उत्पती
उत्पती
वळख
उत्पती शब्दना अर्थ शे “सुरुवात” अनी हाई पवित्र शास्त्रना जुना नियमना पहिला पुस्तक शे. मूळ हिब्रुमा भी “सुरुवातमा” हाई शब्दसघाई सुरु व्हसं. हाई सर्वाकाही कोठेन वना अनी ईशेष करीसनं माणुसनीसंगे परमेश्वरना व्यवहार कशे सुरु व्हयनं. हाई दखाडस. आज बराच विध्दवानसनाजोडे उत्पती कोणता माणुसनी किंवा माणसेसनी लिखात अनी ते कवय लिखात याना बारामां बराच काही सिध्दांत शेतस. काही लोके आशे म्हणतसं की हाई 5-6 शताब्दीमां इसवी सन पुर्व प्राचीन पुस्तकसमाईन गोया करेल व्हतीन. बाबेलमां दुसरा लोकेसनी हाई पारंपारीक मान्यता स्विकारेल शे की मोशेनी जवयपास 1300 ते 1400 वरीसना पहिले इसवी सन पुर्व उत्पती, त्यानासंगे निर्गम, लेवीय, गणना अनी अनुवाद लिखेल शे.
उत्पतीमां बरीच महत्वानी जानकारी देयेल शे ज्या ख्रिस्ती लोकेसले बाकीना हिस्सा, जुना अनी नवा हया दोन्ही नियम समजाले मदत‍ व्हयेल शे, हाई आमले आशे दखाडसं की पाप हाई जगमां कशे येयल शे अनी लोकेसले एक उध्दारकर्तानी गरज कशी पडेल शे. हाई लोकेसले वाचाडाकरता परमेश्वरनी योजना प्रकट व्हयेल शे, यावरतीन येशुनीबारामां पहिली भविष्यवाणी उत्पती 3:15अनी अब्राहामकडतीन बठा राष्ट्रसकरता आशिर्वाद देवाकरता परमेश्वरना वचन उत्पती 12:3 मां दखामां येयल शे.
रूपरेषा
1. जशे अध्यायमां सांगेल शे, परमेश्वरनी जग अनी आदाम-हवाले बनाडं. १:१–२:२५
2. आदाम अनी हवा, त्यासना पाप अनी वंशसना वर्णन करेल शे. ३:१-२४
3. नोहा अनी महाजलप्रलयनी बारामां सांगेल शे. ४:१; ५:३२
नोहानी येळमां अनी अब्राहामनी येळमां काय व्हयेल शे, ज्यामां बाबेलना मंदीरबी शे. ६:१; १०:३२
अब्राहाम त्याना परिवार अनी इस्राएल राष्ट्रनी सुरुवातनी गोष्ट सांगेल शे. १२; १५
4. अब्राहाम अनी त्यानी बायको सारा हयासना जीवनाईषयी शे. १२; २५
5. इसहाक अनी‍ त्यानी बायको रिबका हयासना जीवननी बारामां सांगेल शे, अनी त्यासना मरणनी बारांमां लिखेल शे. २१; २८; ३५
6. याकोब अनी त्याना पोर्‍यासना जीवन अनी कनानपाईन ते मिसर पावोत त्यासनी वाटचाल दखाडेल शे. २५; ५०
7. याकोबना आवडता पोर्‍या योसेफना जीवन दखाडेल शे अनी मिसर देशमां शासक कशा बनसं हाई दखाडेल शे. ३७:१; ४५:२८
1
जग अनी मानव यासनी निर्मिती
सुरवातले देवनी आकाश अनं पृथ्वी हाई निर्माण करी. अनी पृथ्वी आकारविरहित अनं शुन्य व्हती, खोल पाणीना वरना भागवर अंधार व्हता. अनी देवना आत्मा जलवर तळपी राहिंता. तवय देव बोलना, प्रकाश व्हय जाय, अनी प्रकाश व्हयना. देवनी दखं की, तो चांगला शे; अनी देवनी प्रकाश अनं अंधार ह्या एकमेकसपाईन येगळा करात. देवनी प्रकाशले दिन अनी अंधारले रात म्हणं; अनी संध्याकाळ व्हयनी अनं सकाय व्हयनी; हाऊ पहिला दिन.
मंग देव बोलना, जलना मध्यभागमा अंतराळ व्हय जाय, अनं ते जलले दोनभाग करनारा व्हवोत. अश देवनी अंतराळ बनाडं अनी अंतराळ खालना अनं वरना जलले वेगळा करात; अनी तश व्हयनं. देवनी अंतराळले आकाश म्हणं; अनी संध्याकाळ व्हयनी अनं सकाय व्हयनी; हाऊ दुसरा दिन.
