2
पौल अनी बाकिना प्रेषित
1 नंतर चौदा वरीसमा बर्णबासंगे मी तुमना यरूशलेमले गवु. मी मनासंगे तिताले बी लेयल व्हतं.
2 माले प्रकटीकरण व्हयनं तसा मी गवु. जी सुवार्तानी मी गैरयहूदीसमा घोषणा करस ती मी त्यासले बी सांगी, पण ज्या मंडळीना प्रतिष्ठीत व्हतात त्यासले एकांतमा सांगी. बाकी जे काम मी मांगला दिनमा करं व्हतं ज्याले मी आते करी र्हायनु ते वाया जावाले नको.
3 तसच मनासंगेना तिता जो मना सहकारी हाऊ गैरयहूदी व्हता तरी त्याले सुंता कराले भाग पाडामा वनं नही.
4 आम्हीन गुप्ततीन मझार आनेल खोटा भाऊसमुये बी भाग पाडामा वनं नही, त्या आमले गुलामगीरीमा जिवन घालाकरता येशु ख्रिस्तमा आमले जी मुक्तता मिळेल शे ती हेरीसन दखानी म्हणीसन त्या गुप्तपणतीन मझारमा येल व्हतात.
5 सुवार्तानं सत्य वचन तुमनाकडे ऱ्हावाले पाहिजे म्हणीसन आम्हीन त्यासले थोडा येळ बी वश व्हयीसन त्यासनं ऐकं नही.
6 पण कोणतरी प्रतिष्ठीत म्हणीसन ज्यासले मानेल व्हतात त्या कसा बी राहोत माले त्यानं काहीही नही, देव मनुष्यना बाहेरनं रूप दखीसन न्याय करस नही, त्या प्रतिष्ठीत लोकसनी मना सुवार्तामा काहीच भर घाली नही.
7 तर उलट, जसं सुंता व्हयेल लोकसले सुवार्ता सांगानं काम पेत्रकडे सोपेल शे तसं सुंता न व्हयेल लोकसले सांगानं काम मनाकडे सोपेल शे. अस त्यासनी दखं.
8 कारण ज्यानी पेत्रले सुंता व्हयेल लोकसमा प्रेषितपणा चालावाले शक्ती पुराई त्यानी माले बी गैरयहूदीमा प्रेषितपणा चालावानी शक्ती पुराई.
9 याकोब, पेत्र अनी योहान ह्या ज्यासले आधारस्तंभ मानतस त्यासनी समजी लिधं की, परमेश्वरनी माले कृपादान दिधं, तवय त्यासनी मनासंगे अनं बर्णबासंगे उजवा हातघाई हस्तांदोलन करं, ते यानाकरता की, आपण देवना काममा सहभागी शेतस, हाई दखाडाकरता अनं आम्हीन गैरयहूदीसना जोडे अनं त्यासनी सुंता व्हयेलसकडे जावानं.
10 पण आम्हीन गरीबसनी आठवण ठेवाले पाहिजे, अशी त्यासनी ईच्छा व्हती; अनी मी तर ती गोष्ट कराले उत्कंठीत व्हतु.
अंत्युखियामा पौल पेत्रवर संताप करस
11 त्यानानंतर पेत्र अंत्युखियाले वना तवय त्यानी स्पष्ट रूपतीन चुक करामुये मी त्याना विरोध करा;
12 कारण याकोबकडला धाडेल बराचजन येवाना पहिले तो गैरयहूदीसना पंगतमा बठे; पण त्या येवावर तो सुंता व्हयेल लोकेसनी भितीमुये मांगे राहिसन येगळा ऱ्हावाले लागना.
13 त्यानासंगे बाकीना यहूदीसनी बी ढोंग करं; त्यामुये बर्णबा बी त्यासना ढोंगीपणमा पेत्रना साथ दिधा अनी त्यासनाकडे वडाई गया;
14 पण सुवार्तानं सत्यप्रमाणे त्या नीट चालतस नही, अस मी दखं, तवय सर्वासना समोर मी केफाले सांगं, तु यहूदी राहिसन गैरयहूदीसना मायक वागस अनी यहूदीसनामायक वागस नही, तर ज्या गैरयहूदीसनी यहूदीसनामायक वागानं म्हणीसन तु त्यासनावर जुलूम करस हाई अस का बरं?
यहूदी अनं गैरयहूदीसले ईश्वासनाद्वारा वाचाडामा येस
15 आम्हीन जन्मपाईन यहूदी शेतस, पापी गैरयहूदीसमधला नही;
16 तरी पण मनुष्य नियमशास्त्रमाधला कामसघाई नितीमान ठरस नही, तर येशु ख्रिस्तवरना ईश्वासनाद्वारा ठरस, हाई समजीसन आम्हीन बी ख्रिस्त येशुवर ईश्वास ठेवा; यानाकरता की, ईश्वासमा मनुष्य नितीमान ठराई जास, नियमशास्त्रमातील कामसघाई नही कारण नियमशास्त्रमातील कामसघाई मनुष्य जातमातील कोणी बी नितीमान ठरावुत नही.
17 जर आम्हीन ख्रिस्तमा नितीमान ठराकरता दखी राहींतुत तवय आपण बी गैरयहूदीसना मायक पापी दखायनुत तर ख्रिस्त पापना सेवक शे का? कधीच नही.
18 कारण जे मी पाडी टाकं ते मी परत उभा करी राहीनु तर मी स्वतःले नियम तोडणारा ठरावस.
19 मी नियमशास्त्रना द्वारे नियमशास्त्रले मरनु, यानाकरता की मी परमेश्वरना करता जगानं. मी ख्रिस्तसंगे क्रुसखांबवर खिळायेल शे;
20 अनी यापुढे मी जगस अस नही तर ख्रिस्त मनामा जगस; अनी आते शरिरमा जे मनं जिवन शे ते देवना पुत्रना वर करेल ईश्वासमुये शे, त्यानी मनावर प्रिती करी अनं स्वतःले मनाकरता दिधं.
21 मी देवनी कृपा व्यर्थ नाकारस नही, कारण जर नितीमत्त्व नियमशास्त्रनाचद्वारे व्हई तर ख्रिस्तनं मरण विनाकारण व्हयनं.