16
तिमथ्य पौलले भेटस
मंग पौल दर्बे अनी लुस्त्रमा बी वना, तठे तिमथ्य नावना कोणतरी एक शिष्य व्हता, त्यानी माय यहूदी ईश्वासी बाई व्हती, त्याना बाप हेल्लेणी* व्हता. तो लुस्त्र अनी इकुनियो गावना ईश्वासु लोकसमा नावाजेल होता. त्यानी आपलासंगे येवानं अशी पौलनी ईच्छा व्हती; तवय तठे ज्या यहूदी व्हतात त्यासनामुये त्यानी त्याले लिसन त्यानी सुंता करी; कारण त्याना बाप गैरयहूदी व्हता हाई सर्वासले माहीत व्हतं. तवय त्यासनी गावसमातीन जाता जाता यरूशलेममाधील मंडळीना प्रेषित अनी वडीलवर्ग यासनी ज्या नियम ठराई देयल व्हतात त्या त्यासले पाळाकरता नेमी दिधात. यामुये मंडळ्या ईश्वासमा स्थिर व्हयनात अनी त्यासनी संख्या वाढत गयी.
त्रोवासा गावमा पौलले दृष्टांत व्हस
नंतर आशिया देशमा वचन सांगाकरता त्यासले पवित्र आत्माकडतीन अडथळा व्हयना त्यामुये त्या फ्रुगिया अनी गलतिया ह्या प्रांतसमातीन गयात. अनी मुसिया प्रदेशनी सिमापावत येवावर बिथुनियास प्रांतमा जावाना त्यासनी प्रयत्न करा; पण येशुना आत्मानी त्यासले जावु दिधं नही. मंग त्या मुसियाजवळतीन जाईन त्रोवासा गावले गयात. तठे रातले पौलले असा दृष्टांत व्हयना की; कोणी तरी मासेदोनिया प्रदेशना माणुस उभा राहीसन आपले ईनंती करीसन म्हणी राहीना की, “ईकडे मासेदोनिया ईसन आमले मदत कर!” 10 असा त्याले दृष्टांत व्हवानंतर त्या लोकसले शुभवर्तमान सांगाले देवनी आपले बलायेल शे असा अंदाज करीसन आम्हीन मासेदोनिया प्रदेशले जावाना लगेच ईचार करा.
पौल मासेदोनियामधला फिलीप्पै शहरले जास
11 तवय त्रोवासा गावतीन नावमा बठीन आम्हीन निट वाट धरीन समथ्राके गावले गवुत अनी दुसरा दिन नियापुलीस गावले गवुत. 12 तठेन फिलीप्पैले गवुत, ते मासेदोनिया पहिला प्रदेशनं शहर व्हतं, तठे रोमी लोकसनी वस्ती व्हती; त्या शहरमा आम्हीन काही दिनपावत राहीनुत. 13 मंग शब्बाथ दिनले आम्हीन शहरना वेशीबाहेरनी नदीकाठले, जठे प्रार्थना व्हस अस आमले वाटनं तठे जाईन बठनुत अनी ज्या बाया तठे जमेल व्हत्यात त्या त्यासनासंगे बोलु लागणात. 14 तवय थुवतीरा शहरनी लुदिया नावनी कोणी एक बाई जांभळा कपडा ईकनारी देशभक्तीन व्हती, तिनी आमनं भाषण ऐकं; तिना अंतःकरण देवनी अस प्रफुल्लीत करा की पौलना बोलनाकडे तिनी निट लक्ष दिधं. 15 मंग लुदियाना आपला कुटुंबसंगे बाप्तिस्मा व्हवानंतर तिनी अशी ईनंती करी की, “मी प्रभुवर ईश्वास ठेवणारी शे अस जर तुम्हीन ठरायेल शे तर मना घर ईसन राहा.” हाई ईनंती तिनी आग्रह करीसन आमनाकडतीन मान्य करी लिधी.
पौल अनी सीला कैदखानामा
16 मंग अस व्हयनं की, एक दिन आम्हीन प्रार्थना स्थळकडे जाई राहींतुत तवय दुष्ट आत्मा आंगमा व्हतात अशी एक दासी जी जवान पोर आमले दखायनी; ती दैवीप्रश्न सांगीन तिना मालकले बराच पैसा कमाडीन देत ऱ्हाये. 17 ती पौलना अनी आमनामांगे ईसन जोरमा बोलनी, “ह्या माणसे परात्पर देवना दास शेतस! ह्या तुमले तारणना मार्ग सांगतस!” 18 अशी ती बराच दिनपावत करत राहीनी, मंग पौल भलताच अस्वस्थ व्हईसन मांगे फिरना अनी त्या दुष्ट आत्माले बोलना, “येशु ख्रिस्तना नावतीन मी तुले आज्ञा करस की, तु हिनामाईन निंघी जाय!” अनी तो आत्मा लगेच निंघी गया. 19 मंग आपली कमाडानं साधन गयं अस दखीन तिना मालकनी पौल अनी सीला यासले वढत अधिकारीसकडे चौकमा लई गया. 20 अनी त्यानी त्यासले रोमी अधिकारीसपुढे उभं करीसन सांगं, “या माणसे यहूदी राहीसन आमना शहरना लोकसले भलताच तरास देतस, 21 अनी आम्हीन रोमी लोकसले ज्या परीपाठ स्विकाराले अनी आचरण कराले योग्य नहीत त्या ह्या सांगतस.”
