42
धान्य लेवाकरता योसेफना भाऊ मिसर देशमा जातस
1 जवय याकोबनी आयकं की, मिसर देशमा धान्य शे, तवय तो आपला पोऱ्यासले बोलना, तुम्हीन एकमेकसना तोंड काय दखी ऱ्हाईना शेतस?
2 तो त्यासले बोलना, दखा, मी आयकेल शे की, मिसर देशमा धान्य शे, तुम्हीन तठे जाईसन आपलाकरता धान्य ईकत लयी या, म्हणजे आपण जगसुत, मरावुत नही.
3 मंग योसेफना दहा भाऊ धान्य ईकत लेवाकरता मिसर देशमा गयात.
4 पण याकोबनी योसेफना भाऊ बन्यामिनले त्याना भाऊसनासंगे धाडं नही, कारण तो बोलना, कदाचित यावर एकादं संकट ई पडी.
5 अश प्रकारं याकोबना पोऱ्याबी इतर लोकसनासंगे धान्य ईकत लेवाकरता वनात; कारण कनान देशमा दुष्काळ पडेल व्हता.
6 योसेफ त्या देशना प्रधानमंत्री व्हता, अनी देशना सर्वा लोकसले तोच धान्य ईकत दि राहिंता, योसेफना भाऊसनी ईसन त्याले जमीनपावत झुकीन नमन करात.
7 योसेफनी आपला भाऊसले दखताच वळखी लिधं, पण त्यासनासंगे अनोळखी प्रमाणे वागीसन त्यानी कठोर पणतीन त्यासले ईचारं, की, तुम्हीन कोठेन येयल शेतस? त्यासनी सांगं, कनान देशमाईन धान्य ईकत लेवाकरता आम्हीन येयल शेतस.
8 योसेफनी आपला भाऊसले वळखी लिधं, पण त्यासनी त्याले वळखं नही.
9 मंग त्यानाविषयी ज्या स्वप्न पडेल व्हतात, ते योसेफले आठवीसन तो त्यासले बोलना, “तुम्हीन जासुस शेतस, देशनी बिकट आवस्था दखाकरता तुम्हीन येल शेतस.”
10 तवय त्या त्याले बोलनात, नही महाराज; आपला दास फक्त धान्य ईकत लेवाकरता येयल शेतस.
11 आम्हीन सर्व एकच माणुसना पोऱ्या शेतस, अनी आम्हीन इमानदार माणसं शेतस, तुमना दास जासुद नही शेतस.
12 तो त्यासले बोलना, नही तुम्हीन देशनी बिकट आवस्था दखाकरता येयल शेतस.
13 पण त्या त्याले बोलनात, आम्हीन तुमना दास बारा भाऊ शेतस अनी कनान देशवासी एकच माणुसना पोऱ्या शेतस; अनी दखा, सर्वसमा धाकला या येळले बापनाजोडे शे अनी एक भाऊ मरी गया.
14 मंग योसेफ त्यासले बोलना, तर मंग मी तुमले बोलनु ते खरं शे, तुम्हीन जासुस शेतस.
15 आते तुमनी परीक्षा लेस; फारोनी जीवनी शपथ, तुमना धाकला भाऊ आठे येवाशिवाय तुमनी आठेन सुटका व्हवाव नही.
16 तुमनापाईन एकले तुमना भाऊले लेवाले धाडा; तुम्हीन आठेच कैदमा राहा; म्हणजे तुम्हीन ज्या सांगतस ते खरं शे की, नही यानी परिक्षा व्हई, नहीते फारोनी जीवनी शपथ, तुम्हीन जासुस ठरशात.
17 मंग त्यानी त्यासले तीन दिन कैदमा ठेवं.
18 तिसरा दिनले योसेफ त्यासले बोलना, तुम्हीन एक काम करा तरच तुमना जीव वाची, कारण मी देवना भय धरनारा शे.
19 जर तुम्हीन खरा माणसे व्हशात तर तुमना भाऊसमाईन एकले तुमना हाई कैदखानामा आठे राहु द्या अनी तुमना घरनासनी उपासमार व्हवाले नको म्हणीसनं तुम्हीन धान्य लई जा;
20 अनी तुमना धाकला भाऊले मनाकडे लई या, म्हणजे तुमनं बोलानं माले खरं वाटी अनं तुमनं मरण टळी जाई, तवय त्यासनी तसच करं.
21 तवय त्या एकमेकसले बोलनात, आपण आपला भाऊना विषयमा अपराधी शेतस, कारण त्यानी रावन्या करात तरी आम्हीन त्याना दु:खले दखनुत, अनी आम्हीन त्यानं ऐका नही, म्हणीन हाई संकट आमनावर येल शे.
