9
शौलनं धर्मांतर
(प्रेषित २२:६-१६; २६:२-१८)
शौल आते बी प्रभुना शिष्यसले धमक्या देनं अनी त्यासनी हत्या करानी याच धुनमा व्हता; तो महायाजककडे गया, अनी त्यासनाकडतीन दिमिष्क शहरमधला धर्मसभाकरता असा पत्र मांगात की, जर तठे या पंथना माणसे किंवा बाया दखायनात म्हणजे तो त्यासले बांधीन यरूशलेममा लई ई.
मंग जाता जाता अस व्हयनं की तो दिमिष्क जोडे पोहचना, तवय अचानक त्याना आजुबाजू आकाशमातीन प्रकाश चमकना. तवय तो जमीनवर पडना, अनी त्यानी असा आवाज आपलासंगे बोलतांना ऐका, “शौल, शौल! तु मना छळ का बरं करस?”
तवय तो बोलना, “प्रभु तु कोण शे?”
तो बोलना, “ज्या येशुना तु छळ करस, तोच मी शे. पण ऊठ अनी शहरमा जा, म्हणजे तुले जे करानं शे ते तुले सांगामा ई.”
त्यानासंगे ज्या लोके जाई राहींतात त्या स्तब्धच उभा राहीनात, त्यासनी आवाज ऐका खरा; पण त्यासले कोणीच दिसनं नही. मंग शौल जमीनवरतीन ऊठना तवय त्याना डोया उघडाच व्हतात, तरी बी त्याले काहीच दखाई नही राहींत; तवय त्या त्याले हात धरीसन दिमिष्क शहरमा लई गयात. तठे तो तिन दिन आंधया व्हता अनी तितला दिन त्यानी काहीच खादं पिधं नही.
10 तठे दिमिष्क शहरमा हनन्या नावना कोणी एक शिष्य व्हता; त्याले प्रभु दृष्टांत दिसन बोलना, “हे हनन्या!”
तो बोलना, “हा, प्रभु मी शे.”
11 प्रभुनी त्याले सांगं, ऊठीसन नीट नावनी वाटवर जा अनी यहुदाना घर तार्सकर शौल नावना माणुसना शोध कर; कारण दख तो प्रार्थना करी राहीना. 12 अनी त्यानी दृष्टांतमा अस दखं की, कोणी तरी हनन्या नावना माणुस मझार ईसन बरं व्हवाकरता आपलावर हाथ ठि राहीना.
13 तवय हनन्यानी उत्तर दिधं, “प्रभु, यरूशलेममधला तुना पवित्र लोकसनं ह्या माणुसनी कितलं वाईट करेल शे, हाई मी बराच लोकसकडतीन ऐकेल शे. 14 अनी आठे बी तुनं नाव लेनारा सर्वासले बांधानं, असा मुख्य याजकसकडतीन त्याले अधिकार भेटेल शे.”
15 तवय प्रभुनी त्याले सांगं, “जाय, कारण गैरयहूदी लोकेसपुढे, राजासपुढे अनं इस्त्राएल लोकसपुढे मनं नाव लई जावाकरता त्याले मी निवाडेल शे. 16 अनी त्याले मना नावकरता कितलं दुःख सहन करनं पडी हाई मी त्याले दखाडसु.”
17 तवय हनन्या जाईसन त्या घरमा घुसना अनी त्यानावर हात ठिसन बोलना, “शौल भाऊ, तु वाटतीन ई राहींता तवय ज्या प्रभुनी म्हणजे येशुनी तुले दर्शन दिधं, त्यानी माले यानाकरता धाडं की, तुले परत दखावाले पाहिजे अनी तु पवित्र आत्मातीन परीपुर्ण व्हवाले पाहिजे.” 18 तवय लगेच शौलना डोयावरतीन खिपल्यासनामायक काय तरी पडनं अनी त्याले दखावु लागनं; त्यानी ऊठीसन बाप्तिस्मा लिधा; 19 अनी जेवण करावर त्यानामा परत बळ वनं. मंग शौल दिमिष्क शहरमधला शिष्यसना सहवासमा काही दिन राहीना.
शौल दिमिष्क शहरमा उपदेश करस
20 नंतर लगेच शौल सभास्थानसमा येशुबद्दल उपदेश करीसन सांगु लागना की, तो देवना पोऱ्या शे.
21 तवय सर्वाजन आश्चर्यचकीत व्हईन बोलु लागनात, “हाई येशु नाव लेनारासले जो यरूशलेम शहरमा मारी राहींता तो हाऊच ना? हाऊ तर त्या लोकसले बांधीन मुख्य याजकसकडे लई जावाले आठे येल व्हता ना?”
22 पण शौल हाऊ आखो सामर्थ्यशाली व्हत गया, अनी येशु हाऊच ख्रिस्त शे असा तो पुरावा दिसन दिमिष्कमा राहणारा यहूदी लोकसले आश्चर्यचकीत करं.
