15
देवना अब्रामनासंगे करार
1 ह्या गोष्टी घडन्यात तवय अब्रामले दृष्टांतमा परमेश्वरनं वचन प्राप्त व्हयनं ते अश अब्राम, भिऊ नको, मी तुनी ढाल शे; तुले मोठा प्रतिफळ भेटी.
2 अब्राम बोलना, हे प्रभु परमेश्वर तू माले काय दिशी? मी तर निसंतान जासु अनी दिमिष्की अलियेजर मना घरना मालक व्हई.
3 अब्राम परत बोलना, अनी दख, तू माले काही संतान दिधं नही तर मना घरमा जन्मेल दास मना वारीस व्हई.
4 तवय परमेश्वरनं वचन त्याले प्राप्त व्हयनं की, हा माणुस तुना वारीस व्हवावू नही, तर तुना पोटनाच तुना वारीस व्हई.
5 मंग त्याले त्यानी बाहेर आणीसन सांगं, आकाशकडे नजर लाव; तुले ह्या तारा मोजता येतीन तर मोज, त्यानी त्याले सांगं तुनी संतती अशीच व्हई.
6 अब्रामनी परमेश्वरावर ईश्वास करा अनी अब्रामना हाऊ ईश्वास परमेश्वरनी त्याना नितीमान गणात.
7 तो त्याले बोलना, तुले हाऊ देश देवाना म्हणीसन खास्दीसना ऊर गावमाईन ज्यानी तुले आणा तो मीच परमेश्वर शे.
8 अब्राम बोलना, प्रभू परमेश्वर, माले हाई आधिकार भेटी हाई कशावरीन?
9 त्यानी त्याले सांगं, मनाकरता तीन वरीसनी कालवड, तीन वरीसनी एक बकरी, तीन वरीसना एक मेंढा, एक होला, अनी कबूतरना एक पिल्ला अश लई ये.
10 त्यानी ती सर्वा लिधात अनं मधोमध चिरीसन त्यासना दोन दोन तुकडा करात अनी प्रत्येकना तुकडा समोरा समोर ठेयात; पक्षीसले मात्र त्यानी मधोमध चिरात नही.
11 त्या तुकडासवर हिंस्त्र पक्षीसनी झडप घाली, पण त्यासले अब्रामनी हाकली दिधं.
12 सुर्य ढुबाना येळले अब्रामले गाढ झोप लागनी तवय भलतंच भितीनं, काळोख अंधार त्यानावर पडना.
13 परमेश्वर अब्रामले बोलना, तू निश्चितपणी समज की, जो देश स्वत:ना नही अश देशमा तुनी संतान उपरी व्हईसन राही अनं तठला लोकेसना दास व्हतीन, अनी त्या लोके चारशे वरीस त्यासले छळतीन.
14 मंग ज्या राष्ट्रसना दास त्या व्हतीन त्यासना मी नायनाट करीन. त्यानानंतर त्या भरपुर मालमत्ता लिसन तठेन निंघतीन.
15 तू तर शांतीमा आपला पुर्वजसकडे जाशी; चांगला म्हातारा व्हवावर तुले मूठमाती देतीन.
16 तुना चौथ्या पिढीना लोके इकडे वापस येतीन, कारण अमोरी लोकसना पापना घडा अजुन भरेल नही शे.
17 सुर्य मावळना अनं काळोख अंधार पडना तवय अस व्हयनं की, आगभट्टी अनं जळती मशाल त्या मासना तुकडासमाईन जातांना दखायनी.
18 त्या दिनले परमेश्वरनी अब्रामनासंगे करार करीसन सांगं की, "मिसरना नदीपाईन ते महानदी फरात आठेपावतना प्रदेश मी तुना संतानले देस.
19 म्हणजे केनी, कनिज्जी, कदमोनी,
20 हित्ती, परिज्जी, रफाईम,
21 अमोरी, कनानी, गिर्गाशी, अनं यबूशी ह्या लोकसना प्रदेश मी तुना वंशले देस."