4
मंडळीना सभासदसनी एकता
यास्तव मी जो प्रभु येशुमा बंदिवान तो मी तुमले ईनंती करस की, तुमले व्हयेल पाचारणले शोभी अस तुम्हीन चालाले पाहिजे. पुर्ण नम्रतातीन, सौम्यतातीन अनी क्षमाशिलतातीन वागीसन एकमेकसना प्रितीतीन सहन कराले पाहिजे. शांतीना बंधनतीन आत्माना ऐक्य राखाले तुम्हीन प्रयत्न कराले पाहिजे. तुमना पाचारननी जशी आशा एक त्याप्रमानतीन शरीर एक अनं आत्मा एक शे. एक प्रभु, एक ईश्वास, एक बाप्तिस्मा शे एकच देव शे, जो सर्वासना पिता शे, अनं प्रभु शे, जो सर्वव्यापी अनी सगळासमा शे. तरी आपला सगळासले ख्रिस्तनी देयेल दानना परिणामना प्रमानतीन कृपा देयेल शे. * शास्त्रलेख सांगस,
“जवय तो उंचस्थानवर चढना,
त्यानी त्यानासंगे बराच कैदीसले ली गया;
त्यानी लोकसले कृपा दिधी.”
“आते तो वर चढना” याना अर्थ काय शे? याना अर्थ हाऊ शे की तो पहिले पृथ्वीना सर्वात खालनी जागावर उतरना. 10 जो उतरेल व्हता तोच सर्वकाही त्याना अधिकारतीन आपण भरीसन टाकाले पाहिजे म्हणीसन ऊर्ध्वलोकसवर चढना. 11 अनी त्यानीच कोणले प्रेषित, कोणले संदेष्टा, कोणले सुवार्तिक, कोणले पाळक अनी शिक्षक असा नेमी दिधात. 12 यासले सेवानं कामकरता, ख्रिस्तना शरिरना रचनाकरता, देवना पवित्र लोकसनी पुर्णता व्हावी म्हणीसन देवामा वनं. 13 आपण सर्वासनी देवना पोऱ्यावरना ईश्वासना अनं तत्संबधी ज्ञानना एकत्वास, प्रौढ मनुष्यपणास ख्रिस्तनी पुर्णता प्राप्त व्हई अस बुध्दीना मर्यादप्रत आपण सर्व ईसन पोहचतस तोपावत देयल शे. 14 यानाकरता की आपण यानापुढे लेकरंसनामायक राव्हाले नको, म्हणीसन माणुसना धुर्तपणतीन, भ्रांतीना मार्गले ली जाणारी युक्तीघाई, उपदेशरुपी प्रत्येक वाराघाई हेलकावनारा अनी फिरनारा असा व्हवाले नको. 15 तर आपण प्रितीतीन सत्यले धरीसन मस्तक जो ख्रिस्त त्याना परिणामतीन सर्व प्रकारतीन वाढाले पाहिजे. 16 त्यानाघाई पुरा शरिरनी, पुरवठा करनारा प्रत्येक सांधाना योगे, जुळवणूक अनं जमवाजमव व्हस, प्रत्येक अगं आपआपला परिमाणतीन काम करत र्‍हास, अनी आपली रचना प्रितीमा व्हवाकरता वाढ करी लेस.
ख्रिस्तमा नविन जिवन
17 यास्तव मी हाई सागंस की प्रभुना नावमा सावध करस की, गैरयहूदी लोके आपला मनना भ्रष्टतामा चाली राहिनात त्याप्रमानतीन तुम्हीन शेवटपावत चालु नका. 18 त्यासनी बुध्दी संबंधघाई अंधकारमय व्हयेल शे, त्यासनामधला अज्ञान अनं त्यासना अंतःकरणना कठीणपणा यामुये त्या देवना जिवनपाईन येगळे व्हयेल शेतस. 19 त्यासले आते कशानीच लाज वाटत नही, त्यामुये ते हावरापणतीन सर्व प्रकारनी अशुध्दता कराकरता स्वतःले कामातुरपणाना स्वाधीन करं. 20 परंतु तुम्हीन अशी रितीतीन ख्रिस्त शिकनात नही. 21 तुम्हीन त्यानंच ऐकेल शे, अनं येशुना ठायी जे सत्य शे त्याप्रकारतीन तुमले त्यानामा शिक्षण भेटेल शे. 22 अस की तुमना पहिला आचारणना संबंधना जो जुना मनुष्यत्व त्याना तुम्हीन त्याग कराले पाहिजे, तो कपटना वासनातीन भरेल शे त्याना नाश व्हवाव शे. 23 तर तुम्हीन आपला मनना अनी आत्मिक स्वभावतीन नवा व्हवाले पाहिजे. 24 अनी धार्मीकता अनं पवित्रता यासनी भरिसन असा देवमायक उत्पन्न करेल नवा मनुष्य धारण कराले पाहिजे. 25 यास्तव असत्यना त्याग करीसन तुम्हीन प्रत्येकजण आपआपला शेजारीसबद्दल सत्य बोला. कारण आपन ख्रिस्तना अवयव शेतस. 26 तुम्हीन राग करा, परंतु पाप करू नका; तुम्हीन रागावनात तर सुर्य मावळाले नको. 27 अनी सैतानले संधी देऊ ना. 28 चोरी करनारासनी परत चोरी कराले नको; तर गरजवंतसले देवाले आपलाजवळ काही पाहिजे म्हणीसन जे उत्तम तेच आपला हातसघाई काम करत राव्हाले पाहिजे. 29 तुमना तोंडवाटे कोणतं बी अमंगळ भाषण निंघाले नको, तर गरजपुरता अध्यात्मिक फायदाकरता जे काही चांगलं तेच निंघाले पाहिजे, त्यामुये ऐकणारसले कृपादान प्राप्त व्हई. 30 देवना पवित्र आत्माले दुःखाडु नका; त्यानामुये तुम्हीन तारणना दिन पर्यंत मुद्रित व्हयेल शेतस. 31 सर्व प्रकारना कटुत्व, संताप, क्रोध, कलकलावट अनं अभद्र भाषण हाई, अवघा दुष्टपण बी तुमनापाईन दुर करामा येवो. 32 अनी तुम्हीन एकमेकससंगे उपकारी अनं कनवाळू व्हवाले पाहिजे; जशी देवनी ख्रिस्तमा तुम्हले क्षमा करेल शे तशी तुम्हीन बी एकमेकसले क्षमा करा.
4:2 कलस्सै ३:१२,१३ * 4:8 निर्गम 4:8 स्तोत्रसंहिता 68:18 4:16 कलस्सै २:१९ 4:22 कलस्सै ३:९ 4:24 कलस्सै ३:१० 4:32 कलस्सै ३:१३