23 असा बराच दिन व्हई गयात, मंग यहूदी लोकसनी शौलले मारी टाकाना ईचार करा. 24 पण शौलले त्यासना ईचार समजना, त्यासनी त्याले मारी टाकाकरता रातदिन शहरनी वेशीवर नजर ठिन व्हतात. 25 पण त्याना शिष्यसनी शहरनी जी भिंत व्हती तिनी खिडकीमातीन त्याले टोपलीमा बसाडीन खाल उतारी दिधं.
यरूशलेम शहरसमा शौल
26 मंग तो यरूशलेममा वना तवय त्यानी शिष्यसमा मिसळाना प्रयत्न करा; पण हाऊ शिष्य शे असा ईश्वास नही धरता त्या त्याले भ्याऊ लागनात. 27 तवय बर्णबा नावना शिष्य त्याले प्रेषितसकडे लई वना; अनी शौलले वाटमा प्रभुनं दर्शन कसं व्हयनं, हाऊ त्यानासंगे कसा बोलना अनी दिमिष्क शहरमा त्यानी येशुनं नाव लिसन हिम्मत करीसन कसा उपदेश करा हाई त्यानी त्यासले सांगं. 28 मंग तो त्यासनासंगे यरूशलेममा काही दिन येतजात राहीना अनी धैर्यतीन प्रभु येशुना नावना प्रचार करत राहीना. 29 आखो तो ग्रीक भाषा बोलणारा यहूदी लोकससंगे वादविवाद करे, पण त्या त्याले मारी टाकाना प्रयत्न करू लागनात. 30 हाई जवय त्यानासंगेना ईश्वासी लोकसले समजनं, तवय त्या त्याले कैसरिया शहरमा लई गयात अनी तठेन त्याले तार्स शहरमा धाडी दिधं.
31 शेवट अशी सर्व यहूदीया, गालील अनी शोमरोन या प्रदेशमातील मंडळीसले शांतता भेटनी, अनी त्यासनी वाढ व्हत गई अनी त्या प्रभुना भय धरीन अनं पवित्र आत्मानी देयल समाधानमा वाढत गयात.
लोद अनं यापो शहरमा पेत्र
32 मंग अस व्हयनं की, पेत्र देवना सर्व लोकसमा फिरी राहींता तवय लोद गावमा ज्या राही राहींतात त्यासनाकडे गया. 33 तठे त्याले ऐनेयास नावना एक माणुस दखायना, त्याले लखवा व्हयेल व्हता अनी तो आठ वरीस पाईन अंथरूण धरीन पडेल व्हता. 34 त्याले पेत्र बोलना, “ऐनेयास, येशु ख्रिस्त तुले बरं करस, ऊठ अनं तुनं अंथरूण नीट कर.” तवय तो लगेच ऊठना. 35 नंतर लोद अनी शारोन गावसमा राहणारा सर्व लोकसनी त्याले दखं अनं त्या प्रभुकडे फिरनात.
36 आखो यापो शहरमा तबीथा नावनी एक शिष्य व्हती, ग्रीकमा दुर्कस अस म्हणतस त्याना अर्थ हरीण व्हस, ती चांगला कामे करामा अनं दानधर्म करामा कायम तयार राहे. 37 पुढे त्या दिनसमा ती आजारी पडीन मरी गई; तवय त्यासनी तिन आंग धोईन माडीवर एक खोलीमा ठेवं. 38 लोद हाई यापो शहरजोडे व्हतं, तठे पेत्र शे अस शिष्यसनी ऐकं, तवय त्यासनी दोन जणसले धाडीन त्याले ईनंती करी की, “आमनाकडे येवाले उशीर करू नका.” 39 तवय पेत्र ऊठीसन त्यासनासंगे गया तो तठे पोहचताच त्या त्याले माडीवर ली गयात; त्याना आजुबाजू सर्व विधवा रडी राहिंत्यात अनी ज्या सदरा अनी कपडा दुर्कसनी जिवत व्हती तवय बनाडेल व्हतात, त्या त्याले दखाडु लागनात. 40 पण पेत्रनी त्या सर्वासले बाहेर काढं अनी गुडघा टेकीन प्रार्थना करी अनी मरेल शरिरकडे दखं अनं फिरीसन बोलना, “तबीथा, ऊठ.” तवय तिनी डोया उघडात अनी पेत्रले दखीसन ती ऊठी बसनी. 41 मंग त्यानी तिले हात धरीन ऊठाडं अनी ईश्वासी लोकसले अनं विधवासले बलाईन त्यासनापुढे तिले जिवत अस उभं करं. 42 मंग सर्व यापोमा हाई माहीत पडनं अनी बराच जणसनी प्रभुवर ईश्वास ठेवा. 43 नंतर अस व्हयनं की, पेत्र यापो शहरमा शिमोन नावना एक चांभारना घर बराच दिन राहीना.
9:23 २ करिंथ ११:३२,३३