3
गैरयहूदीसमा पौलनी सेवा
1 हाई कारणतीन मी पौल तुमना गैरयहूदीसकरता ख्रिस्त येशुना बंदिवान शे. मी देवले प्रार्थना करस
2 देवनी जी कृपा तुमना चांगला करता माले प्राप्त व्हयेल शे तिना व्यवस्थाविषयमा तुम्हीन ऐकेल व्हई.
3 देवनी माले प्रगटीकरननाद्वारा ज्या त्याना रहस्य सांगात तसच मी वर लिखेल शे
4 ते तुम्हीन वाचीन दखशात तर ख्रिस्तविषयना गुप्तज्ञान माले व्हयेल शे तुमले समजी.
5 ते रहस्य जसं आते आत्मानाद्वारे त्याना पवित्र प्रेषिततसले अनं संदेष्टासले प्रकट करी दखाडेल शे, तसं पहिला पिढीसना मनुष्यपूत्रसले सांगामा येल नव्हतं.
6 ते रहस्य हाई शे की, गैरयहूदी ख्रिस्त येशुमा सुवार्ताना योगतीन वतनबंधु, आमनासंगे एक शरीर अनं आमनासंगे अभिवचनना वाटकरी शेतस.
7 देवनं सामर्थ्यना करणीनं जे दान माले देवामा येल व्हता, त्यानामुये मी त्या सुवार्तानं सेवक व्हयनु शे.
8 मी जो पवित्र जणसमा सर्वासमा धाकला, तो मनावर पण हाई कृपा अस व्हयनी की, ख्रिस्तना अगाध समृध्दीना सुवार्ता गैरयहूदीसले सांगानी;
9 अनी ज्यानी येशु ख्रिस्तमा जे सर्वकाही बनाडं त्या देवना ठायी युगादिकाळपाईन जे गुप्त राहेल रहस्यनी व्यवस्या काय, हाई सर्वासले प्रकाशित करीसन दखाडानं;
10 त्यानाप्रमानतीन देवना बहुविध ज्ञान स्वर्गमधला अधिपती अनं अधिकारी यासले मंडळीनाद्वारे आते समजाले पाहिजे.
11 यानाकरता की अनंत युगना संकल्प आपला प्रभु ख्रिस्त येशुमा करा.
12 त्या प्रभुना एकतामा आपलाले त्यानावरला ईश्वासतीन धैर्य अनं निर्भयपणे प्रवेश बी भेटेल शे.
13 यास्तव मी ईनंती करस की तुमनाकरता ज्या क्लेश माले होतस त्यानामुये तुम्हीन खचीसन जावानं नही; ते तुमनाकरता फायदान शे.
ख्रिस्तनी प्रिती
14 त्या पितानासमोर मी गुडघा टेकिसन अशी प्रार्थना करस;
15 स्वर्गमातील अनं पृथ्वीवरला प्रत्येक वंशसले ज्या पितावरतीन नाव देवामा येसं.
16 त्यानी आपला गौरवनी संपत्तीमातीन तुमले अस दान देवाले पाहिजे की, तुम्हीन त्याना आत्मानाद्वारे अंतर्यामी बलसंपन्न व्हवाले पाहिजे.
17 ख्रिस्तनी तुमना अंतःकरणमा तुमना ईश्वासनाद्वारा वास कराले पाहिजे; यानाकरता तुम्हीन प्रितीमा मुरायेल अनं पाया घालेल असा असाले पाहिजे.
18 तुम्हीन देवना सर्व लोकसकडतीन ख्रिस्तना प्रेमनी रूंदी, लांबी, खोली अनं उंची कितली शे हाई चांगली पध्दतीन तुमले समजानं सामर्थ्य भेटावं,
19 हाई तुम्हीन सर्व पवित्र जणससंगे समजी लेवाले, अनं बुध्दीले अगम्य अशी ख्रिस्तनी प्रिती वळखी लेवाले शक्तीमान व्हवाले पाहिजे; अस की तुम्हीन देवना सर्व पुर्णता ईतला परिपुर्ण व्हवाले पाहिजे.
20 आपण ज्यानी काही मागणी किंवा कल्पना करतस त्यानापेक्षा आपलामा कार्य करणारी शक्तीतीन फारचफार कराले जो शक्तीमान शे,
21 देवना गौरव पिढ्यांनपिढी मंडळीमा अनं ख्रिस्त येशुमा युगानुयुग असो! आमेन.