28
तवय इसहाकनी याकोबले बलाईसन आशिर्वाद दिधा अनी बजाईसन सांगं, की, कनानी पोरीसमाईन बायको करानं नही. तर ऊठ पदन-अराम* आठे तुनी मायना बाप बथुवेल याना घर जाय अनं तुना मामा लाबान याना पोरीसमाईन बायको कर. सर्वसमर्थ देव तुले आशिर्वाद देवो, तुले फलद्रूप करीसन तुनी वंशवृध्दी अस कराले पाहिजे की, तुनापाईन राष्ट्रसमुदाय निर्माण व्हवो. तो तुले अनं तुनाबराबर तुना संतानले अब्राहामले दियेल आशिर्वाद देवो, म्हणजे देवनी अब्राहामले देल देश ज्यामा तू आते प्रवासी राहिना शे, तो तुना वतन व्हई. अश प्रकारमा इसहाकनी याकोबले निरोप दिधा, अनी याकोब पदन-अराम आठे लाबानजोडे निंघी गया, जो अरामी बथुवेलना पोऱ्या व्हता अनी याकोब अनी एसाव यासनी माय रिबकाना भाऊ व्हता.
एसाव दूसरी बायको करस
एसावनी दखं, की, इसहाकनी याकोबले आशिर्वाद दिसन पदन-अराम आठे बायको कराकरता तिकडे धाडेल शे; अनी आशिर्वाद देवाना येळले त्यानी त्याले बजाईसन सांगेल शे की, कनानी पोरीसमाईन बायको करानं नही. अनी याकोब आपला मायबापसनी आज्ञा मानीसन पदन-अरामले जायेल शे. एसावनी दखं, की, आपला बाप इसहाक याले कनानी पोरी पसंद नहीत हाई जाणीसन, तो इश्माएलकडे गया अनी त्यानी इश्माएल बिन अब्राहाम यानी पोर अनं नबायोथनी बहीण महलथ हिनासंगे लगीन करीसन तिले आपला बायकोसमा सामील करं.
याकोबनं सपन
10 तवय याकोब बैर-शेबा आठेन हारानले जावले निंघना. 11 तो एक ठिकाणमा पोहचना तवय सुर्य मावळना म्हणीन तठेच मुक्काम करानी हाई विचारमा तठला एक धोंडा उसाले लिसन तो त्याच ठिकाणमा झोपी गया. 12 तवय त्याले सपन पडनं त्यामा त्यानी दखं की, एक शिडी पृथ्वीवर उभी करेल शे अनी तिना शेंडा आकाशले लागेल शे; अनी देवदूत तिनावरीन येजा येजा करी राहिना शेतस. 13 अनी दखा, परमेश्वर त्यानाजोडे उभा राहिनं त्याले बोलना, मी परमेश्वर तुना बाप अब्राहाम याना देव अनं इसहाकना देव शे; ज्या भुमीवर तू निजेल शे, ती मी तुले अनं तुनी संतानला दिसु. 14 तुनी संतती पृथ्वीनी धुळनीसारखी व्हई, पुर्व, पश्चिम, उत्तर अनं दक्षिण अश चारी दिशासले तुना विस्तार व्हई, अनी तुना अनं तुनी संततीनाद्वारा पृथ्वीना सर्वा कुळं आशिर्वादित व्हतीन. 15 दख, मी तुनासंगे शे; जिकडे तू जाशी त्या सर्वा ठिकाणमा मी तुना संरक्षण करसु अनी तुले हाई देशमा परत आणसु; तुले सांगेल ते करस तोपावत मी तुले सोडावु नही. 16 मंग याकोब झोपमाईन उठीन बोलना, खरंच हाई ठिकाणमा परमेश्वर शे, पण माले समजेल नव्हतं. 17 तो घाबरी गया अनं बोलना, कितला भयानक ठिकाण शे हाई, हाई प्रत्यक्ष देवनं घर, स्वर्गनं दार शे!
18 याकोब पहाटमाच उठना अनी जो धोंडा त्यानी उसाले लेयेल व्हता त्याना त्यानी स्मारकस्तंभ उभा करा अनी त्यानावर तेल ओतं. 19 अनी त्यानी त्या ठिकाणना नाव बेथेल अस ठेवात. सुरवातले त्या नगरना नाव लूज अस व्हतं. 20 याकोबनी अस नवस करा की, जर परमेश्वर मनासंगे राही, अनी ज्या वाटतीन मी जाई ऱ्हायनु शे तिमा मना संरक्षण करी अनी माले खावाले अन्न अनं घालाले कपडा दि, 21 अनी मी आपला बापना घर सुखरूप वापस वना तर परमेश्वर मना देव व्हई. 22 अनी हाऊ धोंडा मी स्मारकस्तंभ म्हणीन उभा करेल शे, तो देवनं घर व्हई; अनी जे काही तू माले दिशी त्याना दशमांश मी तुले अवश्य अर्पण करसु.
* 28:2 पदन-अराम मेसापोटामिया 28:4 उत्पती 17:4-8 28:12 योहान 1:51 28:13 उत्पती 13:14-15 28:14 उत्पती 12:3; 22:18 28:15 यशया 41:10 28:19 बेथेल देवनं घर