5
मिसरना राजासमोर मोशे अनी अहरोन
मंग मोशे अनी अहरोन मिसरना राजा फारोकडे जाईसन बोलनात, “इस्त्राएलना देव यहोवा सांगी राहिना की, मना लोकसले मनाकरता रानमा जाईसन उत्सव कराले जाऊ दे.”
तवय फारो बोलना, “हावु कोण परमेश्वर की त्यानं ऐकीसन मी इस्त्राएल लोकसले जाऊ देवु? मी त्या परमेश्वरले वळखस नही अनी इस्त्राएल लोकसले काय जाऊ देवाव नही.”
मोशे अनी अहरोन बोलनात, “इब्रीसना देवनी आमले भेट देयल शे, तर आते तीन दिननी वाट चालीसन रानमा जाऊ दे अनी आमना देव यहोवा ह्याले यज्ञबली अर्पु दे, अशी आमले परवानगी दे, अस नही करं तर तो तलवारघाई नहितर युध्द करीसन आमले मारी टाकी.”
मिसरना राजा त्यासले बोलना, “हे मोशे अनी अहरोन, तुम्हीन लोकसले काम सोडीसन काबरं जावाले लाई राहिनात? निंघा आठेन, आपला कामे करा! ह्या मजुर लोके देशमा बराच शेतस अनी तुम्हीन त्यासले काम सोडीसन जावाले लाई राहिनात!”
त्याच रोज फारोनी त्या लोकसना मुकडदम अनी त्यासना ठेकेदारसले आज्ञा करी की, “ईटा पाडाकरता आजपावत तुम्हीन या लोकसले गवत अनी दिधं तसं आते करू नका त्यासले स्वतः गवत आनु द्या. अनी जेवढ्या ईटा त्या पाडेत तेवढ्याच आते बी त्यासनाकडतीन पाडी ल्या, त्यामा काही कमी करानं नही, त्या आळशी व्हयेल शेतस म्हणीसन त्या वरड करी राहिनात की, आमले जाऊ दे, आमना देवले यज्ञबली अर्पु दे. या लोकसले आखो काम द्या म्हणजे त्यासनावर कामनं वझ पडीसन त्या ह्या खोटं बोलनावर ध्यान देवावुत नही.”
10 मंग लोकसना मुकडदम अनी ठेकेदार बाहेर जाईसन त्यासले बोलनात, “राजानी सांगा, मी तुमले गवत पुरावनार नही. 11 तुम्हीन स्वतः कुठेन बी गवत शोधी आणा अनी तुमनं काम काही कमी व्हणार नही.” 12 तवय त्या लोके गवतना बदलामा धान्यनं कुड जमा कराकरता पुरा मिसर देशमा पसरी गयात. 13 त्यासना मांगे मुकडदम रोज तगादा लावत राहे अनी सांगे की, तुमले गवत देयेत तवय जीतलं काम करेत तेवढच रोजनं काम आत्ते बी पुरं करा. 14 इस्त्राएल लोकसवर त्यासनापैकी ज्या ठेकेदार नेमेल व्हतात त्यासले फारोना मुकडदमसनी मार दिसन ईचारं, “तुम्हीन कायम पाडतस तेवढ्या ईटा काबरं पाडी नही राहिनात?”
15 तवय इस्त्राएल लोकसना ठेकेदार फारोकडे जाईसन वरड करू लागनात, “आपण आपला दाससंगे असा काबरं वागी राहिनात? 16 आपला दाससले गवत देतस नही तरी त्या आमले म्हणतस, ईटा पाडा, दखा, तुमना दाससले मार भेटी राहिना, पण चुक सर्व तुमना माणससनी शे.”
17 फारो राजा बोलना, “तुम्हीन आळशी शेतस आळशी, तुमले काम कराले नको, म्हणीसन तुम्हीन म्हणतस, आमले जाऊ द्या, आमना देवले आमले यज्ञ करू द्या. 18 निंघा आठेन अनी आपलं काम करा, तुमले गवत काय मिळावं नही अनी ईटा तर तेवढ्याच येवाले पाहीजे जेवढ्या पहिले ईयेत.” 19 ईटा अनं रोजनं काम यामा तुम्हीन काहीच कमी करानं काम नही, अस इस्त्राएलसना ठेकेदारसले धमकाडं, तवय आपण भलताच संकटमा पडी गवुत अस त्यासना ध्यानमा वनं.
20 फारोकडतीन निंघानंतर त्यासले वाटमा मोशे अनं अहरोन भेटनात, 21 तवय त्या त्यासले बोलनात, “परमेश्वर तुमले दखी लेवो, तुम्हीन हाई काय करं फारो अनं त्याना नौकर आमना व्देष करी राहिनात, तुम्हीन आमले त्यासना हातमा मारी टाकाकरता दि टाकेल शे.”
मोशे देवकडे तक्रार करस
22 मंग मोशे परमेश्वरकडे परत जाईसन बोलना, “प्रभु तु तुना लोकसले कसाले काबरं पिढा दि राहिना? माले तु त्यासनाकडे काय म्हणीसन धाडं? 23 मी तुनं नाव करीसन बोलाकरता फारोकडे वनु तवय पाईन तो या लोकसले पिढा दि राहिना, तु आपला लोकसले तर अजिबातच सोडायं नही.”