25
इस्त्राएल लोकसनी आणानं अर्पण
परमेश्वर मोशेले बोलना; इस्त्राएल लोकेसले आशे सांग की त्यासनी मनाकरता अर्पण लयानं; ज्याले मनपाईन अर्पण करानी इच्छा शे त्या बठासनं अर्पण मान्य करानं. ज्या वस्तुसनी अर्पण त्यासपाईन लेवानी शेतस त्या आशे; सोनं, चांदी, पितळ,
निया, जांभया अनी किरमिजी रंगनं सुत अनी तलम सणसनं कपडा, बकर्‍यासनं केस; लाल रंगाडेल मेंढासनं कातडं, शुस नावना मोठा मासानं कातडं; बाभुळनं लाकुड;
दिवानं तेल, अभिषेकनं तेलकरता अनी सुगंधी धुपकरता मसालं. एफोद* अनी उरपट यामा खचाकरता गोमेद मनी अनी दुसरा रत्न. मना त्यामा निवास राहावाले पाहिजे म्हणीसनी त्यासनी मनाकरता एक पवित्रस्थान बनाडानं.
निवासमंडपनं अनी त्यामासला बठा वस्तुसना नमुना तुले दखाडस त्या बठासप्रमानं तुम्ही ते करानं.
साक्षीना कोश
(निर्गम 37:1-9)
10 बाभुळनं लाकडसनं एक कोश बनाडानं; त्यानी लांबी अडीच हात, रुंदी दीड हात अनी उंची दिड हात राहावाले पाहिजे. 11 ते मजारतीन शुध्द सोनाघाई मढावानं अनी कोशनं वर आजुबाजूले सोनानं गोट बनाडानं. 12 अनी त्याना चारी पायले लावाकरता सोनानं चार कडया ओतीन अनी मजारतीन एक बाजुले दोन अनी दुसरी बाजुले दोन आशे लावानं.
13 अनी बाभुळनं लाकडासनं दांडा करीसनी तेबी सोनाघाई मढावानं. 14 तो कोश उचलाकरता हाई दांड त्याना दोनी बाजुले कडयासमा घालानं. 15 हाई दांड कोशनं कड्यासमां राहावाले पाहिजे; त्यामाईन ते काढानं नही. 16 अनी जे आज्ञापट तुले दिसु तेबी‍ त्या कोशमा ठेवानं. 17 अनी शुध्द सोनानं एक दयासन बनाडानं; त्यानी लांबी अडीच हात अनी रुंदी दीड हात राहावाले पाहिजे. 18 अनी सोनं घडाईसनी दोन करुब कर; ते दयासननं दोनी बाजुले कर. 19 एक करुब एक बाजुले अनी दुसरा करुब दुसरी बाजुले करानं; ह्या प्राणी करुब दयासननाजोडे एकसारखा ठेईसनी दोनी बाजुले करानं 20 त्या करुबना पखा आशे पसरेल राहावाले पाहिजे की त्याघाई ते दयासन झाकाले पाहिजे अनी त्याना तोंड एकमेकसनामोरे राहीसनी त्यासनी नजर दयासनकडं राहावाले पाहिजे. 21 दयासन कोशवर लावानं अनी ज्या आज्ञापट तुले दिसु त्या कोशमा ठेवानं.
22 तठे तुले मी भेट देत जासु; अनी इस्त्राएल लोकेसकरता ज्या गोष्टीसनीबारामा मी तुले आज्ञा देनार शे त्या सर्वासनीबारामा मी दयासनवरतीन अनी त्या आज्ञापटन्या कोशवरना दोनी करुबमाईन तुनासंगे बोलत राहासु.
पवित्र मेज
(निर्गम 37:10-16 )
23 अनी बाभुळनं लाकुडघाई एक मेज बनाड; त्यानी लांबी दोन हात, रुंदी एक हात अनी उंची दिड हात राहावाले पाहिजे. 24 ते शुध्द सोनाघाई मढाईसनी त्याना आजुबाजूले सोनानं गोट करानं. 25 अनी त्यानाकरता चार बोट रुंदीनं एक चौकट करीसनी तिना आजुबाजूले सोनानं गोट करानं. 26 सोनान्या चार कडया करीसनी त्याना चारी पायसना चार कोपराले लावानं.
27 त्या कडया चौकटन्या जोडे राहावाले पाहिजे; मेज उचलाकरता त्यामां दांडा घालानं. 28 हाई मेज उचलानं दांडा बाभुळनं लाकुडनं करीसनी सोनाघाई मढावानं. 29 अनी त्यानावरना परात, धुपाटनं, चमचा नई पेय अर्पननं भांड हाई बठा सोनानं करानं; 30 अनी मेजवर मनामोरे समर्पित करेल भाकर कायम ठेवानं.
सोनानं दीपवृक्ष
(निर्गम 37:17-24)
31 अनी शुध्द सोनानं एक दिवट बनाडानं, हाई दिवट, त्यानी बैठक, त्याना दांडा, त्यान्या वाटया, त्यासना बोंडा अनी त्याना फुल हाई बठा सोनानं एकच एकसारखा तुकडासना घडावानं. 32 हाई दिवटना सव फांद्या राहावाले पाहिजे; त्याना एक बाजुले तीन फांद्या अनी दुसरी बाजुले तीन फांद्या राहावाले पाहिजे. 33 एक बाजुले प्रत्येक फांद्यासले बदामना फुलना सारखा तीनतीन वाटया बोंडफुलासनासंगे; अनी दुसरी बाजुले त्यान्या जोडीना प्रत्येक फांद्यासले बदामना फुलना सारखा तीन तीन वाटया बोंडफुलासनीसंगे राहावाले पाहिजे; दिवटमाईन निघेल सव फांद्यासनी रचना आशी राहावाले पाहीजे. 34 अनी दिवटना दांडीले बदामना फुलनासारखा बोंडफुलससंगे चार वाटया राहावाले पाहिजे. 35 अनी दिवटमाईन निघेल सव फांद्या दोनदोन फांद्यासन्या खाल एक एक बोंड राहीसनी ती‍ त्यानासंगे एकासारख्या जोडानं. 36 त्‍याना बोंडा अनी त्यान्या फांद्या हाई बठा त्याले एकसारखं जोडानं; तो बठा दिवट शुध्द सोनानं एक तुकडा ठोकीसनी घडावानं. 37 अनी त्यानाकरता सात दिवा करीसनी त्यानावर ठेवानं म्हणजे दिवटना पुढली बाजुले त्याना प्रकाश पडी. 38 त्याना चिमटा अनी ताटल्या हाई बठा शुध्द सोनानं करानं. 39 हाई बठा सामान हाई दिवट चोतीस किलो शुध्द सोनाघाई करानं. 40 अनी परवतवर तुले दखाडेल नमुनाप्रमानं हाई बठा सामान बनाडानं तु सावधगिरी ठेवानं.
* 25:7 एक विशेष प्रकारना कपडा 25:17 इब्री 9:5 25:19 दोन पखसना प्राणी, 25:30 लेवीय 24:5-8 25:40 इब्री 8:5; प्रेषित 7:40