36
एसावना वंशज
(१ इतिहास 1:34-37)
एसाव म्हणजे अदोम यानी वंशावळी: एसावनी कनानी पोरीसमाईन बायको करी, एलोन हित्ती यानी पोर आदा, सिबोन हिव्वी यानी नात म्हणजे अनानी पोर अहलीबामा, अनी इश्माएलनी पोर, नबायोथनी बहीण बासमाथ ह्या बायको त्यानी करी. एसावपाईन आदाले अलीपाज अनं बासमाथले रगुवेल ह्या पोऱ्या व्हयनात; अनी अहलीबामले यऊश, यालाम, अनं कोरह ह्या पोऱ्या व्हयनात, एसावले ह्या पोऱ्या कनान देशमा व्हयनात.
मंग एसाव आपल्या बायका, पोऱ्या अनं पोरीसले अनं आपला घरना सर्वा माणसे, आपला गुरंढोरं अनं बाकीना जनावरे अनी कनान देशमा मियाडेल मालमत्ता हाई सर्व लिसन याकोब राही राहिंता त्या देशमाईन दूर निंघी गया. कारण त्यानी संपत्ती इतली वाढनी की, त्यासले एकत्र रावाले सोय नव्हती; तसंच त्यासनं गुरंढोरं जास्त वाढामुये ज्या देशमा त्या प्रवासी म्हणीन राही राहिंतात तठे तेवढासना निर्वाह व्हई नही राहिंतं. म्हणीन एसाव सेईरना डोंगराळ प्रदेशमा वस्ती करीन राहिना, एसावले अदोम नावतीन बी वळखेत.
सेईरना डोंगराळ प्रदेशमा राहनारा अदोमी लोकसना मूळपुरूष एसाव यानी वंशावळीना लिखाण यानाप्रमाणे 10 एसावना पोऱ्यासना नावे ह्या शेतस: एसावनी बायको आदा हिना पोऱ्या अलीपाज अनी एसावनी बायको बासमाथ हिना पोऱ्या रगुवेल. 11 अलीपाज याना पोऱ्या तेमान, ओमार, सपो, गाताम, अनी कनाज ह्या व्हतात. 12 एसावना पोऱ्या अलीपाज यानी तिम्ना नावानी एक उपपत्नी व्हती, तिनापाईन त्याले अमालेक व्हयना, एसावनी बायको आदा हिना हाऊ वंश. 13 रगुवेलना पोऱ्या नहाथ, जेरह, शम्मा, अनं मिज्जा ह्या व्हतात; एसावनी बायको बासमाथ हिना हाऊ वंश. 14 सिबोननी पोर अना, हिनी पोर अहलीबामा हाई जी एसावनी बायको तिनापाईन एसावले यऊश, यालाम, अनं कोरह ह्या पोऱ्या व्हयनात.
15 एसाव वंशमाधला सरदार व्हयनात, त्या ह्या शेतस, एसावना पहिला पोऱ्या अलीपाज, याना पोऱ्‍या सरदार तेमान, सरदार ओमार, सरदार सपो, सरदार कनाज, 16 सरदार कोरह, सरदार गाताम, अनं सरदार अमालेक; अदोम देशमा अलीपाज यानाद्वारे ह्या सरदार व्हयनात, ह्या आदाना पोऱ्या शेतस. 17 एसावना पोऱ्या रगुवेल याना पोऱ्या ह्या शेतस: सरदार नहाथ, सरदार जेरह, सरदार शम्मा अनं सरदार मिज्जा ह्या सरदार रगुवेलले अदोम देशमा व्हयनात; एसावनी बायको बासमाथ हिना या पोऱ्या शेतस. 18 एसावनी बायको अहलीबामा, हिना पोऱ्या ह्या शेतस, सरदार यऊश, सरदार यालाम, अनं सरदार कोरह, ह्या सरदार एसावनी बायको अहलीबामा, अनानी पोर हिले व्हयनात. 19 एसाव म्हणजे अदोम याना हाऊ वंश शे, अनी त्यानामा ह्या सरदार तयार व्हयनात.
