2
1 याप्रमाणे आकाश अनं पृथ्वी अनी त्यानामाधलं सर्व काही पुरं व्हयनं.
2 देवनी करेल आपला कामं सातवा दिनले समाप्त करात, सर्वा करेल कामपाईन त्यानी सातवा दिनले विसावा लिधा.
3 देवनी सातवा दिन आशिर्वाद दिसन पवित्र करा; कारण सृष्टी बनाडानं काम पुरं करीसन त्यानी त्या दिनले विसावा लिधा.
मनुष्यनी उत्पती
4 आकाश अनी पृथ्वी यासनी उत्पती देवनी करी, तवयना हाऊ उत्पतीक्रम शे.
5 परमेश्वर देवनी आकाश अनी पृथ्वी बनाडी तवय शेतमाधलं कोणतच उदभिज्ज पृथ्वीमा नव्हतं अनी शेतमाधलं कोणतं भी वनस्पती अजुन उगायल नव्हती कारण परमेश्वर देवनी पृथ्वीवर अजुन पाणी पाडेल नव्हता, अनी जमिननी मशागत कराले कोणी मनुष्य नव्हता.
6 पण पृथ्वीवरतीन धुकं वर जाये अनं त्याघाई सर्व जमीनवर सिंचन व्हई जाये.
7 मंग परमेश्वर देवनी जमीनवरली मातीघाई आदामले बनाडं अनं त्याना नाकपुडामा जीवनना श्वास फुका; तवय आदाम जीवधारी प्राणी बनना.
8 परमेश्वर देवनी पुर्व दिशाले एदेन बाग बनाडा अनी त्यामा आपण बनाडेल आदामले ठेवं.
9 परमेश्वर देवनी दिसाले सुंदर अनं अन्नकरता उपयोगी अस सर्वा जातीना झाडे, बागना मध्यभागी जीवनना झाड, अनी बऱ्यावाईटना ज्ञान करी देनारा झाड भी जमीनमाईन उगाडं.
10 बागले पाणी देवाकरता एदेनमा एक नदी उगम पावनी; तठेन ती निंघीसन तिना फाटा फुटीसन तिना चार नद्या व्हयन्यात.
11 पहिलीनं नाव पीशोन, हाई सगया हवीला देशले चारीमेरतीन वेढस; तठे सोनं सापडस;
12 ह्या देशनं सोनं उत्तम ऱ्हास आठे मोती अनं किमती खडा बी सापडतस.
13 दुसरी नदीनं नाव गीहोन शे; हाई सगया कूश देशले चारीमेरतीन वेढस.
14 तिसरी नदीनं नाव हिद्दकेल; हाई अश्शुरना पूर्वले वाहस, चौथी नदीनं नाव फरात.
15 परमेश्वर देवनी आदामले एदेन बागमा लईसन तिनी मशागत अनं राखण कराले ठेवं.
16 तवय परमेश्वर देवनी आदामले अशी आज्ञा दिधी की, बागमाधला तुले वाटी त्या झाडनं फळ शंका न करता खा;
17 पण बऱ्यावाईटनं ज्ञान करी देणारं झाडनं फळ खावानं नही; कारण ज्या दिन त्यानं फळ तु खाशी त्या दिन तु पक्का मरशी."
18 मंग परमेश्वर देव बोलना, "आदाम एकटा ऱ्हावाले पाहिजे हाई बरं नही, तर त्यानाकरता अनुरूप सहाय्यक मी करसु."
19 परमेश्वर देवनी सर्वा वनपशु अनी आकाशमाधला सर्वा पक्षी ह्या मातीघाई बनाडावर आदाम त्यासले कोणतं नाव देस हाई दखाकरता देवनी त्या आदामकडे लयात; तवय आदामनी प्रत्येक सजीव प्राणीले जे नाव दिधं तेच त्यानं नाव पडनं.
20 आदामनी सर्वा ग्रामपशु, आकाशमाधला पक्षी अनं सर्वा वनपशु, यासले नाव दिधात; पण आदामले कोणी अनुरूप सहाय्यक भेटना नही.
21 मंग परमेश्वर देवनी आदामले गाढ झोपमा आणं; अनी आदाम झोपना तवय त्यानी एक फासळी देवनी काढी लिधी, तिनी जागा मासघाई भरी दिधी;
22 परमेश्वर देवनी आदामनी फासळी काढीसन तिनी बाई बनाडी अनी तिले आदामनाजोडे लयं.
23 तवय आदाम बोलना, आते हाई तर मना हाडमाधलं हाड अनी मासमाधलं मास शे; हिले नारी सांगानं कारण हाई नरपाईन बनाडेल शे.
24 यामुये पुरूष आपला मायबापले सोडीन आपला बाईसंगे जडी राही; त्या दोन्ही एकदेह व्हतीन.
25 आदाम अनं त्यानी बाई ह्या दोन्ही नंगा व्हतात, तरी त्यासले संकोच वाटेच नही.