16
हागार अनी इश्माएल
1 अब्रामले आपली बायको सारा हिनापाईन काही पोऱ्यासोऱ्या व्हयेल नव्हतात; पण तिले हागार नावनी एक मिसरी दासी व्हती.
2 सारा अब्रामले बोलनी, "परमेश्वरनी माले पोऱ्या व्हवापाईन वंचित ठेयेल शे; तर मनी दासीना जोडे जाय; कदाचित तिनापाईन तुले संतान व्हई, "तवय अब्रामनी साराना शब्द मान्य करा.
3 अब्रामले कनान देशमा राहीसन दहा वरीस व्हवावर त्यानी बायको सारा हिनी आपला नवरा अब्राम याले आपली मिसरी दासी हागार हाई बायको म्हणीन करी दिधी.
4 तो हागारना जोडे गया तवय ती गर्भवती व्हयनी; आपण गर्भवती व्हयेल शे हाई दखीसन तिले तिनी मालकीन सारा तुच्छ वाटाले लागनी.
5 तवय सारा अब्रामले बोलनी, "मनासंगे जो अन्याय व्हई राहिना शे तो तुमनावर व्हवो, मी मनी दासी तुमले सोपी दिधी पण आपण गर्भवती शे हाई दखीसन ती माले तुच्छ मानी राहिनी शे, परमेश्वर आपला दोन्हीसना न्याय करो."
6 अब्राम साराले बोलना, "तुनी दासी तुनाच हातमा शे, तुनी नजरमा जे योग्य वाटी तश तिनासंगे कर." मंग सारा तिनासंगे कठोरतामा व्यवहार कराले लागनी, तवय ती तिले सोडीसन पळी गई.
7 रानमा शूर नावना वाटवर एक झरा लागस त्या झरानाजोडे परमेश्वरना दूतले ती दखायनी.
8 तो बोलना, "हे सारानी दासी हागार, तु कोठेन ई ऱ्हाईनी अनी कोठे जाई ऱ्हाईनी?"
ती बोलनी, "मी मनी मालकीन सारा हिनापाईन पळी जाई राहिनु शे."
9 परमेश्वरना दूत तिले बोलना, "तू तुनी मालकीनकडे परत जाय अनी तिनी दासी व्हय."
10 परमेश्वरना दूत तिले बोलना, मी तुनी संतती इतली वाढावसु की, तिनी गणती करता येवाव नही.
11 परमेश्वरना दूत तिले परत बोलना, तू गर्भवती शे, तुले पोऱ्या व्हई, त्यानं नाव तू इश्माएल ठेव, कारण परमेश्वरनी तुना आक्रोश ऐकेल शे.
12 तो रान गधडाना मायक माणुस व्हई; त्याना हात सर्वासना विरूध्द उठी, अनी सर्वासना हात त्याना विरूध्द उठी; तो आपला सर्वा भाऊबंदसमा वस्ती करी.
13 तिनासंगे बोलनारा परमेश्वरना नाव तिनी आत्ता-एल-रोई म्हणजे "तु दखनारा देव" अस ठेवं; ती बोलनी, "मी त्याले दखीसन बी हाई ठिकाणमा जिवत राहिनु?"
14 यामुये त्या विहीरना नाव "बैर- लहाय-रोई म्हणजे माले दखनारा जिवत विहिर" अस पडनं; कादेश अनं बेरेद यासना जोडे हाई विहिर शे.
15 हागारला अब्रामपाईन पोऱ्या व्हयना; हागारपाईन व्हयेल आपला पोऱ्याना नाव अब्रामनी इश्माएल ठेवा.
16 हागारपाईन अब्रामले इश्माएल व्हयना तवय अब्राम शहायची वरीसना व्हता.