मंग देव बोलना, आकाशखालना पाणी एक ठिकानमा गोया व्होवो, अनं कोरडी जमीन दृष्टीमा पडो; अनी तश व्हयनं. 10 देवनी कोरडी जमिनले भूमी म्हणं अनं गोया व्हयेल पाणीले समुद्र म्हणं; देवनी दखा की, हाई चांगलं शे. 11 तवय देव बोलना, हिरवळ, बी देनारी वनस्पती अनी स्वतःव्हईसन बीसहीत फळ देनारी फळझाडं भूमी आपलावर उगाडो; अनी तस व्हयनं. 12 हिरवळ, स्वतःव्हईसन बी देनारी वनस्पती अनं स्वतःव्हईसन बीसहीत फळ देनारा फळझाडं भूमीनी उगाडं; देवनी दखं की, हाई चांगलं शे. 13 अनी संध्याकाळ व्हयनी अनं सकाय व्हयनी हाऊ तिसरा दिन. 14 मंग देव बोलना, दिन अनं रात हाई भिन्न कराकरता आकाशना अंतराळमा ज्योती व्हवोत; त्या चिन्ह, र्ऋतु, दिन अनं वरीस दखाडनारा व्हवोत. 15 पृथ्वीले प्रकाश देवाकरता आकाशना अंतराळमा त्या ज्योती व्हवोत; अनी तस व्हयनं. 16 देवनी दोन मोठल्या ज्योती बनाड्यात; दिनवर प्रभुत्व चालाडाकरता मोठी ज्योती अनी रातवर प्रभुत्व चालाडाकरता धाकली ज्योती; तसच त्यानी तारा बी बनाडात. 17 देवनी त्यासले आकाशना अंतरमा याकरता ठेयं की त्यासनी पृथ्वीवर प्रकाश दे; 18 अनी दिन अनं रात यासवर प्रभुत्व चालाले पाहिजे अनी ज्योती ले अंधारापाईन येगळं करं, देवनी दखं की, हाई चांगलं शे. 19 अनी संध्याकाळ व्हयनी अनं सकाळ व्हयनी; हाऊ चौथा दिन.
20 मंग देव बोलना जीवजंतुसना घोळकासघाई जलं भरी जावोत अनी पृथ्वीवरीन आकाशना अंतराळमा पक्षी उडान करोत. 21 पाणीमाधला मोठा जलचर प्राणी, पाणीमा गजबजनारा अनं संचार करनारा प्रत्येक जातीना सर्वा जीव अनी प्रत्येक प्रकारना पक्षी ज्या पाणीमा पण अनं बाहेर बी राहतस असा प्राणी देवनी निर्माण करात; देवनी दखं की, हाई चांगलं शे. 22 देवनी त्यासले आशिर्वाद दिधा, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, समुद्रामाधलं पाणी व्यापी टाका; अनी पृथ्वीमा पक्षी बहुगुणित व्हवोत. 23 अनी संध्याकाळ व्हयनी अनं सकाळ व्हयनी; हाऊ पाचवा दिन.
24 मंग देव बोलना, "प्रत्येक जातना पाळीव प्राणी, सरपटणारा प्राणी अनं वनपशु अस जीवधारी प्राणी पृथ्वी उपजवो." अनी तसच व्हयना. 25 अस प्रत्येक जातना वनपशु, ग्रामपशु अनं जमीनवर रांगनारा जीव देवनी बनाडं; देवनी दखं की, हाई चांगलं शे. 26  मंग देव बोलना, "आपला प्रतिरूपना अनं आपलासारखा दिसनारा अस मनुष्य आपण बनाडूत; समुद्रमाधलं मासा, आकाशमाधलं पक्षी, ग्रामपशु, सर्वी पृथ्वी अनी पृथ्वीवरला रांगनारा सर्वा प्राणी यासनावर त्या सत्ता करतीन." 27  देवनी आपला प्रतिरूपना मनुष्य बनाडं; देवना प्रतिरूप अस तो बनाडामा वना, नर अनं नारी अस त्या बनाडाई गयात. 28 देवनी त्यासले आशिर्वाद दिधा; अनी त्यासले बोलना, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापी टाका अनं तिले सत्तामा आणा; समुद्रमाधला मासा, आकाशमाधला पक्षी अनं पृथ्वीमा संचार करनारा सर्वा प्राणी यासनावर सत्ता चालावा. 29 देव बोलना, दखा, सर्वा भुतलावरनं बीज देनारी प्रत्येक वनस्पती अनं स्वतःव्हईसन बीसहीत फळ देनारा प्रत्येक झाड मी तुमले देस; ह्या तुमना अन्न व्हतीन; 30 तसच पृथ्वीवरला सर्वा पशु, आकाशमाधलं सर्वा पक्षी अनं पृथ्वीवर संचार करनारा सर्वा जीवधारी प्राणी यासले सर्व हिरवळ खावाकरता देस; अनी तसच व्हयनं. 31 आपण करेल सर्वा भलतंच चांगलं शे अस देवनी दखं, संध्याकाळ व्हयनी अनं सकाळ व्हयनी हाऊ सहावा दिन.
1:26 १ करिंथ 11:7 1:27 मत्तय 19:4 1:27 मार्क 10:6