23
मंग पौल धर्मसभाकडे नजर करीसन बोलना, “इस्त्राएली भाऊसवन, मी आजपावत देवनापुढे पुरी सभ्यतातीन जिवन जगनु.” तवय प्रमुख याजक हनन्या यानी त्यानाजोडे उभा राहणारासले त्याना कानफटामा मारानी आज्ञा करी. तवय पौल त्याले बोलना, “हे चुना लायेल भिंत, तुले देव मारी, तु नियमशास्त्रप्रमाणे मना न्याय कराले बठनात तरी नियमशास्त्रविरूध्द माले मारानी आज्ञा देस का!”
तवय जोडे उभा राहणारा बोलनात, “देवना प्रमुख याजकनी तु निंदा करस का?”
पौलनी सांगं, “इस्त्राएली भाऊसवन, हाऊ प्रमुख याजक शे, हाई माले माहीत नव्हतं; ‘तु आपला लोकेसना अधिकारीना विरोधमा वाईट बोलु नको’ अस शास्त्रमा लिखेल शे.”
तवय त्यासनामा एक भाग सदुकी अनी एक भाग परूशीसना शे, अस समजनं तवय पौल धर्मसभामा वरडीन बोलना, “भाऊसवन, मी परूशी अनी परूशीसंना पोऱ्या शे, आमनी आशा अनी मरेलसनं परत ऊठनं यानाबद्दल मनी चौकशी व्हई राहीनी!”
तो हाई बोलीच राहींता इतलामा परूशी अनी सदुकी यासनामा गोंधळ व्हईसन लोकसभामा फुट पडनी. कारण परत जिवत व्हनं व्हस नही अनी देवदूत अनं आत्मा बी नही, अस सदुकी म्हणतस; परूशी तर या दोन्ही गोष्टी मान्य करतस. तवय मोठा गोंधळ व्हयना अनी ज्या शास्त्रशिक्षक परूशीसना पक्षना व्हतात त्यासनामातीन काहीजण ऊठीसन संतापमा बोलनात, “या माणुसमा आमले काहीच वाईट दखास नही; जर आत्मा अनी देवदूत त्यानासंगे बोलना व्हई तर मंग काय?”
10 अस मोठं भांडण चाली राहींत तवय त्या पौलले फाडी टाकतीन अशी भिती सेनापतीले वाटनी त्यानी शिपाईसले हुकूम करा की खाल जाईसन त्याले त्यासनामातीन सोडाईसन किल्लामा लई या.
11 त्याच रातले प्रभु पौलपुढे उभा राहीसन बोलना, “धीर धर, जशी तु यरूशलेममा मनाबद्दल साक्ष दिधी तशी रोम शहरमा बी तुले देनी पडी.”
पौलना विरोधमा यहूदीसना कट
12 मंग दिन उगना तवय कितलातरी यहूदी कट करीसन अनी शपथ लिसन बोलनात, “आम्हीन पौलना जीव लेतस नही तोपावत खावावुत पेवावुत नहीत.” 13 हाऊ कट करनारा माणसे चाळीसपेक्षा जास्त व्हतात. 14 त्या मुख्य याजक अनी वडीलमंडळ यासनाकडे ईसन बोलनात, पौलना जीव लेतस नही तोपावत आम्हीन अन्नले शिवावुत नही, अशी कडक शपथ लिसन आम्हीन स्वतःले बांधी लेयल शे. 15 तर आते त्यानाबद्दल आखो काही बारकाईतीन ईचारपुस करानी शे, अस निमित्त करीसन त्याले तुमनाकडे आणा, अस तुम्हीन सभासमोर सेनापतीले समजाडा; म्हणजे पौल येस नही येस तोच आम्हीन त्याना जीव लेवाले तयार शेतस.
16 हाई घात करानी बातमी पौलना भाचानी ऐकी अनी किल्लामा जाईसन त्यानी पौलले सांगं. 17 तवय पौलनी एक अधिकारीले बलाईसन सांगं, “या तरूणले सेनापतीकडे लई जा, याले त्यासले काहीतरी सांगानं शे.” 18 तवय अधिकारीनी त्याले सेनापतीकडे लई जाईसन सांगं, “कैदी पौल यानी माले बलाईसन ईनंती करी की, या तरूणले तुमनाकडे लई येवानं, त्याले तुमनासंगे काहीतरी बोलनं शे.”
