9
ईश्वासीकरता मदत
1 यहूदीयामाधला पवित्र लोकसनी सेवा कराना विषयमा मी तुमले लिखाले पाहिजे यानी गरज नही;
2 कारण माले तुमनं उतावळपण माहीत शे; त्याना वरतीनच मासेदोनीयामातील लोकसना जोडे मी तुमना विषयमा अभिमानतिन सांगस की अखया एक वरिस पहिलेच तयार व्हयेल शे, अनी या तुमना आस्थामुयेच त्या माधलासले उत्तेजन मिळनं.
3 तरी याना बाबतमा तुमना विषयमा आमना अभिमान व्यर्थ व्हवाले नको. म्हणीसन मी ह्या भाऊसले धाडेल शे. यानाकरता की मी सांग तसच तुम्हीन तयार ऱ्हावान;
4 नही तर कदाचित कोणी मासेदोनियाकर मनासंगे वनात अनी तुम्हीन, आम्हीन तयार नहीत अस त्यासनी दख, तर या भरवसा विषयी आपली फजिती व्हई.
5 यानामुये मी भाऊसकडे आग्रह करानं आवश्यक समजिन पहिला पाईन तुमना जोडे ईसन तुम्हीन त्या मनपुर्वक दाननी व्यवस्था करा ज्यानी तुम्हीन अगोदरच प्रतिज्ञा करी व्हता की, हाई दान मनपाईन देवानं, दबावमा नही.
6 हाई ध्यानमा ठेवा जो कमी पेरी, तो तितलच कापी, अनी जो जास्तीनं पेरी तर, तो जास्तीनं कापणी करी.
7 प्रत्येकनी आपला मनमा कोणा दबावमा अनी कुरकुर नही करता देवानं; दुःखमा मनना नहीतर गरज शे म्हणीसन देवान नही; कारण खूशीतीन देनारा देवले आवडस.
8 सर्व प्रकारनी कृपा तुमनावर भरपुर व्हवाकरता देव शक्तिमान शे; हाई यानाकरता की तुमले सर्व गोष्टीसमा सगळा पुरवठा कायम व्हईसन प्रत्येक चांगला कामकरता तुमनाकडे सर्वकाही भरपूर शे.
9 त्यानी चारीमेर देयल शे; गरिबसले उदारतातीन दानधर्म करेल शे; त्यानं चांगुलपण युगानुयुग राहस अस शास्त्रमा लिखेल शे.
10 जो पेरणाराले बी पुरावस, अनी, खावाकरता अन्न पुरावस तो तुमले बी दी अनी ते भरपुर करी, अनी तुमनं उदारतानं फळ वाढाई.
11 म्हणजे तुम्हीन सर्व प्रकारणा उदारपणकरता सर्व गोष्टीसघाई श्रीमंत व्हशात; त्या सर्व लोके तुमना दानकरता देवले धन्यवाद देतीन जे तुमले आमनाकडतीन भेटनं.
12 हाई सेवा करामुये देवना लोकसना गरजा पुऱ्या कराई जातस; इतलंच नही तर बराच लोकसनी देवना खुप उपकार मानावर ते जास्त व्हस.
13 या सेवाले प्रमाण मानीसन त्या परमेश्वरनी आराधना करतीन, कारण तुम्हीन देवना वचनले आज्ञाना मायक मानतस अनी त्या त्यासनाकरता अनी सर्वाकरता मनपुर्वक दानधर्म करतस.
14 अनी तुमनावर देवनी बरीच कृपा ऱ्हावामुये त्या तुमनाकरता प्रेमतीन प्रार्थना करतस.
15 ज्यानाबद्दल सांगता येवाव नही अस देवना दान त्यासकरता त्यानी स्तुती असो.