले मझार बलाईन त्यासना पाहुणचार करा;
अनी दुसरा दिन पेत्र त्यासनासंगे निंघना अनी यापो शहरमधला ईश्वासीसपैकी काही जन त्यानासंगे गयात.
24 दुसरा दिन त्या कैसरिया शहरमा पोहचनात, तठे कर्नेल्य आपला सर्व नातेवाईकसले अनी जवळना मित्रसले गोया करीसन त्यासनी वाट दखी राहींता.
25 जसं पेत्र मझार गया तसा कर्नेल्य त्याले भेटना अनी त्यानी पाया पडीन पेत्रले नमस्कार करा.
26 पण पेत्र त्याले ऊठाडीसन बोलना, “उभा ऱ्हाय, मी माणुसच शे.”
27 मंग पेत्र त्यानासंगे बोलत बोलत मझार गया, तवय त्यानी बराच लोकसले एकत्र जमा करेल दखं.
28 त्यानी त्यासले सांगं, “तुमले सर्वासले माहीत शे की, यहूदी माणुसले गैरयहूदी माणससंगे संबंध ठेवणं किंवा त्यानाजोडे जाणं हाई त्यानाकरता अशुध्द शे; पण कोणताच माणुसले अपवित्र किंवा अशुध्द म्हणानं नही अस देवनी माले दखाडेल शे.
29 यामुये माले बलावं तवय मी काहीच ईचार नही करता ई लागनु; तर आते मी ईचारस, तुम्हीन माले कसाकरता बलावं?”
30 तवय कर्नेल्य बोलना, “आजना तिन दिन पहिले, मी मना घर दुपारना तिन वाजाले प्रार्थना करी राहींतु; तवय अचानक धवळाजरक कपडा घालेल एक माणुस मनापुढे उभा राहीन बोलना,
31 ‘कर्नेल्य, तुनी प्रार्थना ऐकामा येल शे, अनी तुना दानधर्मनी आठवण देवनी करेल शे.
32 यामुये यापो शहरमा कोणले तरी धाडीन शिमोन पेत्र नावना माणुसले बोलावं; तो समुद्रना काठवरला शिमोन चांभार याना घर पाहुणा शे.’
33 म्हणीन मी तुमनाकडे माणससले लगेच धाडं, अनी तुम्हीन वनात हाई चांगलं व्हयनं; तर आते प्रभुनी जे काही तुमले बोलाले सांगेल शे, ते ऐकाकरता आम्हीन सर्व आठे देवसमोर जमेल शेतस.”
पेत्रना उपदेश
34 तवय पेत्रनी बोलाले सुरवात करीसन सांगं, “आते मी खरच समजी गऊ की परमेश्वर कोणसंगे भेदभाव करस नही.
35 पण सर्व राष्ट्रसना लोकसमा जो कोणी त्यानं भय धरीन चालस अनी त्याना कामे धार्मीक शेतस तो त्याले मान्य शे.
36 देवना हाऊ संदेश तुमले माहीत शे की, त्यानी येशु ख्रिस्त जो सर्वासना प्रभु शे त्यानाद्वारा जे वचन शांतीना प्रचार करत इस्त्राएल लोकसकडे धाडं.
37 योहाननी बाप्तिस्मा गाजाडानंतर सर्व गालीलपाईन सुरवात व्हईसन सर्व यहूदीयापावत घडेल गोष्टी तुमले माहीत शेतस.
38 तुमले नासोरी येशुबद्दल माहित शे की, कसा देवनी पवित्र आत्मातीन अनी सामर्थ्यतीन त्याना अभिषेक करा; येशु चांगला कामे करत अनी सैताननी सत्ताखाल ज्या व्हतात त्या सर्वासले बरं करत फिरना, कारण देव त्यानासंगे व्हता.
39 अनी त्यानी इस्त्राएल देशमा अनं यरूशलेम शहरमा जे काही करं त्या सर्व गोष्टीसना आम्हीन साक्षीदार शेतस; त्या लोकसनी त्याले क्रुसखांबवर टांगीन मारं.
40 पण मरानंतर तिसरा दिन देवनी त्याले ऊठाडं अनी त्यानी दिसावं अस करं.
41 सर्व लोकसले नही दिसना पण ज्या साक्षीदार देवनी पहिलेच निवडी ठेयल व्हतात त्यासले म्हणजे आमले दखायना, त्याच आम्हीन तो मरीन ऊठानंतर त्यानासंगे खानंपिणं करं.
42 अनी त्यानी आमले आज्ञा करी की, लोकसले उपदेश करा अनं साक्ष द्या की ज्याले देवनी जिवतसना अनं मरेलसना न्यायाधीश असा निवाडेल शे, हाऊ तोच शे.
43 त्यानाबद्दल सर्व संदेष्टा साक्ष देतस की, त्यानावर ईश्वास ठेवणारा प्रत्येकले त्याना नावना सामर्थ्यतीन पापसपाईन मुक्ती भेटी.”
गैरयहूदी लोकसवर पवित्र आत्मा उतरस
44 पेत्र हाई बोलीच राहींता, तवय ऐकणारा सर्वासवर पवित्र आत्मा उतरना.
45 मंग गैरयहूदी लोकसले पवित्र आत्माना बराच दान भेटनात हाई दखीसन यापो शहरतीन पेत्रसंगे येल सर्व सुंता व्हयेल यहूदी ईश्वासु लोकसले आश्चर्य वाटनं.
46 कारण त्यासनी त्यासले बऱ्याच भाषा बोलतांना अनं देवनी स्तुती करतांना ऐकं; तवय पेत्र बोलना,
47 “ज्यासले आमनामायक पवित्र आत्मा भेटेल शे, त्यासना पाणीघाई बाप्तिस्मा कराकरता कोणी रोखु शकस का?”
48 मंग त्यानी त्यासले आज्ञा दिधी की, येशु ख्रिस्तना नावतीन यासले बाप्तिस्मा द्या; तवय त्यासनी त्याले आखो काही दिन थांबी जावानी ईनंती करी.