19 तवय सेनापतीनी त्याना हात धरीन त्याले एकबाजुले लई जाईसन ईचारं, “तुले माले काय सांगणं शे?”
20 तो बोलना, “यहूदीसनी अशी एकी करेल शे की, पौलबद्दल आखो काही बारकाईतीन ईचारपुस कराना निमित्ततीन पौलले सकाय खाल सभामा आणानं, अशी तुमनाकडे ईनंती करानी. 21 तर तुम्हीन त्यासनं ऐकानं नही, कारण चाळीसपेक्षा जास्त माणसे त्याना घात कराले टपीन बठेल शेतस; त्यासनी शपथ लेयल शे की, त्याना जीव लेवाशिवाय आपण खावावुत नही, पेवावुत नही अनी आते त्या तयार व्हईसन आपली शपथ पुरी कराले दखी राहीनात.”
22 तवय तु माले हाई सांगं, “हाई कोणले सांगु नको,” अस सेनापतीनी त्या तरूणले बजाडीन सांगं अनं त्याले धाडी दिधं.
पौलले कैसरिया शहरले धाडतच
23 मंग त्यानी दोन्ही अधिकारीसले बलाईन सांगं, “कैसरिया शहरमा जावाले दोनशे शिपाई, सत्तर घोडेस्वार अनी दोनशे भालेकरी असा गट रातलेच नऊ वाजता तयार करी ठेवा. 24 अनी पौलले बसाडीसन फेलिक्स अधिकारीकडे संभाळीन नेवाकरता घोडस्वारसनी बी व्यवस्था करेल व्हती.” 25 शिवाय त्यानी अस पत्र लिखं की, 26 नामदार फेलिक्स अधिकारी यासले क्लौद्य लुसिया याना सलाम, 27 या माणुसले यहूदीसनी धरं व्हतं अनी त्याना घात त्यासनाकडतीन व्हणार व्हता, इतलामा हाऊ रोमी शे, हाई समजावर मी शिपाई लई जाईसन त्याले सोडावं. 28 अनी यानावर आरोप ठेवानं काय कारण व्हता हाई समजी लेवानी ईच्छातीन त्याले धर्मसभामा लई गवु. 29 तवय त्यासना नियमशास्त्रमाधल्या वादग्रस्त गोष्टीसबद्दल त्यानावर काही आरोप ठेयल व्हता, पण मरणदंड किंवा कैदनी शिक्षा देवानी असा त्यानावर आरोप नव्हता, अस दखायनं. 30 या माणुसना विरोधमा कट व्हवाव शे अशी माले बातमी लागताच मी त्याले तुमनाकडे धाडं, अनी यानावर दोष लावनारासले बी तुमनापुढे खटला चालाडाले सांगेल शे.
31 शिपाईसनी हुकुमप्रमाणेच पौलले रातमाच अंतिपत्रिसास शहरले जवळपास लई गयात. 32 अनी दुसरा दिन त्यानासंगे पुढे जावाकरता घोडस्वारसले ठिसन भालेकरी किल्लावर परत वनात. 33 घोडस्वारसनी कैसरिया शहरमा जाईसन अधिकारीले पत्र दिसन पौलले त्यानापुढे उभं करं. 34 त्यानी पत्र वाचीसन ईचारं, “हाऊ कोणता प्रांतना शे?” तो किलिकियाना शे अस समजनं. 35 तवय त्यानी सांगं, “जवय तुनावर दोष लावनारा येतीन तवय मी तुनं ऐकसु, अनी त्याले अधिकारीना वाडामा ठेवा असा हुकूम सोडा.”
23:3 मत्तय २३:२७,२८ 23:6 प्रेषित २६:५; फिलप्पै ३:५ 23:8 मत्तय २२:२३; मार्क १२:१८; लूक २०:२७