22 रऊबेन त्यासले बोलना, पोऱ्याले काही अपाय करानं नही अश मी तुमले बोलनु नव्हतु का? पण तुम्हीन मना आयकं नही; दखा, आते त्याना रक्तना बदला देना पडी ऱ्हाईना शे.
23 त्यासले हाई माहीत नही व्हतं की, योसेफनी आमनं बोलनं समजी लियेल शे, कारण त्यासनामा दुसरी भाषा बोलनं चालु व्हतं.
24 तो त्यासनापाईन एक बाजुले जाईसन रडना; मंग परत ईसन तो त्यासनासंगे बोलाले लागना; त्यानी त्यासनामाईन शिमोनले काढीसनं त्यासनादेखत बांधं.
योसेफना भाऊ कनान देशमा परत जातस
25 मंग योसेफनी आज्ञा दिधी की, त्यासना गोणीमा धान्य भरा; प्रत्येकना पैसा ज्यानात्याना गोणीमा टाका, वाटमां जेवण कराले द्या.
26 आशे त्या गधडासवर धान्य ठेयीसनं तठेन निंघनात.
27 त्यासनामाईन एकनी वाटमा आपला गधडासले चारा देवाकरता आपली गोणी उघाडी, तवय आपला पैसा गोणीना तोंडनाजोडे ठेयेल दखं,
28 “अनी तो आपला भाऊसले बोलना, मना पैसा परत करेल शे, दखा, हाऊ मनी गोणीमा शे, तवय त्यासना जीवमा जीव राहिना नही, त्या घाबरीसन एकमेकसले दखीन बोलाले लागनात, देवनी आमनासंगे हाई काय करेल शे.?”
29 मंग त्या कनान देशले आपला बाप याकोब यानाजोडे जाईन पोहचनात अनी जे काही त्यासनासंगे व्हयेल व्हतं ते सर्वा त्यासनी त्याले सांगा, ते आशे;
30 त्या देशना अधिकारी आमनासंगे कठोरतीन बोलना, अनं त्यानी आमले जासुस ठरायं.
31 पण आम्हीन त्याले बोलनुत, आम्हीन खरा माणसे शेतस, आम्हीन जासुस नही.
32 आम्हीन बारा भाऊ एकच बापना पोऱ्या शेतस, ज्यानामाईन एक नही ऱ्हायना अनी सर्वासमा धाकला हाऊ येळले कनान देशमा आमना बापनाजोडे शे.
33 यावर तो माणुस बोलना, म्हणजे त्या देशना अधिकारी आमले बोलना, तुम्हीन खरा माणसे शेतस तर, तुम्हीन तुमना एक भाऊले मनाजोडे राहु द्या. अनी आपला घरनासना उपासमार व्हवाले नको म्हणीन तुम्हीन धान्य लई जा.
34 तुम्हीन तुमना धाकला भाऊले मनाजोडे लई या म्हणजे माले खरं वाटी की, तुम्हीन जासुस नही शेतस, तर चांगला माणसे शेतस; मंग मी तुमना भाऊ तुमले परत दिसु अनी तुमले हाई देशमा धान्य ईकत लेता ई.
35 मंग त्या सर्वजण आपापला धान्यसन्या गोणी रिकाम्या करी राहिंतात तवय प्रत्येकनी पैसासनी थैली ज्यानात्याना गोणीमा सापडनी; त्यासना बापनी अनं त्यासनी त्या पैसासन्या थैल्या दखात तवय त्या भलताच घाबरनात.
36 त्यासना बाप याकोब त्यासले बोलना, तुम्हीन माले मना पोऱ्यासपाईन वंचित करी देयल शे; योसेफ नही राहिना, शिमोन बी नही शे, अनी तुम्हीन बन्यामिनले बी लि जावाले दखी राहिना शेतस; हाई बठं संकट मनावर ई पडेल शे.
37 मंग रऊबेन त्याना बापले बोलना, मी जर त्यासले नही लयनु, तर तुम्हीन मना दोन पोऱ्यासले मारी टाका; त्याले मना हवाली करा, मी त्याले परत तुमनाकडे आणसु.
38 पण याकोब बोलना, मी मना पोऱ्याले तुमनासंगे धाडावु नही कारण त्याना भाऊ बी मरी जायेल शे अनी तो आते एकटाच राहिना शे; जर तुमना मार्गमाच त्यानावर एकाद संकट ई पडना, तवय ते मंग तुम्हीन माले दु:खमा धैयडपनमां अधोलोकमा उतारी दिशात.