20
दहा आज्ञा
(अनुवाद 5:1-21)
देवनी या सर्व वचनं सांगात: ज्यानी तुले मिसर देशमातीन, गुलामगिरीमातीन काढं तो मी परमेश्वर तुना देव शे.
मनासमोर तुले दुसरा देव नकोत.
आपलाकरता मुर्ती बनाडू नको, तसच आकाशमातील, खाल पृथ्वीवरली कसानी अनं पृथ्वीखालना जलमातील कसानीबी मुर्ती बनाडू नको. त्यासन्या पाया पडू नको किंवा त्यासनी पुजा करू नको; कारण मी परमेश्वर तुना देव ईर्ष्यावान शे;‍ ज्या मना विरोध करतस त्यासना पोऱ्यासले चौथी पिढीपावत बापना अन्यायबद्दल शिक्षा करसु. पण ज्या मनावर प्रेम करतस अनं मन्या आज्ञा पायतस असा लोकसना हजारो पिढीसवर मी दया करसु.
तुना देव यहोवा यानं नाव व्यर्थ लेवु नको, कारण जो परमेश्वरनं नाव व्यर्थ ली त्याले तो शिक्षा दि.
शाब्बाथ दिननी आठवण ठिसन तो पवित्र अशा पाळ. सव दिनपावत कष्ट करीसन आपलं कामकाज कर, 10  पण सातवा दिन तुना देव यहोवा याना शाब्बाथ शे, त्या दिन कोणतच कामकाज करु नको; तु, तुना पोरंसोरं, तुना नौकर, तुना जनावरं किंवा तुनी हदमा ज्या विदेशी शेतस त्यासनी बी काम करानं नही. 11 कारण सव दिनमा परमेश्वरनी आकाश, पृथ्वी अनं त्यामातील सर्वकाही बनाडं अनी सातवा दिनले आराम करा; म्हणीसन परमेश्वरनी शाब्बाथ दिन आशिर्वाद दिसन पवित्र करेल शे.
12 आपला बाप अनं आपली माय यासना मान राख, म्हणजे जो देश तुना देव यहोवा तुले दि राहिना त्यामा तु कायमना राहशी.
13 खुन करानं नही.
14 व्यभिचार करानं नही.
15 चोरी करानं नही.
16 आपला शेजारनाबारामां खोटं बोलानं नही.
17 “आपला शेजार जो शे त्याना घरना मोह करानं नही, आपला शेजारीनी बाईना मोह करानं नही. आपला शेजारीना नौकर, बैल, गधडा किंवा त्यानी कोणती बी वस्तुना लोभ करानं नही.”
लोकसमा भिती
(अनुवाद 5:22-23)
18 मेघगर्जना व्हई राहिनी, ईजा चमकी राहिन्यात, करणा वाजाना आवाज ई राहिना अनी पर्वतमातीन धुर निंघी राहिना अस सर्व लोकसले दखायनं, ते दखीसन त्यासना थरकाप व्हयना अनी त्या दूर सरकीसन उभा राहिनात. 19 त्या मोशेले बोलू लागनात, “आमनाशी तुच बोल अनी आम्हीन ऐकसुत; देव आमनासंगे बोलस तर आमले भिती वाटस, तो बोलना तर आम्हीन मरसुत.”
20 मोशेनी लोकसले सांगं, भ्याऊ नका कारण तुमनी परीक्षा दखाकरता अनी त्यानं भय तुमना डोयासमोर राहीनं तर तुम्हीन पाप करावुत नही यानाकरता देव येल शे. 21 लोकं दुर उभा राहिनात पण मोशे काळोख अंधारमा देव व्हता तिकडे गया.
वेदीसबद्दल नियम
22 तवय परमेश्वर मोशेले बोलना तु इस्त्राएल लोकसले अस सांग, मी तुमनासंगे आकाशमातीन भाषण करेल शे हाई तुम्हीन स्पष्ट दखेल शे. 23 तुम्हीन मना बरोबरीले दुसरा देव करानं नही किंवा आपलाकरता सोनाचांदिना देव बनाडानं नही. 24 मनाकरता एक मातीनी वेदी करा अनी तिनावर शेरडंमेंढरंसनं अनी गुरंढोरंसन होम अनी शांती अर्पणं करा. अनी कुठे कुठे तुम्हीन मनी आराधना करशात तो तो ठिकाण मी तुमले सांगसु अनी तठे मी ईसन तुमले आशिर्वाद दिसु. 25 तुम्हीन मनाकरता दगडसनी वेदी बांधशात तर ती फोडेल दगडसनी नही पाहीजे कारण तुम्हीन आपला हत्यारं त्या दगडले लावशात तर तो भ्रष्ट व्हई. 26 मनाकरता पायऱ्यासनी वेदी बनाडू नको, जर तु पायऱ्या करीसन त्यावरतीन वेदीवर चढशी तर तुनं उघडं शरीर माले दखाई.
20:1 अनुवाद 5:1-21 20:5 अनुवाद 7:9 20:7 लेवीय 19:2 20:8 निर्गम 31:13 20:9 निर्गम 23:12; 34:12; 35:2; 31:15 20:10 निर्गम 23:12; लेवीय 23:3 20:11 उत्पती 3:1-3; निर्गम 31:17 20:12 लेवीय 19:3; अनुवाद 27:16; मत्तय 15:4; मत्तय 19:19; इफिस 6:2 20:13 उत्पती 9:6; रोम 13:9; याकोब 2:11; मत्तय 5:21; लेवीय 24:17 20:14 लेवीय 20:10; मत्तय 5:17 20:15 लेवीय 19:11 20:18 इब्री 12:18 20:19 इब्री 12:18-19 20:25 अनुवाद 27:5; यहोशवा 8:21