पौलाने लिहिलेले गलतीकरास पत्र
पौलनी लिखेल गलतीकरसले पत्र
वळख
गलतीकरास पत्र हाई प्रेषित पौलनी लिखं१:१ हाई एक पत्र शे जे पौलनी गलती आठली मंडळीले ख्रिस्तना जन्मनंतर ४८ ते ५७ सालना दरम्यान लिखी. गलतीकर ह्या त्या लोके व्हतात ज्या गलती नावना प्रांतमा जे रोममा शे, तठे राहेत. विद्वानसले नेमकं माहित नही की, हाई पत्र पौलनी कोठे लिखं. अस म्हणतस की, त्यानी इफिस किंवा करिंथ शहरमा राहीसन हाई पत्र लिखं व्हई.
त्या यहूदी अनं गैरयहूदी ख्रिस्ती लोकसना नावे हाई पत्र लिखं ज्या गलती आठली मंडळीना सभासद व्हतात. ख्रिस्ती लोकसले यहूदी नियमशास्त्रमातील खास करीसन सुंतानं पालन कराले पाहिजे हाई सांगणारं खोटं शिक्षणना सामना कराकरता खास करीसन पौलनी हाई पत्र लिखं. ख्रिस्ती लोकसमा एक असा गट व्हता ज्याले “ज्युडाईझस” म्हणेत. त्या अस मानेत की, गैरयहूदी लोकसनी सुंता करनं आवश्यक शे. त्यासनी पौलना प्रेषितपणना अधिकारवर बी संशय करा. पौलनी त्यानी स्वतःनी काही जिवनकथा सांगीसन आपला प्रेषितपणनी साक्ष दिधी अनी हाई स्पष्ट करीसन, १:११–२:१४ मुक्ती फक्त येशु ख्रिस्तवर ईश्वास करावरच भेटस अस त्यानी शुभवर्तमान स्पष्टीकरण करस. २:१६ मुक्ती लोकसना कर्मना नही तर परमेश्वरनी कृपाना परिणाम शे.
रूपरेषा
१. पौल गलतीना मंडळीले सलाम करीसन पुस्तकनी सुरवात करस. १:१-५
२. पौल आपला जिवनना काही गोष्टी स्पष्ट करस, हाई सांगाकरता की, त्यानी नियमशास्त्रना नुसार जिवन जगाना प्रयत्न करा पण काहीच हात लागनं नही. १:६–२:२१
३. यानानंतर नियमशास्त्र अनी कृपा आमले मुक्ती देवाकरता काय भुमिका बजाडस हाई तो स्पष्ट करस. ३–४
४. चांगले ख्रिस्ती जिवन जगाकरता तो काही साधासरळ बोध करस. ५:१–६:१०
५. पौल शेवटली ईनंती करस की, परमेश्वरना द्वारा नविन व्यक्ती व्हणं हाई सुंतानामायकच बाह्य रिततीन महत्त्वनं शे हाई ध्यानमा ठेवा अनी नमस्कार करीसन हाई पत्रनं शेवट करस. ६:११-१८
1
मी पौल मनाकडतीन, गलतीयामाधला मंडळीसले; मी मनुष्यकडतीन किंवा कोणता माणुसनाकडतीन बी नही, तर प्रभु येशु ख्रिस्त अनं ज्यानी त्याले मरेलमाईन ऊठाडं तो देवपिता यानाद्वारा प्रेषित व्हयेल, अनी मना सोबतना सर्व ईश्वासी बंधुजन यासनाकडतीन गलतीया मंडळीले सलाम, आपला देव जो पिता अनं प्रभु येशु ख्रिस्त याना कडतीन तुमले कृपा अनं शांती देत राहो. आपला देवपिताना ईच्छाप्रमाणे आपलाले हाई दुष्ट युगमाईन सोडावाकरता तुमना आमना पापसनाबद्दल प्रभु येशु ख्रिस्तनी स्वतःले दान करा. देवपिताले कायम युगानुयुग गौरव राहो. आमेन.
