11
बाबेलना बुरूज
सर्व पृथ्वीनी पहिले एकच भाषा, अनी एकच बोली व्हती. पुढे अश व्हयनं की, पुर्वले जाता जाता त्या लोकसले शिनार देशमा एक मैदान लागनं, तठे त्यासनी वस्ती करी. त्या एकमेकसले सांगु लागनात, चला आपण ईटा बनाडीसन पक्या भाजुत, त्यासनी दगडना बदलामा ईटा अनी चुनाना बदलामा मातीना गारा वापरात. मंग त्या बोलनात, चला, आपलाकरता एक नगर अनी गगनचुंबित शिखरना एक बुरूज बांधुत; अनी आपलं नाव मोठं करूत म्हणजे सर्वा पृथ्वीवर आपण भटकावुत नही.
तवय मानवपोऱ्या नगर अनं बुरूज बांधी ऱ्हाईंतात हाई दखाकरता परमेश्वर देव पृथ्वीवर उतरना. परमेश्वर देव बोलना, दखा, या लोके एक शेतच, ह्या सर्वासनी भाषा बी एकच शे, अनं हाई यासनी कामसनी सुरवात शे; अनी ज्या काही पण ह्या बनाडानं योजना करतीन ते कराले यासले काहीच अडथळा येवाव नही. तर चला, आपण खाल उतरीसन यासन्या भाषाना घोटाळा करू म्हणजे यासले एकमेकसनी भाषा समजावू नही. नंतर परमेश्वरनी तठेन त्यासले सर्वा पृथ्वीवर भटकाडी दिधं; म्हणीसन त्यासनं नगर बांधानं राही गयं. म्हणीन त्या नगरनं नाव बाबेल *अश पडनं, कारण त्या ठिकानमा परमेश्वरनी सगया पृथ्वीना भाषाना घोटाळा करा अनी तठेन त्यासले सर्वा पृथ्वीवर भटकाले लाये दिधं.
शेमना वंशज
(१ इतिहास 1:24-27)
10 शेमनी वंशावळी ह्याप्रमाणे शेम शंभर वरीसना व्हवावर जलप्रलयना नंतर दोन वरीसमा त्याले अर्पक्षद व्हयना; 11 अर्पक्षद व्हवावर शेम पाचशे वरीस जगना. अनी त्याले पोऱ्या अनं पोरी व्हयनात.
12 अर्पक्षद पस्तीस वरीसना व्हवावर त्याले शेलह व्हयना; 13 शेलह व्हवावर अर्पक्षद चारशेतीन वरीस जगना, अनी त्याले पोऱ्या अनं पोरी व्हयनात.
14 शेलह तीस वरीसना व्हवावर त्याले एबर व्हयना. 15 एबर व्हवावर शेलह चारशेतीन वरीस जगना, अनी त्याले पोऱ्या अनं पोरी व्हयनात.
16 एबर चौतीस वरीसना व्हवावर त्याले पेलेग व्हयना; 17 पेलेग व्हवावर एबर चारशेतीस वरीस जगना, अनी त्याले पोऱ्या अनं पोरी व्हयनात.
18 पेलेग तीस वरीसना व्हवावर त्याले रऊ व्हयना; 19 रऊ व्हवावर पेलेग दोनशेनऊ वरीस जगना; अनी त्याले पोऱ्या अनं पोरी व्हयनात.
20 रऊ बत्तीस वरीसना व्हवावर त्याले सरूग व्हयना; 21 सरूग व्हवावर रऊ दोनशेसात वरीस जगना, अनी त्याले पोऱ्या अनं पोरी व्हयनात.
22 सरूग तीस वरीसना व्हवावर त्याले नाहोर व्हयना. 23 नाहोर व्हवावर सरूग दोनशे वरीस जगना; अनी त्याले पोऱ्या अनं पोरी व्हयनात.
24 नाहोर एकुणतीस वरीसना व्हवावर त्याले तेरह व्हयना. 25 तेरह व्हवावर नाहोर एकशेएकोणीस वरीस जगना, अनी त्याले पोऱ्या अनं पोरी व्हयनात. 26 तेरह सत्तर वरीसना व्हवावर त्याले अब्राम, नाहोर अनं हारान ह्या पोऱ्या व्हयनात.
तेरहना वंशज
27 तेरहनी वंशावळी ह्याप्रमाणे तेरहले अब्राम, नाहोर अनं हारान ह्या व्हयनात, अनं हारानले लोट व्हयना, 28 हारान त्याना बाप तेरह यानादेखत आपली जन्मभूमी खास्दीसना ऊर आठे मरण पावना. 29 अब्राम अनं नाहोर यासनी बायका कऱ्यात; अब्रामनी बायकोना नाव सारा अनी नाहोरनी बायकोना नाव मिल्का; मिल्का हाई हाराननी पोर; हाऊ हारान मिल्का अनं इस्का यासना बाप व्हता. 30 सारा हाई वांझ व्हती, तिले पोऱ्यासोऱ्या नव्हतात. 31 मंग तेरह त्याना पोऱ्या अब्राम, अनं त्याना नातू म्हणजे हारानना पोऱ्या लोट अनी त्यानी सून म्हणजे त्याना पोऱ्या अब्राम यानी बायको सारा, यासले लिसन खास्दीसना ऊर नगर आठेन कनान देशमा जावाले निंघना; पण त्या हारान आठे जाईसन तठेच राहावाले लागनात. 32 तेरहना वय दोनशेपाच वरीस व्हईसन तो हारान आठे मरण पावना.
* 11:9 बाबेल गडबडी