10
पौलना अधिकार
मी पौल, जो तुमनासमोर ऱ्हास अनी तुमनामा नम्र ऱ्हास, तर मी दुर ऱ्हायनु तर तुमना बराबर कडकपणतीन वागस; तर मी ख्रिस्तनी शांतीघाई अनी नम्रपणतीन तुमले ईनंती करस. मन मांगनं अस शे; कित्येक लोके आम्हीन जगीक ईचारनुसार चालतस अस समजतस, असा लोके मना पुडे येवावर त्यासले कडकपणतीन बोलानं अस माले वाटस. जवय मी येसु तवय अस बोलाले माले भाग पाडु नका. हाई खरं शे की आम्हीन जगमा राहतस पण जगना लोकेसनामायक लढाई करतस नही. आमना युध्दना हत्यार जगना नही तर देवना हत्यार शेतस ज्याघाई आम्हीन शत्रुसना गढ पाडाले समर्थ शे. आम्हीन परमेश्वरना ज्ञानना विरोधमा ऊठनारा, प्रत्येक कल्पना ना आम्हीन विरोध करतस अनी प्रत्येक ईचारले बंदी बनाडिसन त्याले ख्रिस्तना आज्ञाकारी बनडतस. अनी तुमनं आज्ञापालन पुर्न व्हयनं का आम्हीन सर्व आज्ञातोडाबद्दल दंड कराले पात्र शेतस. डोयासले जे दिसस तेच तुम्हीन दखतस, मी ख्रिस्तना शे असा जर कोनले स्वतःबद्दल ईश्वास व्हई तर त्यानी परत; आमना विषयमा तुमनासंगे ईचार कराना; तो असा की जशा मी ख्रिस्तना शे तसा त्या बी शेतस. तो आमना अधिकार प्रभुनी तुमना नाशकरता नही तर प्रगती करता दिधा, त्यानाबद्दल जरी मी थोडाफार विशेष गर्व करा तर मी लाजाऊ नही; अस की, मी तुमले फक्त मना पत्रसघाई घाबरवणारा शे अस भास व्हवाले नको. 10 त्या म्हणतस, त्याना पत्र वजनदार अनं जोरदार शेतस; पण त्यानं व्यक्तीमत्व प्रभावहीन अनं त्यानं भाषण व्यर्थ शे. 11 अस सांगणारासनी हाई ध्यानमा ठेवाणं की, आम्हीन दुर व्हतुत तवय जश पत्रसमा आमना शब्द व्हतात तसच आम्हीन जोडे व्हतुत तवय कृतीघाई बी तसच वागेल शेतस.
12 ज्या कित्येक आपली वाहवाह करतस त्यासनासंगे आमनी तुलना करानी हिम्मत आम्हीन करतस नही; त्या तर स्वतःच मोजमाप करतस अनी स्वतःनी स्वतः संगेच तुलना करतस; त्या मुर्ख शेतस. 13 आम्हीन मर्यादा सोडिसन प्रतिष्ठा दखाडाव नही, तर देवनी देयल मर्यादा प्रमाणेच प्रतिष्ठा दखाडतस; जर तसं नही व्हतं तर आम्हीन येशु ख्रिस्तनं शुभवर्तमान तुमनाकडे लिसन नही येतुत. 14 तुमना जोडे पोहचाले नको म्हणीसन आम्हीन ओढातान करतस नही; कारण ख्रिस्तनी सुवार्ता लिसन सुरूवातले आम्हीन तुमना जोडे पोहचनुत; 15 आम्हीन मर्यादा सोडिसन दुसरासना कष्टमुये अभिमान करतस नही; तर आमले अशी आशा शे की, तुमना ईश्वास वाढत जाई तसतसा आमनी मर्यादाना क्षेत्र तुम्हामा जास्तीत जास्त मोठं व्हत जाई. 16 अस की तुमना पलिकडला प्रांतमा आम्हीन सुवार्ता सांगानी, दुसराना मर्यादाना सिमामाधला पहिलेच व्हयेल गोष्टिसनी प्रतिष्ठा दखाडातस नही. 17 जसं शास्त्र सांगस, “प्रतिष्ठा मिरावनारानी प्रभुमा प्रतिष्ठा मिरावाले पाहिजे.” 18 स्वतःनी बढाई करनारा पसंत ठरस नही, तर ज्यानी बढाई प्रभु करस तोच खरा ठरस.