19
सिनाय पर्वतजोडे इस्त्राएल लोकं
इस्त्राएल लोकं रफिदीन आठेन निंघनात अनी मिसर देशमातीन निंघीसन तीन महिना व्हयनात त्याच दिनले त्या सीनायना रानमा ईसन पोहचनात. तठे त्यासनी डेरा दिसन सीनाय पर्वतना समोरच तळ ठोका, अनी मोशे देवले भेटाकरता डोंगरवर चढी गया. परमेश्वरनी त्याले पर्वतवरतीन हाक मारीसन सांगं की, याकोबना वंशले, इस्त्राएल लोकसले हाई सांगं: “मिसरी लोकसनं मी काय करं ते अनं तुमले जस काही गरुडना पंखवर बसाडीसन कसं आणं हाई तुम्हीन दखेल शे. म्हणीसन तुम्हीन आते खरोखर मनी वाणी ऐकशात अनी मना करार पाळश्यात तर सर्व लोकसमा मना खास विधी व्हशात, सर्व पृथ्वी मनी शे, पण तुम्हीन मना निवाडेल लोकं शेतस, पण तुम्हीन मनाकरता याजकराज्य, पवित्र राष्ट्र व्हशात. तुले इस्त्राएल लोकसले जे सांगनं शे ते हाईच शे.” मोशेनी ईसन लोकसना वडीलसले बलायं अनी परमेश्वरनी ज्या आज्ञा त्यासले सांगाले लायेल व्हतं ते सर्व त्यानी त्यासले सांगं. तवय सर्व लोकं एकमततीन बोलनात, “परमेश्वरनी सांगेल शे ते सर्व आम्हीन करसुत.” मोशेनी लोकसनं हाई उत्तर परमेश्वरले सादर करं.
मंग परमेश्वर मोशेले बोलना, “मी घनमेघमा तुनाकडे येस, म्हणजे मी तुनासंगे बोलसु ते लोकसना कानवर पडी अनी मंग त्यासना कायम तुनावर ईश्वास बठी.” मोशेनी लोकसनं म्हणनं परमेश्वरले सांगं. 10 परमेश्वर मोशेला बोलना, “तु लोकसकडे जाय अनी त्यासले आज अनं सकाय पवित्र कर अनी त्यासले त्यासना कपडा धुवाले सांग, 11 तिसरा दिन ई तोपावत त्यासले तयार ऱ्हावाले लाव, कारण तिसरा दिन सर्व लोकससमोर परमेश्वर सीनाय पर्वतवर उतरी. 12 तु लोकसकरता आजुबाजू मर्यादा आखीसन लोकसले सांग, संभाळा, पर्वतवर चढू नका, त्यानी सिमाले शिवानं नही, जो कोणी पर्वतले स्पर्श करी तो मरी; 13 कोणी आपला हात त्याले लावाना नही, लावा तर त्याले दगडमार कराना किंवा बाणघाई मारी टाकानं; तो जनावर असो की मनुष्य असो, त्याले जिवत ठेवानं नही, शिंगसना नाद व्हई तवय लोकसनी पर्वतवर चढानं.”
14 मोशे पर्वतवरतीन उतरीसन लोकसकडे खाल वना; त्यानी लोकसले पवित्र करं अनी त्यासनी आपला कपडा धुवात. 15 अनी मोशेनी त्यासले सांगं की, “तिसरा दिन ई तोपावत तयार ऱ्हा, स्त्रीले स्पर्श करू नका.”
16 तिसरा दिन उजाडताच मेघगर्जना व्हयनी अनं ईजा चमकु लागनात, पर्वतवर घनमेघ वनात अनं प्रचंड शिंगासना नाद व्हवु लागना तवय छावनीमातील सर्वा लोकं थरथर कापू लागनात. 17 मोशेनी लोकसले देवनं दर्शन कराकरता छावनीना बाहेर आणं अनी त्या पर्वतना पायथाशी उभा राहिनात. 18  परमेश्वर अग्नीमा सीनाय पर्वतवर उतरना म्हणीसन तो धुममय व्हयना, भट्टीना धूरनामायक त्याना धूर वर चढना अनी सर्वा पर्वत थरथर कापू लागना. 19 रणसिंगना आवाज वाढतच गया, तवय मोशे बोलू लागना अनी देव त्याले आपली वाणीघाई उत्तर देत गया. 20 परमेश्वरनी पर्वतना शिखरवर खाल उतरीसन मोशेले सीनाय पर्वतना शिखरवर बलावं, तवय तो वर गया. 21 परमेश्वर मोशेले बोलना, “खाल जाईसन लोकसले ताकीद दे, नाहीतर त्या मर्यादा वलांडीसन हाई काय शे हाई दखाकरता परमेश्वर शे तठे येतीन अनी त्यासनापैकी बराच जण मरतीन. 22 तसच परमेश्वर समोर राहणारा याजकसनी बी पवित्र व्हवाले पाहिजे, नहितर परमेश्वर त्यासले शिक्षा दि.”
23 मोशे परमेश्वरले बोलना, “लोकसले सीनाय पर्वतवर येवावनार नही, कारण तुच आमले ताकीद दिधी अनं माले सांगं की, पर्वतना आजुबाजू मर्यादा घाल अनं तो अधिक पवित्र कर.”
24 तवय परमेश्वर मोशेले बोलना, “तु उतरीसन खाल जाय, नंतर तु अनं अहरोननी वर येवानं; याजकसनी अनं लोकसनी मर्यादा वलांडीसन वर येवालेच नको, वनात तर परमेश्वर त्यासले शिक्षा करी.” 25 मंग मोशेनी ह्या गोष्टी खाल जाईसन लोकसले हाई सांगं.
19:1 गणना 33:5 19:4 यशया 63:9; अनुवाद 32:11 19:5 अनुवाद 4:20 19:6 १ पेत्र 2:9; प्रकटीकरण 1:6; 5:10 19:8 यहोशवा 24:14 19:12 इब्री 12:20 19:17 अनुवाद 4:10 19:18 स्तोत्रसंहिता 68:8