21
गुलामसंगे कसं वागानं
(अनुवाद 15:12-18)
आते इस्त्राएल लोकसले या नियम लाई दे: तु एकादा इब्री गुलाम ईकत लिधा तर त्यानी सव वरीस काम करानं अनी सातवा वरीसले त्यानाबद्दल काही वसुली न करता त्याले जावु देवानं. तो कुवारा जर व्हई तर त्यानी कुवारच मुक्त व्हवानं, जर तो बाईसंगे येल व्हई त्यानी बाईनी बी त्यानासंगे मुक्त व्हईसन जावानं. त्याना मालकनी त्याले बायको करी दिधी व्हई अनी त्याले पोर्‍या अनं पोरी व्हयन्यात तर ती अनी लेकरं त्याना मालकना राहतीन; त्यानी एकलानीच जावानं. पण जर तो दास सांगु लागना की, मना मालकवर अनं मना बायको लेकरंसवर मनं प्रेम शे, माले मुक्त व्हईसन जावानी ईच्छा नही. तर त्याना मालकनी त्याले देवसमोर आणीसन दारजोडे किंवा दारना चौकटजोडे उभं करानं अनं आरीघाई त्याना कान टोचाना म्हणजे तो त्याना कायमना गुलाम राही.
कोणी आपली पोर दासी म्हणीसन ईकी तर दासनामायक तिनी मुक्त व्हईसन जावानं नही. तिना मालक तिले आपली बाई करी ली अनी पुढे तिनावर त्यानं मन भरी गयं तर त्यानी खंड लिसन तिले मुक्त करानं; तिनासंगे त्यानी कपट करामुये परका लोकसले तिले ईकाना त्याले अधिकार नही. जर ती दासीले त्याले आपला पोऱ्याकरता ठेवनं व्हई तर तिले त्यानी आपली पोर प्रमाणे वागाडानं. 10 त्यानी दुसरी बाई जरी करी तरी अन्न, वस्त्र अनं निवारा यामा तिले काही कमी पडू देवानं नही. 11 या तिन्ही गोष्टी जर तो करत नही व्हई तर खंड न देता तिनी मुक्त व्हई जावानं.
शारीरिक इजा कराना गुन्हा संबंधमा नियम
12 कोणी एकादाले शिक्षा करी अनी त्यामा तो मरी गया तर शिक्षा करणाराले मरणदंड व्हवालेच पाहीजे. 13 एकादाना घात कराना इरादातीन कोणी टपीन बठेल नही व्हई तरी देवनी त्याले त्याना हातमा दि दिध तर त्याले पळी जावाकरता मी तुले एक जागा नेमी देस. 14 जर एकादा धिटाई करीसन टपीन एकादावर चाल करी गया अनी त्याना घात करा तर त्याले मारी टाकाकरता मनी वेदीना जोडेतीन बी लई जावानं.
15 कोणी आपला बापले किंवा मायले शिक्षा करस तर त्याले मारी टाकानं.
16 कोणी एकादा माणुसले चोरीसन ईकत व्हई किंवा त्यानाजोडे तो सापडना तर चोरनाराले मारी टाकानं.
17 कोणी आपला बापले किंवा आपली मायले शिव्या शाप देत व्हई तर त्याले मारी टाकानं.
18 दोन माणसं भांडी राहिनात अनी एकनी दुसराले दगड मारा किंवा बुक्का मारा अनी त्यामुये तो मरणा नही पण अंथरुन धरी बठना. 19 अनी तो उठीसन, काठी धरीसन हिंडूफिरु लागना तर मारणाराले सोडी देवानं. पण तो घर बठामुये त्यानं व्हयेल नुकसान त्यानी भरी देवानं अनी त्यानी त्याले पुरं बरं करी देवानं.
20 कोणी आपला दास किंवा दासीले काठीघाई मारं अनी मारता मारता तो दास मरी गया तर मारणाराले शिक्षा व्हवालेच पाहीजे. 21 पण तो एकदोन दिन जिवत राहिना तर मालकले दंड कराना नही; कारण तो त्यानच धन शे.
22 कोणी आपसमा मारामारी करी राहिनात अनी त्यामा एकादी गर्भवती बाईले धक्का लागीसन तिना गर्भपात व्हयना, पण तिले दुसरी काही इजा व्हयनी नही तर ती बाईना नवरा सांगी तो दंड देना पडी अनी न्यायाधिशना आज्ञातीन त्यानी तो भराना. 23 पण दुसरी काही इजा व्हयनी तर जीव बद्दल जीव, 24 डोयाबद्दल डोया, दातबद्दल दात, हातबद्दल हात, पायबद्दल पाय, 25 चटकाबद्दल चटका, जखमबद्दल जखम, फटकाबद्दल फटका असा बदला लेवाना.
26 जर कोणी वार करीसन आपला दास किंवा दासीना डोया फोडी तर तो डोया गया म्हणीसन त्यानी त्याले दास्यमुक्त करानं. 27 अनी जर कोणी वार करीसन आपला दास किंवा दासीना दात पाडी तर तो दात गया म्हणीसन त्यानी त्याले दास्यमुक्त करानं.
मालकनी जबाबदारी
28 एकादा बैलनी एकादा माणुसले किंवा बाईले घोमालीसन मारी टाकं, तर त्या बैलले दगडमार करीसन मारी टाकानं, पण त्यानं मांस कोणी खावानं नही; बैलना मालकले मात्र सोडी देवानं. 29 जर त्या बैलले शिंग मारानी सवयच व्हई अनी त्याना मालकले त्यानाबद्दल सांगं तरी बी त्यानी त्याले बांधी ठेवं नही, अनी त्यानी एकादा माणुसले किंवा बाईले मारी टाकं, तर बैलले दगडमार कराना अनी त्याना मालकलेबी मारी टाकानं. 30 जर कोणी त्यानाबदलामा किंमत भरी मांगी तर त्या मालकनी आपलं जीव वाचाडाकरता जी काही किंमत मांगी व्हई ती दि टाकानी. 31 बैलनी एकादाना पोऱ्याले किंवा पोरले घोमालीसन मारी टाकं तरी बी हावुच न्याय त्याले लागू व्हई. 32 जर बैलनी एकादाना दासले किंवा दासीले घोमालीसन मारं तर त्या बैलना मालकनी त्याले तीस चांदीनं शिक्का देवानात अनी त्या बैलले दगडमार करानी.
33 एकादानी खड्डा खोदीसन किंवा उघडीसन त्याले झाकं नही अनी त्यामुये एकादानं गधडा किंवा बैल पडना, 34 तर खड्डाना मालकनी नुकसान भरपाई करी देवानी, जनावरना मालकले त्याना मोल देवाना अनी मरेल जनावर त्या खड्डाना मालकनं व्हई. 35 एकादाना बैलनी दुसराना बैलले जखमी करीसन मारी टाकं तर त्या दुसरा बैलले ईकीसन दोन्ही मालकसनी तो पैसा वाटी लेवाना, तसच मरेल बैलबी त्यासनी वाटी लेवानं. 36 पण बैल पहिलापाईन मारका शे हाई माहीत राहिसन बी मालकनी त्याले बांधी ठेवं नही तर त्यानी बैलना बदलामा बैल देवाना अनी मरेल बैल त्याना व्हई.
21:4 लेवीय 25:44 21:12 लेवीय 24:17 21:13 अनुवाद 19:4-5 21:14 १ राजे 2:28 21:16 अनुवाद 24:7 21:17 लेवीय 20:9; मत्तय 15:4 21:24 लेवीय 24:19-20; अनुवाद 19:21; मत्तय 5:38