सेईरन वंशज
(१ इतिहास 1:38-42)
20 सेईर हाऊ जो होरी जातना व्हता, त्याना ह्या पोऱ्या पहिलापाईन त्या देशमा राही राहिंतात त्या ह्या शेतस: लोटन, शोबाल, सिबोन, अनं अना, 21 दिशोन, एसर अनं दीशान; ह्या अदोम देशमा सेईरना होरी वंशमाधला सरदार व्हतात. 22 लोटनना पोऱ्या होरी अनं हेमाम ह्या व्हतात; लोटननी बहीण तिम्ना हाई व्हती. 23 शोबालना पोऱ्या अलवान, मानहाथ, एबाल, शपो, अनं ओनाम ह्या व्हतात.
24 सिबोनना पोऱ्या अय्या अनं अना ह्या व्हतात; हाऊ तो अना शे, ज्यानी आपला बाप सिबोन याना गाढवं जंगलमा चारी राहिंता तवय त्याले गरम पाणीना झरा सापडना व्हतात. 25 अनाले दिशोन नावना पोऱ्या अनं अहलीबामा नावनी पोर व्हयनी. 26 दिशोनना पोऱ्या हेमदान, एश्बान, यित्रान अनं करान ह्या व्हतात. 27 एसरना पोऱ्या बिल्हान, जावान अनं अकान ह्या व्हतात. 28 दीशानना पोऱ्या ऊस अनं अरान ह्या व्हतात. 29 होरीसमाईन ज्या सरदार व्हयनात त्या ह्या शेतस. सरदार लोटान, सरदार शोबाल, सरदार सिबोन, सरदार अना. 30 सरदार दिशोन, सरदार एसर, सरदार दीशान; सेईर देशमाधला होरीसना ह्या सरदार व्हतात.
अदोम देशना राजा
(१ इतिहास 1:43-54)
31 इस्त्राएल लोकसवर कोणी राजा राज्य कराना पहिले अदोम देशवर ज्या राजासनी राज्य करा त्या ह्या शेतस. 32 बौराना पोऱ्या बेला यानी अदोममा राज्य करं; त्यानी राजधानी दिन्हाबा नगर हाई व्हतं. 33 बेला मरण पावना तवय त्याना जागावर बस्त्रा आठला जेहरना पोऱ्या योबाब हाऊ त्याना जागेवर राजा व्हयना. 34 योबाब मरावर तेमानी देशना हुशाम त्याना जागेवर राजा व्हयना. 35 हुशाम मरण पावना तवय बदाद याना पोऱ्या हदाद हाऊ त्याना जागेवर राजा व्हयना; यानीच मवाब मैदानमा मिद्यानसले हाराय व्हतं; त्यानी राजधानी अवीत शहर व्हतं. 36 हदाद मरावर मास्त्रेका आठला साम्ला त्याना जागेवर राजा व्हयना. 37 साम्ला मरावर फरात नदीनाजोडेना रहोबोथ नगरना शौल त्याना जागेवर राजा व्हयना. 38 शौल मरावर अकबोरना पोऱ्या बाल-हनान त्याना जागेवर राजा व्हयना. 39 अकबोरना पोऱ्या बाल-हनान हाऊ मरावर त्याना जागेवर हदार हाऊ राजा व्हयना; त्यानी राजधानी पाऊ व्हती अनं त्यानी बायकोनं नाव महेटाबेल व्हतं; हाई मेजाहाबनी पोर मात्रेद हिनी पोर व्हती.
40 एसाव वंशामाधलं सरदारसना नावे, कुळं, अनं रावानं ठिकाण व्हयनात त्यानावरीन त्यासनं हाई नावे शेतस: सरदार तिम्ना, सरदार आल्वा, सरदार यतेथ, 41 सरदार अहलीबामा, सरदार एला, सरदार पीनोन, 42 सरदार कनाज, सरदार तेमान, सरदार मिब्सार, 43 सरदार माग्दीएल अनं सरदार ईराम; अदोम वंशजसनी जो देश वतन करी लिधा, त्यासनामाईन त्यासना रावाना ठिकाणप्रमाणे त्यासना ह्या सरदार व्हतात; अदोमी लोकसना मूळ बाप एसाव शे.
36:3 उत्पती 28:9