दुसरी कोणतीच सुवार्ता नही
माले नवल वाटस की, ज्यानी तुमले ख्रिस्तना कृपानाद्वारा पाचारण करात, त्यासनापाईन ईतलामा तुम्हीन दुसरी सुवार्ताकडे वळना शेतस. ती दुसरी नही; पण तुमले कोणतरी भ्रममा पाडणारा अनी ख्रिस्तनी सुवार्ता चुकीनं करानी त्यासनी ईच्छा शे. तर जी सुवार्ता आम्हीन तुमले सांगी तिनापेक्षा वेगळी सुवार्ता जर आम्हीन किंवा स्वर्गमाईन येल देवदूतनी सांगी, तर तो शापित राहो. आम्हीन सुरवातले सांगं, तसं मी आते पण परत सांगस की, जी सुवार्ता तुम्हीन स्विकारेल शे तिनापेक्षा वेगळी सुवार्ता कोणी तुमले सांगी तर तो शापित राहो 10 मी मनुष्यनी की देवनी शाबासकी मिळाडाले दखी ऱ्हायनु? मी मनुष्यसले संतुष्ट कराले दखी ऱ्हायनु का? मी आत्तेपावत मनुष्यसले संतुष्ट करत राहतु तर मी ख्रिस्तना दास नही राहतु.
पौल कसा प्रेषित बनना
11 कारण भाऊ अनं बहिणीसवन, मी तुमले हाई सांगस की, मी सांगेल सुवार्ता मनुष्यपाईन नही शे. 12 कारण ती माले मनुष्यपाईन प्राप्त व्हयनी नही, अनी ती माले कोणी शिकाडी बी नही तर येशु ख्रिस्तना प्रकटीकरणमुये ती माले प्राप्त व्हयनी. 13 यहूदी धर्ममातील मनी पहिली वागणुक बद्दल तुम्हीन ऐकेल शे का? मी देवनी मंडळीना भलताच छळ करू अनी ती मंडळीना नाश कराना प्रयत्न करा; 14 अनी मना पुर्वजसंना संप्रदायबद्दल मी भलतीच आस्थामा व्हतु म्हणीसन मना लोकसमातील मना वयना बराच जणसमा मी यहूदी परंपरामा पुढे जायेल व्हतु. 15 पण देवनी आपली कृपातीन माले जन्मना पहिलेच निवडी लिधं, अनी बलाई लिधं कारण मी त्यानी सेवा कराले पाहिजे. 16 जवय त्यानी निर्णय लिधा की, मनामा आपला पोऱ्याले प्रकट करू तवय मी गैरयहूदीसमा त्याना शुभवर्तमाननी घोषणा करानी, तवय मी कोणताच मनुष्यनं मत ईचारं नही. 17 अनी मना पहिले व्हई जायेल प्रेषितसकडे यरूशलेमले वर नही जाता, मी अरबस्थानमा निंघी गवु अनी तठेन दिमिष्कमा परत वनु. 18 मंग तीन वरीस नंतर मी पेत्रले भेटाले यरूशलेमले गवु अनं त्यानाकडे पंधरा दिन ऱ्हायनु. 19 पण प्रेषितमाधला प्रभुना भाऊ याकोब यानाशिवाय माले दुसरा कोणीच भेटना नही. 20 तर तुमले मी जे लिखी ऱ्हायनु ते खोटं लिखस नही, ते मी देवना समोर सांगस. 21 मंग सिरिया अनं किलिकीया या प्रांतमा मी वनू. 22 तवय ख्रिस्तमा व्हतात असा यहूदीयामातील मंडळीसले मी अपरिचित व्हतू. 23 त्यासना ऐकामा येवढंच येल व्हता की, पहिले आपला छळ करनारा जो ईश्वासना नाश कराना प्रयत्न करे, तो आते त्यानी घोषणा करी राहीना. 24 तवय त्या मनामुये देवना गौरव करू लागनात.
1:13 प्रेषित ८:३; २२:४,५; २६:९-११ 1:14 प्रेषित २२:३ 1:15 प्रेषित ९:३-६; २२:६-१०; २६:१३-१८ 1:18 प्रेषित ९:२६-३०