22 तवय लोकसनी गर्दी पौल अनं सीलावर ऊठनी, अनी अधिकारीसनी त्यासना कपडा फाडीन त्यासले फटका मारानी आज्ञा दिधी. 23 मंग त्यासले बराचसा फटका मारानंतर कैदखानामा टाकी दिधं अनी त्यासले कडक बंदोबस्तमा ठेवानं असा कैदखानाना अधिकारीले हुकूम करा. 24 असा त्याले हुकूम मिळानंतर त्यानी त्यासले मधला कैदखानामा टाकीन त्यासना पाय लाकुडना ओंडकामा आटकाडात.
25 जवळजवळ मध्य रातले पौल अनी सीला ह्या देवले प्रार्थना करी राहींतात अनी गाना म्हणी राहींतात तवय पहेरेदार त्यासनं ऐकी राहींतात. 26 तवय अचानक असा मोठा भूकंप व्हयना की कैदखानाना पाया डगमगना; सर्व दारे लगेच उघडनात अनी सर्व कैदीसना साखळबंद सुटी गयात. 27 तवय कैदखानाना अधिकारीनी झोपमाईन जागा व्हईसन कैदखानाना दारे उघडा दखात अनी कैदी पळना व्हतीन अस समजीसन तलवार काढीन तो स्वतःना घात करणार व्हता. 28 ईतलामा पौल जोरमा वरडीन बोलना, “तु स्वतःनं काय करी लेवु नको, कारण आम्हीन सर्व आठेच शेतस!”
29 मंग दिवा लाईन तो अधिकारी मझार धावत गया अनी कापत कापत पौल अनी सीला यासन्या पाया पडना. 30 अनी त्यासले बाहेर काढीन बोलना, “महाराज, मनं तारण व्हवाले पाहिजे म्हणीसन मी काय कराले पाहिजे?”
31 त्या बोलनात, “प्रभु येशुवर ईश्वास ठेव, म्हणजे तुनं अनी तुना घराणानं तारण व्हई.” 32 त्यासनी त्याले अनी त्याना घरमातील सर्वासले प्रभुनं वचन सांगं. 33 मंग रातनी तीच येळले त्यानी त्यासन्या जखमा धुयात अनी तवय त्यानी अनी त्याना घरना सर्वासनी बाप्तिस्मा लिधा. 34 मंग त्यानी त्यासले घर लई जाईसन जेवण दिधं अनी देववर ईश्वास ठिसन सर्व कुटूंबसंगे आनंद करा.
35 दिन उगानंतर रोमी अधिकारीसनी शिपाईसले सांगीन धाडं की, “त्या माणससले सोडी द्या.”
36 तवय कैदखानाना अधिकारीनी पौलले अस वर्तमान सांगं की, “तुमले सोडाव म्हणीसन अधिकारीसनी माणसे धाडेल शेतस, तर आते शांततामा निंघी जा.”
37 तवय पौल त्याले बोलना, “आम्हीन रोमी माणसे व्हतुत अनी अपराधी ठरनुत नही तरी त्यासनी आमले लोकसना समोर फटका मारीन कैदखानामा टाकं अनी आते त्या आमले गुपचुप धाडी राहीनात का? अस नही; तर त्यासनी स्वतः ईसन आमले बाहेर लई जावं.”
38 मंग शिपाई अधिकारीनी हाई बातमी रोमी अधिकारीसले सांगी, तवय त्या रोमी शेतस, अस ऐकीसन त्यासले भिती वाटनी. 39 मंग त्यासनी ईसन त्यानी समजुत करी अनी त्यासले बाहेर आणीन शहरमातीन निंघी जावानी ईनंती करी. 40 मंग पौल अनी सिला कैदखानामातीन निंघीन लुदियाना घर गयात, ईश्वासु बंधुवर्गाले भेटीन त्यासनी त्यासनं समाधान करं, अनी तठेन त्या वाटले लागनात.
* 16:1 हेल्लेणी ग्रीक