22
परतफेडविषयी नियम
1 एकादा माणुसनी बैल किंवा मेंढरु चोरीसन ते कापं किंवा ईकी टाकं तर त्यानी बैलबद्दल पाच बैल अनी मेंढरुबद्दल चार मेंढरं देवानात.
2 चोर घरफोडी करतांना सापडना किंवा तो मरी जाई असा त्याले जर मार भेटना तर त्याना खुनना गुन्हा कोणवर लावाना नही,
3 पण तो चोरी करतांना सुर्य उगायना तर मारणारावर खुनना दोष लागी; चोरनी नुकसान भरपाई देवानी तो कंगाल व्हई तर भरपाई करता त्याले ईकी देवानं.
4 चोरेल बैल, गधडा, मेंढरु वैगेरे चोरकडे जिवत सापडनं तर त्यानी एकना बदले दोन दोन देवानात.
5 कोणी दुसरानं वावर किंवा द्राक्षमळामा आपला जनावरं मोकया सोडी दिधात अनी त्यासनी तठे नुकसान करं तर त्यानी आपला वावरमातील अनी आपला द्राक्षमळामातील चांगलं ते पिक दिसन त्यानी नुकसान भरपाई करानी.
6 एकादाना वावरमा आग लाईसन, काटाकुटा जाळात अनी त्यामुये पिकन्या काड्या, उभं पिक किंवा वावर जळी गयं तर ज्यानी आग चेटाडेल व्हई त्यानी नुकसान भरपाई करीच देवाले पाहीजे.
7 जर कोणी आपला शेजारीकडे पैसा किंवा किमती वस्तु ठेयात अनी त्याना घरतीन ते चोराई गयं तर जवय चोर सापडना तवय त्या चोरकडतीन ते दुप्पट लेवानं.
8 पण चोर जर नही सापडना तर घरना मालकले देवसमोर लई जावानं म्हणजे त्यानी आपला शेजारीना वस्तुसले स्वतः हात लावा की नही याना निर्णय व्हई.
9 कारण कोणता बी प्रकारनी अपराध व्हयनं, मंग तो बैल, गधडा, मेंढरु, कपडा किंवा कोणती बी गमाडेल वस्तु यासनाबद्दल व्हई, तर ती मनी शे अशी कोणी तक्रार करी तर दोन्हीसनं प्रकरण देवसमोर लई जावानं अनं ज्याले देव दोषी ठराई त्यानी आपला शेजारीले त्यापेक्षा दुप्पट परत देवानं.
10 कोणी शेजारीकडे बैल, गधडा, मेंढरु, कपडा किंवा कोणतं बी जनावर राखाकरता ठेवं अनं जर ते मरणं किंवा त्याले काही जखम व्हयनी किंवा ते कोणले न दखावता हाकली लई गया.
11 तर त्या दोन्हीसले परमेश्वरनी शपथ लेवाले लावानी अनी मी दुसराना वस्तुले हात लायेल नही अस जर राखणारा बोलना तर मालकनी ते खरं मानानं; मंग त्याले भरपाई करनी नही पडावं.
12 त्यानाकडतीन जर ते खरंच चोराई गयं व्हई तर त्यानी मालकले भरपाई करी देवानी.
13 त्या जनावरले जर कोणी फाडी टाकं व्हई तर त्यानी पुरावा दखाडाना म्हणजे त्याले भरपाई करनी पडावं नही.
14 कोणी आपला शेजारीकडतीन त्यानं जनावर मांग अनी त्याना मालक त्यानासंगे नही व्हई तवय त्या जनावरले काही दुखापत व्हयनी किंवा ते मरी गयं तर त्यानी त्या मालकले भरपाई करी देवानी.
15 पण त्याना मालक संगे शे तर भरपाई करनी पडाव नही; ते भाडातीन लेयल व्हई तर त्यानी भरपाई भाडामाच ई लागस.
सामाजिक जबाबदारी
16 लगीन व्हयेल नही अशी कुमारीले कोणी फुस लाईसन तिनासंगे झोपना तर त्यानी देज दिसन तिनासंगे लगीन करानं.
17 पण तिना बाप त्याले ती देवाले अजिबात तयार नही तर कुमारीले देज देवानी प्रथाप्रमाणे त्या माणुसनी पैसा मोजीन देवाना.
18 चेटकिणले जिवत ठेवानं नही.
19 पशुगमन करणाराले तर मारीच टाकानं.
20 जो कोणी परमेश्वरले सोडीसन दुसरा देवसले बली अर्पण करी तर त्याना पुरा नाश करी टाकाना.
21 कोणता बी परदेशीले छळू नको किंवा त्यानावर जुलूम करू नको, कारण मिसर देशमा तुम्हीन बी परदेशी व्हतात.
22 तुम्ही कोणती बी विधवा किंवा अनाथले तरास देवानं नही.
23 जर तुम्हीन तस करं अनी त्यासनी मनाकडे रडीसन मदत मांगी तर मी त्यासनं ऐकसुच ऐकसु,
24 अनी मना राग भडीसन मी तुमना तलवारघाई नाश करसु; तुमन्या बाया विधवा अनी तुमना पोऱ्या अनाथ व्हतीन.
25 तुनाकडे राहणारा मना लोकसपैकी कोणी कंगाल व्हई अनं तु त्याले पैसा उसना दिधात तर तु त्यानासंगे सावकारनामायक वागू नको अनं त्यानाकडतीन व्याज लेऊ नको.
26 तु जर तुना शेजारीपाईन त्यानं अंथरून गहाण ठि लिधं व्हई तर सुर्य बुडाना पहिले त्याले ते परत दे.
27 कारण त्यानाजोडे ते एकच पांघरान राहीसन त्यानं आंग झाकाले तेवढच राही; ते लिधं तर तो काय पांघरीन निजी? त्यानी मनाकडे गाऱ्हाणं करं तर मी त्यानं ऐकसु, कारण मी करूणामय शे.
28 तु देवले दोष लावानं नही, आपला राजकर्ताले शिव्याशाप देवानं नही.
29 आपला वावरना उपज अनं आपला फळसना रस माले अर्पण कराकरता हयगय करानं नही. तुना पोऱ्यासपाईन पहिला जन्मेल माले देवानं.
30 तसंच बैल अनं मेंढरं यासनाबी पहिला जन्मेल माले देवानं; सात दिनपावत त्या बच्चानी आपला मायनासोबत रावानं; आठवा दिनले तु ते माले देवानं.
31 तुम्हीन मना पवित्र लोक शेतस म्हणीन रानमा फाडी टाकेल पशुनं मांस तुम्हीन खावानं नही; ते कुत्रासले देवानं.